top of page
logo.png

Holding Urine Too Long Why It Harms Your Bladder and Kidneys

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 2
  • 4 min read

मुत्र (लघवी) रोखण्याचे दुष्परिणाम

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर- - - -  आज लघवी रोखण्याची दुष्परिणाम यावर आपण चर्चा करणार आहोत - - - - अनेकदा आपण कामानिमित्त पब्लिक जागेवर असतो किंवा एखाद्या मीटिंगमध्ये - - - -विद्यार्थी शाळेमध्ये असतात - - -- त्या ठिकाणी वाशरूमची सुविधा नसेल किंवा अस्वच्छ सुविधा असेल - - - - तर अनेक व्यक्ती लघवी थांबवून ठेवतात - - - - अनेकांना तर लघवी रोखून ठेवण्याची सवय लागलेली असते - - - - बराच वेळ लघवी रोखून धरल्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो

सुदृढ व्यक्तीच निरोगी ब्लेडर म्हणजे मूत्राशय साधारणतः - - - - अर्धा लिटर पर्यंत लघवी म्हणजेच युरीन - - थांबून ठेवू शकतो - - - - कधीतरी लघवी रोखणं हे ठीक आहे परंतु - - - -   सातत्याने असंच होत राहिलं तर आरोग्यासाठी मोठा धोका आहे - - - असं आपण समजावं - - - यामुळे मूत्राशयाच्या मांसपेशी कमजोर होतात

जितके जास्त वेळ आपण लघवीस रोखून धरतात - - -- तितके अधिक प्रमाणात मूत्राशयामध्ये म्हणजेच ब्लडर मध्ये युरिनरी ब्लेडर मध्ये - - -- बॅक्टेरिया अधिक विकसित होतात आणि याच गोष्टीमुळे अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात

लघवी करणे ही शरीराची एक सामान्य प्रक्रिया आहे - - -  आणि ज्याची संवेदना निर्माण झाल्यानंतर १ ते २ मिनिटातच ती विसर्जित करणे उत्तम असते - - - सामान्यतः ब्लडर भरल्यानंतर मेंदू द्वारे आपल्याला संवेदना प्राप्त होत असते - - - त्यामुळे संवेदना निर्माण झाल्यानंतर पुढील दोन मिनिटाच्या आत - - - -  ती विसर्जित करणे आरोग्यासाठी उत्तम असते

लघवी एक किंवा त्यापेक्षा अधिक तास रोखून धरल्यास - - - - -  किडनी स्टोन म्हणजे मुतखडे होऊ शकतात तसेच यु टी आय युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होण्याचा देखील धोका असतो - - - - - असे इन्फेक्शन हे किडनी मध्ये देखील प्रवेशित होऊन किडनीचे विकार होऊ शकतात

नेहमी नेहमी मूत्रवेग अवरोध केल्याने म्हणजे लघवी रोखून धरल्याने मूत्राशय आणि लिंग भागात वेदना - - - - थांबून थांबून लघवी होणे - - - - डोकेदुखी - - - - वेदना काळात शरीर झुकणे - - - - पोट फुगल्यासारखे दिसणे किंवा वाटणे ही लक्षणे निर्माण होतात - - - - तसेच काही व्यक्तींना भूक कमी होणे - - - मळमळ - - - उलटी येणे - - - अशक्तपणा वाटणे अशी लक्षणे देखील दिसतात

आपणास निरोगी रहावयाचे असल्यास अशा प्रकारच्या संवेदनांना रोखणे घातक असते

लघवीची संवेदना रोखल्यामुळे जी लक्षणे निर्माण होतात - - - किंवा जे नेहमी नेहमी लघवी रोखून धरत असतील अशा व्यक्तींनी हि सवय मोडून - - -   संपूर्ण शरीराची मसाज म्हणजे अभ्यंग - - - स्वेदन म्हणजे स्टिमबाथ आणि - - -  बस्ती चिकित्सा वैद्यकीय सल्ल्याने करून घ्यावी म्हणजे त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये या संदर्भातील व्याधी किंवा लक्षणे निर्माण होणार नाहीत

 

 

 

Holding Urine Too Long Why It Harms Your Bladder and Kidneys

Holding urine once in a while is common. A long queue, a crowded train, no clean public toilet, a classroom rule, or a meeting that runs late can all make people ignore the urge. But when delaying urination becomes a habit, the bladder and urinary system can suffer.

