top of page
logo.png

Healthy vs Fit: How Diet Exercise Massage and Rest Boost Fitness

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 5
  • 4 min read

आपला फिटनेस वाढवू या

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण आपला फिटनेस कसा बनवावा / वाढवावा - - -  याबद्दल बघणार आहोत - - -  

फिटनेस म्हणजे काय याबाबतीत अनेक गैरसमज आहेत 

हेल्दी म्हणजे स्वस्थ असणं आणि फिट असणं ह्या दोनही गोष्टी एकच आहेत असे अनेक लोक मानतात खरंतर

या दोनही गोष्टी वेगवेगळ्या आहेत - - - - त्यांचे अर्थ देखील वेगवेगळे आहेत

हेल्दी असण किंवा स्वस्थ असणे म्हणजे आपणास कोणत्याही प्रकारचा आजार नसणं म्हणजे शारीरिक व्याधी नसणं होय तर फिटनेस म्हणजे

ज्याला मराठीतून धड धाकड असं समजतात आपण व्यवहारांमध्ये म्हणत असतो की अमुक अमुक व्यक्ती चांगला धडधाकट असून देखील काम करत नाही

चांगला व्यायाम करता येणे

वजन उचलता येणे

धावू शकणं

शरीरात चांगल्या पद्धतीची लवचिकता असणं

शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या आपल्यावर आलेले आघात सहन करण्याची क्षमता असणं

याला फिट समजण्यास हरकत नाही

तर धडधाकटपणा म्हणजे काय ? फिटनेस म्हणजे काय ?

याबद्दल आपण बघणार आहोत आणि तो फिटनेस कसा वाढवायचा त्याबद्दल देखील चर्चा करणार आहोत

जे व्यक्ती फिट असतात म्हणजेच धडधाकट असतात ते व्यक्ती त्यांच्या रोजच्या जीवनातील कामे पार पाडताना खूप कार्यात्मक असतात आणि

म्हणूनच फिटनेस चा अर्थ आपल्या शारीरिक आणि मानसिक कार्यक्षमतेमध्ये सुधार असाही होऊ शकतो किंबहुना असाच त्याचा अर्थ आहे

आपल्या शारीरिक क्षमतेमध्ये तसेच मानसिक क्षमतेमध्ये वाढ होण्यासाठी आहार आणि व्यायाम हे महत्त्वपूर्ण घटक आहेत

सर्व शारीरिक आणि मानसिक क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी प्रामुख्याने

हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या स्नायूंना प्रदीर्घ काळासाठी न थकता कार्य करण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी म्हणजेच याबाबतीत फिटनेस निर्माण होण्यासाठी

रोज नियमित फास्ट चालणे

दोरीवरच्या उड्या

पोहणे

एरोबिक व्यायाम हे महत्त्वपूर्ण असतात

शरीरातील मांस पेशींची क्षमता दीर्घकाळ योग्य राहण्यासाठी म्हणजेच त्यांचे फिटनेस वाढण्यासाठी / /  सुधारण्यासाठी

एरोबिक व्यायाम - - - शास्त्र शुद्ध पद्धतीने मसाज महत्त्वपूर्ण ठरतो

शास्त्रोक्त पद्धतीने / /  प्रकृतीनुसार - - तेलाची निवड करून त्याद्वारे

केलेला मसाज शरीरातील मांस पेशी / /  स्नायू आणि हाड यांच्यात ताकद निर्माण करून त्यांची अंकुंचन पावण्याची आणि प्रसरण पावण्याची क्षमता म्हणजेच

थोडक्यात इलॅस्टिसिटी सुधारते तसेच

काम करण्याची क्षमता निर्माण होते आणि  

रक्तप्रवाह सुरळीत होतो

योग्य पद्धतीने म्हणजे आपल्या प्रकृतीला अनुसरून

आहार / / व्यायाम आणि विश्रांती घेतल्यास शरीरातील चरबीचे म्हणजेच fats चे प्रमाण नियंत्रणात राहून आपण आपला फिटनेस वाढवू शकतो

आपल्या प्रकृतीला अनुसरून आहार

योग्य पद्धतीने शरीराचा मसाज करून घेणे

एरोबिक व्यायाम

योगासन केल्यास निश्चितपणे आपला फिटनेस वाढू शकतो

ज्या व्यक्तीचा फिटनेस चांगला असेल तो निश्चितच

हेल्दी म्हणजे स्वस्थ राहू शकतो

हेल्दी आणि फिट ह्या दोन्ही गोष्टी आरोग्यपूर्ण जीवनासाठी महत्त्वपूर्ण असतात

 

 

Healthy vs Fit: How Diet Exercise Massage and Rest Boost Fitness

Good health and good fitness often overlap, but they are not the same. A person may have normal medical reports and still feel breathless after climbing stairs. Another may train regularly, yet ignore sleep, food quality, or recovery. Real fitness sits in the middle, where the body and mind can handle daily demands with energy, strength, and resilience.

