Heaviness in the Eyes Causes Symptoms and Effective Relief Tips
- Satish Shindadkar
- Aug 4
- 4 min read
डोळे जड वाटणे
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण - - - - डोळे जड वाटणे या लक्षणांच्या बद्दल जाणून घेणार आहोत - - - -
अनेक कारणांमुळे डोळ्यांना ताण येतो आणि
डोळे जड पडणे हे लक्षण निर्माण होतं
कारणांमध्ये प्रामुख्याने शांत झोप नसणे
सतत धूर आणि धूळ यामध्ये काम करणे
अतिशय तेजस्वी प्रकाशाचा संपर्क
नेहमी रात्री ड्रायव्हिंग करणे
स्क्रीनचा वापर अधिक असणे जसे लॅपटॉप स्मार्टफोन इत्यादी
सातत्याने साधारणत: दिवसाच्या बारा तासापेक्षा अधिक काळ एसी मध्ये बसल्यामुळे डोळ्यांना कोरडेपणा येऊन डोळे जड पडू शकतात
या व्यतिरिक्त देखील काही कारण आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने
एखाद्या गोष्टीची एलर्जी
जी एलर्जी वातावरणातील विविध गॅसेसमुळे असू शकते किंवा
आहारातील काही पदार्थांमुळे असू शकते त्यानंतर
डोळ्यांचा चष्म्याचा नंबर बदलल्याने देखील असे होऊ शकते आणि
कमी उजेडात वाचन केल्याने देखील डोळे जड होऊ शकतात
याच्या लक्षणांमध्ये प्रामुख्याने
डोळे जड झाल्यासारखे वाटतात
डोळ्यांची उघडझाप करताना त्रास होतो
डोळ्यांची जळजळ होते
डोळ्यांना सूज येते
कोरडेपणा येतो क्वचित प्रसंगी धूसर दिसते किंवा डबल दिसते
वाचण्यात अडचण येते
डोके दुखते मळमळ होतं
डोळ्यातून पाणी येतं आणि डोळे लाल होतात
डोळे जड झाल्यास ते पुन्हा निरोगी होण्यासाठी ज्या
कारणांमुळे जडपणा आलेला आहे ती टाळावीत
स्क्रीनवर काम करण्याचा कालावधी अधिक असेल तर
दर तीस मिनिटांनी दोन ते चार मिनिटांसाठी स्क्रीन पासून दूर राहावे
अशा वेळी डोळ्यांच्या पापण्या बंद करून विश्रांती घ्यावी
स्क्रीनचा वापर अधिक असल्यास चष्म्याचा वापर करावा
काही डोळ्यांचे व्यायाम आहेत त्याच्याने देखील
डोळे जड पडणे हे लक्षण कमी होते यामध्ये
त्राटक
डोळ्याची आतील बुबुळ गोल फिरवणे
आयुर्वेदात वर्णन केलेली नेत्र तर्पण / / / नेत्र बस्ती आणि
अंजन ही प्रक्रिया करून घ्यावी
ज्या व्यक्तींना मायग्रेन
सायनस इत्यादींचा त्रास असेल अशांनी त्यावर योग्य ती
वैद्यकीय सल्ल्याने चिकित्सा करून घ्यावी
आहारामध्ये गाजर
सर्व प्रकारच्या फळभाज्या फळांचा देखील वापर अत्यंत आवश्यक असतो
आपल्या डोळ्यांना नंबर असेल तर वेळोवेळी डोळ्यांचा नंबर
तपासून चष्मा बदलून घ्यावा
रोज किमान सहा ते आठ तास झोप घ्यावी
ज्या व्यक्तींना पचनाचे त्रास आहे
पोट साफ होत नाही अशांनी त्यावर वैद्यकीय सल्ल्याने
योग्य तो उपचार करून घ्यावा
जे व्यक्ती सातत्याने एअर कंडिशन रूम मध्ये असतात त्यांनी
डोळ्यात अंजन घालावे थोडक्यात पूर्वी काजळ लावत होते असे
शुद्ध तुपापासून बनवलेले काजळ लावले असता निश्चितच
डोळ्यांना येणारा कोरडेपणा कमी होतो
ज्यांना सातत्याने स्क्रीनवर काम आहे अशा व्यक्तींनी
आठवड्यातून एक वेळेला तरी काशाच्या वाटीने तळपायाची मसाज करून घ्यावी
अशा प्रकारे डोळे जड होणे या लक्षणावर आपण
निश्चितच चांगला उपाय करू शकतो
Heaviness in the Eyes Causes Symptoms and Effective Relief Tips
Heavy eyes can make simple tasks feel tiring, especially reading, driving, or working on a screen. The feeling is often linked to eye strain or lack of rest, but it can also point to irritation, allergy, infection, or another eye condition.
This article is for general information only and does not replace medical advice.
Common causes of heavy eyes
Several everyday factors can make the eyes feel tired, heavy, or difficult to keep open.
Lack of sleep - Poor sleep reduces eye recovery time and may cause dryness, puffiness, and heaviness.
Excessive screen use - Long hours on mobiles, laptops, or tablets can reduce blinking. This may lead to dryness and strain.
Smoke, dust, and pollution - Irritants can trigger watering, redness, burning, and a heavy sensation in the eyelids.
Dry eyes or allergies - Dryness and allergic reactions can cause itching, swelling, and discomfort.
Incorrect glasses power - Uncorrected vision problems may force the eyes to work harder, causing strain and heaviness.
Symptoms that may occur with heavy eyes
Heavy eyes may appear with other signs, such as:
Burning or stinging sensation
Redness or watering
Swelling around the eyelids
Blurred or fluctuating vision
Headache after reading or screen use
Sensitivity to light
Difficulty focusing
If these symptoms occur often, the underlying cause should be checked.
Effective relief tips for heavy eyes
Simple habits can provide relief in many mild cases.
Take regular screen breaks - Follow the 20-20-20 rule. Every 20 minutes, look 20 feet away for 20 seconds.
Rest and sleep well - Aim for a consistent sleep schedule and avoid screens close to bedtime.
Try gentle eye exercises - Slow blinking, eye rolling, and focusing on near and far objects may reduce strain.
Use a clean cold compress - This can help reduce puffiness and soothe tired eyes.
Improve your diet - Include leafy greens, carrots, citrus fruits, nuts, seeds, and enough water. Nutrients like vitamin A, omega-3 fatty acids, and antioxidants support eye health.
When to seek medical advice
Consult an eye specialist if heaviness is severe, persistent, or linked with pain, sudden blurred vision, discharge, injury, double vision, or marked swelling. People with diabetes, high blood pressure, or existing eye disease should not delay care.
FAQ
Can lack of sleep cause heavy eyes?
Yes. Inadequate sleep can cause dryness, puffiness, irritation, and a heavy feeling in the eyes.
Are heavy eyes always serious?
No. Many cases are due to fatigue, screen strain, or mild irritation. Persistent or painful symptoms need medical assessment.
Can diet help reduce eye heaviness?
A balanced diet supports eye health, but it works best with good sleep, hydration, and reduced eye strain.
Heavy eyes usually improve with rest, better screen habits, and protection from dust and smoke. If symptoms continue or worsen, professional eye care is the safest next step.

Comments