Jaggery vs Sugar: Benefits, Risks, and How Much Is Safe?
- Satish Shindadkar
- Aug 2
- 5 min read
साखरे ऐवजी गुळ वापरावा का ?
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर - - - - - आज आपण साखरे ऐवजी गूळ वापरावा का ? या विषयावर चर्चा करणार आहोत - - - कित्येक व्यक्ती साखरे ऐवजी गुळ चांगला असे म्हणत असतात - - - - म्हणजेच साखर ही आपल्या आरोग्यासाठी घातक असून - - गुळ उत्तम आहे असे त्यांचे म्हणणे असते
साखर आणि गूळ हे दोघेही उसा पासूनच बनतात - - - - मग दोघांमध्ये श्रेष्ठ कोण ? असा प्रश्न साहजिकच सर्वांना पडतो
अनेक लोकांच्या चर्चेमधून असा निष्कर्ष निघतो की - - - - आयुर्वेदाने साखरे ऐवजी गूळ वापरावा असे सांगितलेले आहे - - - -
हे मात्र सत्य नाही किंवा अर्धवट सत्य आहे - - - - - - असे मी आपणास सांगू इच्छितो
मधुमेह म्हणजेच डायबेटीस असणारे रुग्ण साखर बंद करतात - - - - - परंतु गुळाचे पदार्थ थोड्याफार प्रमाणात का होईना सेवन करतात - - - - हे देखील योग्य नाही
साखर आणि गुळ ह्या दोघांमध्येही सारख्याच प्रमाणात गोडावा असतो - - - - - म्हणून मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी साखरे ऐवजी गूळ सेवन करावा - - - हे म्हणणं देखील सत्य नाही
साखर तयार करत असताना अनेक प्रकारचे रसायन म्हणजेच केमिकल्स चा वापर केला जातो - - - त्यामुळे दोघांमध्ये कम्पेअर करायचं असेल तर - - - - साखरेपेक्षा गूळ हा श्रेष्ठ आहे परंतु असा गूळ सेंद्रिय असणे आवश्यक आहे - - - - - सेंद्रिय गुळ हाच साखरेपेक्षा श्रेष्ठ म्हणता येईल
पचनाच्या नियमानुसार गुळ हा शरीरात हळूहळू शोषला जातो - - - - मात्र साखर जलद गतीने शोषली जाऊन - - - - - रक्तातील साखरेची पातळी तात्काळ वाढते आणि तेच धोकादायक असते
गुळामध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्व आणि खनिज असतात - - - लोह भरपूर असल्यामुळे रक्त कमी असणाऱ्या व्यक्तींसाठी गूळ हा श्रेष्ठ आहे - - - - - तसेच मॅग्नेशियम - - - पोटॅशियम -कॅल्शियम - - - सेलेनियम - - - मॅगनीज - - - झिंक हे देखिल भरपूर प्रमाणात असतात - - - असे जीवनसत्व आणि खनिज - - - - - साखरे मध्ये विशेषत: नसल्यामुळे साखरेपेक्षा गूळ हा श्रेष्ठ समजला जातो
आयुर्वेद शास्त्रानुसार गुळ हा फुफ्फुसांमधील म्हणजेच लंग्ज मधील संसर्ग रोखतो - - - - कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन्स होऊ देत नाही - - - - विशेषतः ज्यांना दमा आहे अशा लोकांसाठी - - - - - साखरे ऐवजी गुळ सेवन करणे उत्तम असते
मायग्रेन म्हणजे अर्धे डोकेदुखी असणाऱ्या रुग्णांसाठी - - - - - गुळ हा उत्तम असतो - - - याचे सेवनाने डोकेदुखीची तीव्रता तर कमी होतेच - - - - परंतु वारंवार जी डोकेदुखी होत असते - - त्याच्यातील अंतर देखील वाढत असते म्हणजेच - - - अधिक काळानंतर मायग्रेनचा अटॅक येतो
सर्दी - - - कफ - - - खोकला या विकारांमध्ये साखरे ऐवजी गूळ खाणं केव्हाही लाभदायक ठरतं - - कारण गूळ गरम असतो आणि - - - कफदोषाला तो कमी करीत असतो
गुळ डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत करतो - - - - - असे लाभ साखरेद्वारे होत नसतात
अम्लपित्त मध्ये म्हणजेच ऍसिडिटी मध्ये - - - - - गुळ आणि सुंठ यांचा वापर ऍसिडिटी कमी करतो तसेच गॅसेसचा त्रास देखील कमी करतो - - - - तर अधिक प्रमाणातील साखर ही ऍसिडिटी आणि गॅसेस वाढवीत असते
हाडांना मजबुती आणण्यासाठी साखरेपेक्षा गुळच श्रेष्ठ आहे - - - - - कारण यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस याचं प्रमाण अधिक असतं - - - म्हणून गुळ सेवन केल्यास हाडांसाठी ते लाभदायक ठरतं
उच्च रक्तदाब असणाऱ्या म्हणजेच हायपर टेन्शन - - - हाय ब्लड प्रेशर - - - हाय बीपी असणाऱ्या रुग्णांसाठी साखरेपेक्षा गूळ हा लाभदायक असतो
गुळामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते
गुळामध्ये लोहाचं प्रमाण अधिक असल्यामुळे रक्ताल्पता म्हणजेच हिमोग्लोबिनच प्रमाण कमी असणाऱ्या व्यक्तींसाठी - - - साखरे ऐवजी गुळ फायदेदायक ठरतो