Being healthy and being fit are different goals

Health usually refers to the overall state of the body and mind. It includes blood pressure, immunity, digestion, sleep, stress levels, and the absence of disease.

Fitness is more about capability. It asks practical questions:

Can the heart and lungs support activity without quick exhaustion?

Can the muscles lift, carry, push, and pull safely?

Can the joints move well?

Can the mind stay focused, calm, and consistent?

This is why a fitness plan should build both physical and mental capacity. Better fitness improves stamina, strength, balance, confidence, and mood.

Diet and exercise build the base

Food gives the body the raw material to perform and repair. Exercise creates the demand that makes the body adapt.

A balanced Indian plate can support fitness well when it includes:

Whole grains such as rice, roti, millets, or oats

Protein from dal, chana, paneer, eggs, fish, chicken, curd, tofu, or sprouts

Plenty of vegetables and seasonal fruit

Healthy fats from nuts, seeds, groundnut, mustard oil, or ghee in sensible amounts

Enough water, especially in hot weather or after sweating

Exercise improves heart health, muscle tone, coordination, and mental clarity. The best routine is the one that can be repeated safely, not the one that feels extreme for a week.

Aerobic exercise raises stamina

Aerobic activity trains the heart and lungs. It should make breathing faster while still allowing short conversation.

Effective options include:

Brisk walking 

Simple, low-cost, and easy to begin. A steady walk in the morning or evening can support stamina and weight management.

Jumping rope 

Great for coordination and cardiovascular fitness. Start with short rounds and use supportive footwear.

Swimming 

Gentle on the joints and excellent for full-body conditioning. It builds endurance while reducing impact stress.

Massage supports recovery and movement

Proper massage techniques can help muscles feel looser, improve blood flow, and support muscle elasticity. This may reduce stiffness after exercise and help the body move more freely.

Good massage should not feel sharply painful. Gentle pressure, slow strokes, and focus on tight areas such as calves, thighs, shoulders, and back can aid recovery. For injuries, swelling, numbness, or ongoing pain, seek advice from a qualified healthcare professional.

Balance creates lasting fitness

Fitness improves when diet, movement, and rest work together. Train regularly, eat enough nourishing food, sleep well, and allow recovery days. Progress comes from consistency, not punishment.

This content is for general information only and is not a substitute for medical advice.

FAQ

Can a healthy person be unfit?

Yes. Someone may have no illness but still lack stamina, strength, or flexibility due to low activity levels.

How often should I do aerobic exercise?

Most people benefit from regular moderate activity across the week. Start slowly and increase time or intensity as fitness improves.

Does massage make muscles stronger?

Massage does not replace strength training, but it can support recovery, reduce stiffness, and help muscles move better.

What is the best way to improve fitness?

Use a balanced plan: nutritious food, aerobic exercise, strength work, mobility, massage when useful, and proper rest.

A fitter body is built through small choices repeated often. Eat well, move daily, recover properly, and let progress become part of normal life.

 

Recent Posts

See All
Should rock salt be consumed?

सैंधव मीठ सेवन करावे का ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मीठाच्या गुणधर्मा विषयी तसेच कोणत्या प्रकारचं मीठ आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं या विषयी बघणार आहोत आयुर्वेदामध्ये पाच प्रकारचे मी

 
 
 
Do this for your health on a holiday

सुट्टीच्या दिवशी आरोग्यसाठी हे कराच संगणकीय म्हणजे कॉम्प्युटर युगातून आपण ए आय आर्टिफिशल इंटेलिजंटच्या युगात प्रवेश केला आहे पूर्वीपेक्षा शारीरिक श्रम कमी असतील पण मानसिक श्रम वाढणार आहेत अजून काय असे

 
 
 
Puffed rice

साळीच्या लाह्यानमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण साळीच्या लाह्या याविषयी बघणार आहोतलाह्यांचे अनेक प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यापैकी ज्वारीच्या लाह्या मक्याच्या लाह्या साळीच्या लाह्या ग

 
 
 

Comments


bottom of page