This article is for general information only. For ongoing pain, fever, burning urine, or blood in urine, seek medical advice.

Why regularly holding urine is risky

The bladder is a muscle-based storage organ. It stretches as it fills and sends signals when it is time to empty. Ignoring those signals too often may train the body to tolerate overfilling.

Over time, this can lead to:

Weakened bladder muscles - The bladder may not empty fully, leaving urine behind.

Higher risk of urinary tract infections - Stagnant urine can give bacteria more time to grow, raising the chance of UTIs.

Greater risk of kidney stones - When urine stays concentrated for long periods, minerals may crystallise more easily in some people.

Bladder discomfort and urgency - Holding urine too long can make the bladder feel irritated, painful, or unusually urgent later.

Symptoms that should not be ignored

Delaying urination can cause more than bladder pressure. Some people may notice:

Lower abdominal pain or heaviness

Headaches

Nausea

Burning while passing urine

Cloudy or strong-smelling urine

Back or side pain

Fever or chills

If symptoms are severe or keep returning, do not rely on home care alone.

A healthy habit is to respond to the urge to urinate within 1-2 minutes whenever possible, rather than repeatedly forcing the body to wait.

Simple ways to support healthy urination

Plan toilet breaks before long travel, exams, events, or meetings. Drink enough water through the day, but avoid suddenly drinking a large amount before situations where toilets may be hard to access.

For discomfort linked to frequent holding, gentle measures may help:

Body massages - A gentle lower back or abdominal massage may ease tension.

Steam baths - Warmth can relax the body and reduce stress-related tightness.

Medical advice - Speak to a doctor if holding urine has become a pattern, if UTIs repeat, or if pain appears.

FAQ

Can holding urine once cause damage?

Usually, holding it once is unlikely to cause serious harm. The risk rises when it becomes a regular habit.

How often should a person urinate?

Many adults pass urine around 4 to 8 times a day, but this varies with fluid intake, weather, medicines, and health conditions.

Can holding urine cause a UTI?

It can increase the risk, especially if urine remains in the bladder for long periods and bacteria multiply.

When should I see a doctor?

Get medical help for fever, blood in urine, severe pain, vomiting, or repeated burning while urinating.

Takeaway

Your urge to urinate is a useful body signal, not an inconvenience to ignore. Emptying the bladder on time protects comfort, lowers infection risk, and supports kidney and bladder health.

 

Recent Posts

See All
Should rock salt be consumed?

सैंधव मीठ सेवन करावे का ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मीठाच्या गुणधर्मा विषयी तसेच कोणत्या प्रकारचं मीठ आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं या विषयी बघणार आहोत आयुर्वेदामध्ये पाच प्रकारचे मी

 
 
 
Do this for your health on a holiday

सुट्टीच्या दिवशी आरोग्यसाठी हे कराच संगणकीय म्हणजे कॉम्प्युटर युगातून आपण ए आय आर्टिफिशल इंटेलिजंटच्या युगात प्रवेश केला आहे पूर्वीपेक्षा शारीरिक श्रम कमी असतील पण मानसिक श्रम वाढणार आहेत अजून काय असे

 
 
 
Puffed rice

साळीच्या लाह्यानमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण साळीच्या लाह्या याविषयी बघणार आहोतलाह्यांचे अनेक प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यापैकी ज्वारीच्या लाह्या मक्याच्या लाह्या साळीच्या लाह्या ग

 
 
 

Comments


bottom of page