वात आणि कफ दोष ज्यांच्या शरीरात अधिक प्रमाणात आहे - - - त्यांच्यासाठी गुळ आणि आलं म्हणजेच आद्रक - - - एकत्र सेवन केल्यास उत्तम फायदा होतो - - - - हेच मिश्रण सांधे दुखी या आजारापासून देखील दूर ठेवण्यास मदत करीत असते
अशा प्रकारे साखरे ऐवजी गुळ कुठे वापरावा - - - - याचं तंत्र माहित करून घेतल्यास निश्चितच आपल्याला निरामय दीर्घायु प्राप्त होऊ शकते.
Jaggery vs Sugar: Benefits, Risks, and How Much Is Safe?
A spoon of jaggery feels more “natural” than a spoon of sugar, especially in Indian kitchens. But does that make it healthy? The honest answer is: jaggery is less processed, but it is still a sugar. It can add flavour and small amounts of minerals, but portion size matters.
How sugar and jaggery are different
White sugar is refined sucrose, made mostly from sugarcane or beet. It gives sweetness and calories, with almost no micronutrients.
Jaggery, or gur, is usually made by boiling sugarcane juice or palm sap until it thickens. Because it is less refined, it may retain tiny amounts of iron, potassium, magnesium, and antioxidants. It also has a deeper, caramel-like taste.
Sugar | Jaggery |
Highly refined | Less refined |
Mostly sucrose | Sucrose plus small minerals |
Neutral sweetness | Earthy, rich sweetness |
No real nutritional edge | Slight micronutrient value, but not a health food |
Possible benefits of jaggery
Jaggery may be a better choice when used in small amounts because it offers:
Better flavour, so you may need less in tea, kheer, laddoos, or chutneys
Trace minerals, especially in darker, traditional jaggery
Less processing compared with white sugar
A warming, satisfying taste that fits many Indian recipes
Ayurveda traditionally uses jaggery to support digestion, as an ingredient in herbal preparations, and after meals in small quantities. These uses are cultural and traditional, not a replacement for medical treatment.
Risks for diabetes, blood pressure, and health problems
For diabetes, jaggery is not a safe free substitute for sugar. It can raise blood glucose because it contains natural sugars. People with diabetes, prediabetes, fatty liver, PCOS, or weight concerns should treat it like any other sweetener.
For high blood pressure, jaggery is not known to directly raise BP like excess salt can. Still, overeating sweets can lead to weight gain, which may worsen BP and heart risk.
How much jaggery is safe?
For most healthy adults, keep added sugars low. If you use jaggery, try 1 to 2 teaspoons a day, and not every day if your overall diet already includes sweets.
Use it wisely:
Add a small piece to tea instead of sugar
Use grated jaggery in homemade snacks
Avoid combining it with other sweeteners in the same meal
Choose clean, good-quality jaggery without added colours or chemicals
FAQs
Is jaggery better than sugar?
Slightly, because it is less refined and has trace minerals. But the calorie and sugar load is still similar.
Can people with diabetes eat jaggery?
Only with medical guidance. It can still spike blood sugar.
Is jaggery good after meals?
A tiny piece is common in Indian homes and Ayurveda. Keep it small.
Which jaggery is best?
Dark, unpolished jaggery from a trusted source is usually preferable.
Jaggery can be a smarter sweetener, not a licence to eat more sweets. Enjoy it for taste, use it sparingly, and speak to a doctor or dietitian if you have a medical condition.

Comments