June Wellness Guide for Monsoon Health and Digestive Balance
- Satish Shindadkar
- Aug 6
- 5 min read
जून महिना आणि आरोग्य
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण नुकताच येणारा - - - वर्षा ऋतू म्हणजेच पावसाळा आणि आरोग्य याविषयी बघणार आहोत - - -
जून महिन्यामध्ये उन्हाळा संपत असतो - - - आणि पावसाळा सुरू होणार असतो म्हणजे वातावरणात बदल होणार असतो - - - - - - - म्हणून जून महिन्यात आरोग्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असतं
जून महिन्यात आहार विषयक योग्य माहिती घेऊन - - - पथ्य अपथ्य पाळावे अन्यथा पोटासंबंधीचे विकार - - - खोकला - - - सर्दी विकार उद्भवू शकतात
जून महिन्यात सुरुवातीला कडाक्याचे ऊन आणि नंतर पाऊस - - - असे वातावरण असते अशा प्रकारच्या मिश्र वातावरणामुळे - - - - - मनुष्य शरीरातील पचनशक्ती कमी होते - - वातदोष वाढतो - - - पचनशक्ती कमी होत असल्यामुळे या महिन्यात पचण्यास हलका आहार घ्यावा - - - - शक्यतो नवीन धान्याचा वापर टाळावा कारण
नवीन धान्य पचनात जड असते - - - जुने धान्य म्हणजे कमीत कमी एक वर्ष जुने गहू तांदूळ / / ज्वारी / / बाजरी असावे
जुने धान्य नसल्यास - - - नवीन धान्य थोडे भाजून वापरावे - - - गहू नवीन असल्यास त्या गव्हाला तव्यावर थोडे भाजावे - - - - नंतर त्याचे पीठ करून पोळी करावी
आहारात अद्रक म्हणजे आले - - - - जिरे - - - - हिंग - - लसूण - - सुंठ - - पुदिना - लिंबू - - धणे इत्यादींचा योग्य प्रमाणात वापर करावा
शक्यतो फळभाज्या खाणे उत्तम तसेच - - - - गिलके - - दोडके - - कारले - - - दुधी भोपळा - - - पडवळ - - वांगे - - भेंडी - - गंगाफळ - - शेवगा इत्यादी
कैरीचे लोणचे - - - आवळ्याचा मुरब्बा - - - कैरीचा मुरब्बा - - - हळदीचे लोणचे - - इत्यादींचा वापर या महिन्यात आणि पावसाळ्यात थोड्या प्रमाणात करण्यास हरकत नसते - - यामुळे शरीरातील पचनशक्ती सुधारण्यास मदत होते
गायीचे तूप व बकरीचे दूध सेवन करावे
म्हशीचे दूध घ्यावयाचे असल्यास त्या थोडी सुंठ टाकून - - उकळून घ्यावे
दुपारी भूक लागल्यानंतर - - - ज्वारीच्या लाह्या - - - साळीच्या लाह्या उत्तम असतात मुगाचे वरण / / भात / / गव्हाची पोळी सोबत साजूक तूप हा - - - या महिन्यातील उत्कृष्ट आहार आहे
दही / / तळलेले पदार्थ / / आंबवलेले पदार्थ / / / मद्यपान मांसाहार टाळावा या ऋतूत पाणी उकळून गार करून प्यावे
तसेच अति व्यायाम - - - दिवसा झोप - - - रात्री जागरण करणे - - - पावसात भिजणे इत्यादी टाळावे
दमा असणाऱ्या रुग्णांसाठी कधी येऊ नये असा हा काळ असतो - - - - म्हणून या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी आणि - - - - वैद्यकीय सल्ल्याने आपला आहार ठरवावा
या महिन्यात प्रामुख्याने दिवसा झोप घेणे वर्ज्य करावे - - - धूम्रपान वर्ज्य करावं - - - फ्रीजचे पदार्थ आणि इतर थंड पदार्थ वर्ज्य करावेत
धूर धूळ वारा यांचा संपर्क टाळावा - - - - बाहेर जातांना नाका तोंडावर वस्त्राने आच्छादन करावे
बस्ती आणि नस्य प्रक्रिया करून घ्याव्यात
रोज सकाळी छातीला पाठीला कोमट तेलाची मालिश करावी
गवती चहा / / सुंठ / / आले // अडुळसा / / तुळस इत्यादींचा वापर वाढवावा
जून महिन्याच्या कालखंडात वातदोष वाढण्याची शक्यता अधिक असते म्हणून - - वातदोषाला जिंकण्यासाठी आणि भूक वाढवण्यासाठी आहारामध्ये लसणाचा वापर थोडा अधिक वाढवावा
विविध भाज्यांमध्ये किंवा चटणी मध्ये लसणाचा वापर करावा
पंचकर्मामध्ये वैद्यकीय सल्ल्याने बस्ती ह्या श्रेष्ठ पद्धतीचा वापर करून घ्यावा
निरोगी व्यक्तीने आपले आयुष्य वाढवण्यासाठी - - - वर्षभर आरोग्य चांगले राहण्यासाठी - - - जून महिना आणि पुढील वर्षा ऋतूत म्हणजेच पावसाळ्यात बस्ती चिकित्सेद्वारे शरीरशुद्धी करून घ्यावी
विशेषत: संधिवात - - - - स्पॉंडिलायसिस - - - पाठदुखी - - - कंबर दुखी - - - गॅसेस - - - पोटाचे अन्य विकार - - - हृदयविकार इत्यादींचा धोका पुढील आयुष्यामध्ये कमी होईल
अशा प्रकारे जून महिन्यात आपण आपला आहार आणि विहार ठेवला तर - - - - निश्चितच पुढे येणारा पावसाळा आणि पुढील कालखंड सुखकर होईल
June Wellness Guide for Monsoon Health and Digestive Balance
June sits between intense summer heat and the first stretch of monsoon humidity. The body has to adjust quickly, and digestion often becomes sluggish during this shift. A little care now can prevent many common seasonal troubles, from acidity and bloating to cough, cold, and fatigue.
Why June needs special health attention
As the weather changes, appetite may fluctuate and the digestive fire, known in Ayurveda as agni, can weaken. Humidity also makes food spoil faster, while sudden rain and dust can trigger allergies or throat irritation.
This is why June wellness is not only about avoiding illness. It is about keeping the stomach light, the routine steady, and the body ready for monsoon.
Eat light and support digestion
Heavy, oily, and stale foods can feel harder to digest in June. Choose fresh, warm, light meals such as moong dal khichdi, vegetable soups, soft rice, lightly cooked millets, and steamed snacks.
Avoid new grains during this period if they do not suit your digestion. Older grains are often considered easier on the stomach in traditional food practices.
Add digestion-friendly spices in daily cooking:
Ginger - Helps warm the body and may ease nausea or heaviness.
Cumin - Works well in dals, chaas, and vegetable dishes.
Garlic - Adds warmth and supports flavour in simple meals.
Seasonal vegetables such as bottle gourd, ridge gourd, pumpkin, beans, and leafy greens, when washed and cooked well, make good monsoon choices. Traditional pickles, taken in small amounts, can improve taste and stimulate appetite. Avoid overdoing them if you have acidity or high blood pressure.
What to avoid during the summer to monsoon shift
Cold foods can disturb digestion, especially iced drinks, refrigerated leftovers, ice cream, and very cold curd. Prefer warm water, herbal teas, or mildly spiced buttermilk at room temperature.
Also avoid:
Excessive exercise, especially in humid weather
Long exposure to dust and damp air
Eating street food during heavy rains
Sleeping immediately after meals
A gentle walk, light yoga, and regular sleep are better than intense workouts during this phase.
Simple remedies for common June ailments
For a heavy stomach, sip warm water with roasted cumin. For mild throat irritation, ginger tea with a little honey may soothe discomfort. For bloating, ajwain water can help some people.
If fever, diarrhoea, persistent cough, or severe weakness appears, seek medical advice. Home remedies should support care, not replace treatment.
FAQs
Can I eat curd during monsoon?
Curd may not suit everyone in humid weather. If you eat it, take it fresh, at room temperature, and preferably during the day.
Are pickles healthy in June?
Traditional pickles can aid appetite when eaten in small amounts. Choose homemade or clean, good-quality pickles and avoid excess salt and oil.
What is the best drink for digestion in June?
Warm water, cumin water, ginger tea, or thin buttermilk with roasted cumin can be useful choices.
Should exercise be stopped during monsoon?
No. Keep movement gentle and regular. Avoid overexertion, especially when the weather is hot, humid, or rainy.
A healthy June routine is simple: eat warm, fresh food, protect digestion, stay away from cold and dusty triggers, and listen to the body’s early signals. Small daily choices can make the monsoon season lighter and easier to enjoy.

Comments