top of page
logo.png

Gallbladder Stones Causes, Symptoms, and Diet Tips for Prevention

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 2
  • 5 min read

पित्ताशयात खडे का होतात आणि काय पथ्य पाळावे

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण पित्ताशयामध्ये खडे का होतात आणि त्यासाठी कोणती पथ्य पळायला हवीत याविषयी बघणार आहोत - - - -

बदलत्या जीवनशैलीमुळे आपले आहार आणि विहार बदललेले आहेत - - -  बऱ्याच रुग्णांना दुसऱ्या कुठल्यातरी कारणासाठी पोटाची सोनोग्राफी करावी लागते आणि - - -  त्यामध्ये पित्ताशयात खडे असल्याचे निदान केले जाते - - - - वास्तविक त्रास दुसरा असतो परंतु - - - त्यासोबत खड्यांचे देखील निदान होऊन जाते - - - - -  साधारणता 80 % लोकांना पित्ताशयात खडे असून देखील कुठलाही त्रास होताना दिसत नाही - - - - - आणि दुसऱ्या कारणासाठी केलेल्या सोनोग्राफीमध्ये हा आजार उघड होतो

आपल्या शरीरात यकृत म्हणजे - - - लिव्हरच्याच खालच्या बाजूला पित्ताशय ज्याला gall bladder म्हणतात - -  ती एक छोटीशी पिशवी असते - - - -  यातून पचनासाठीचे  पित्त आतड्यांमध्ये सोडले जात असते - - - - परंतु काही कारणांमुळे यात त्या स्त्रावात गाठी तयार होतात आणि त्यास gall bladder stone म्हणजे पित्ताशयात खडे असे म्हटले जाते

जर हे खडे लहान असतील तर - - - - - सहजरीत्या पित्ताशयातून - - - - पित्त वाहिनी द्वारे आतड्यात येतात - - - आणि  ते थोडे मोठे असतील - - - -  निघून जाण्याचा प्रयत्न करत असतील तर - - -  अडकून पडतात - - - -  यामुळे पित्ताशयाला सूज येऊ शकते - - - - - -  साधारणतः पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक आढळते - - - - - -  ज्या व्यक्तींचे शरीर स्थूल आहे - - - - - जे व्यक्ती अधिक स्निग्ध पदार्थांचे सेवन करतात - - - - म्हणजेच तेल तूप अधिक प्रमाणात सेवन करतात - - - - - - - आहारामध्ये फायबर असणारे पदार्थ सेवन करत नाही - - - - - नेहमी बैठे काम करतात - - - - - व्यायामाचा अभाव असतो - - - - - फास्टफूड नित्य नियमाने सेवन करतात - - - -  त्यांना हा त्रास उद्भवण्याची शक्यता अधिक असते - - - - तसेच मधुमेह - - - - मेद कमी करण्याची शस्त्रक्रिया म्हणजे bariatric सर्जरी ज्यांनी केलेली आहे - - - - - जे दीर्घ आजाराने ग्रस्त असणारे रुग्ण - - - - - काही औषधांचा साईड इफेक्ट म्हणून देखील असे खडे होऊ शकतात - - - - - -     याशिवाय जे व्यक्ती अधिक प्रमाणात गोड पदार्थांचे सेवन करतात - - - - - - सोडा कॉफी यांचं अतिरिक्त सेवन करतात - - - - -   अशा व्यक्तींना सुद्धा पित्ताशयात खडे निर्माण होत असतात

साधारणता अपचन - - - - आंबट ढेकर येणे - - - पोट फुगणं - - - - ऍसिडिटी सारखी लक्षण - - - पोटात वायू धरणे - - -  पोट जड होणे - - - मळमळ - - - उलट्या - - - अधिक प्रमाणात घाम येणे इत्यादी लक्षण दहा ते वीस टक्के लोकांनाच दिसू शकतात

ज्या व्यक्तींना पित्ताशत खडे असतील - - - अशा व्यक्तींनी आहारामध्ये गाजर - - - काकडी - - - लिंबू - - - हिरव्या पालेभाज्या यांचं सेवन करावे - - - - तसेच सायट्रस फ्रुट्स म्हणजे लिंबूवर्गीय फळ जसं - - - संत्री - मोसंबी -  आंबट गोड असणारे अननस इत्यादींचे सेवन निश्चितच पित्ताशयातील खडे कमी करण्यासाठी लाभदायक ठरतात

धूम्रपान - - - मद्यपान - - - अधिक प्रमाणात तेल - - - मांसाहार - - - अधिक प्रमाणात अंडी - - - बेकरीचे पदार्थ - - - प्रोसेस फुड यांचा वापर शक्यतो करू नये

थोडक्यात ज्यांना पित्ताशयात खडे असतील - - - - त्यांनी भरपूर प्रमाणात फळे - - - भाज्या - - - देशी तूप = = = = = फायबरयुक्त आहार आणि - - - - शरीरात द्रव पदार्थ अधिक जातील अशा पद्धतीने लिंबू पाणी - - - -   नारळाचे पाणी किंवा भरपूर प्रमाणात पाणी सेवन करावे - - - - - विविध प्रकारची योगासन आणि वैद्यकीय सल्ल्याने - - - औषधी घेतल्यास पित्ताशयातील खड्यांना नियंत्रणात ठेवता येऊ शकते किंवा ते विरघळून शरीरातून बाहेर निघून जातात.

 

Gallbladder Stones Causes, Symptoms, and Diet Tips for Prevention

Gallbladder stones often start quietly, but one heavy meal can make the pain hard to ignore. Modern eating habits have made the problem more common: long gaps between meals, frequent takeaway food, low fibre intake, sugary snacks, and sitting for long hours all affect digestion and body weight.

This article is for general information only. For pain, fever, vomiting, jaundice, or repeated symptoms, consult a doctor.

What the gallbladder does and how stones form

The gallbladder is a small pouch under the liver. It stores bile, a digestive fluid that helps break down fats. When food enters the intestine, the gallbladder squeezes bile into the digestive tract.

Stones can form when bile has too much cholesterol, too much bilirubin, or not enough bile salts. They may also form if the gallbladder does not empty well. Over time, tiny crystals can grow into stones.

Common symptoms and risk factors

Some people have gallstones without symptoms. When symptoms appear, they may include:

Pain in the upper right abdomen, often after fatty meals

Pain spreading to the back or right shoulder

Nausea, vomiting, bloating, or indigestion

Fever or yellowing of the eyes and skin, which needs urgent care

Risk is higher in women, especially during pregnancy or with hormonal changes. Other risk factors include obesity, rapid weight loss, diabetes, high cholesterol, liver disease, family history, and a sedentary lifestyle.

Diet tips to help prevent gallbladder stones

A gallbladder-friendly diet focuses on fibre, steady meals, and moderate fat.

Foods to include

Carrots, cucumbers, tomatoes, spinach, beans, and gourds

Citrus fruits such as oranges, sweet lime, and lemon

Apples, pears, papaya, and guava

Whole grains such as oats, brown rice, millets, and whole wheat roti

Dal, sprouts, curd, and lean protein

Small amounts of healthy fats from nuts, seeds, and fish

Foods to limit or avoid

Fried snacks, chips, samosas, and pakoras

Processed foods, instant noodles, bakery foods, and sugary drinks

Excessive ghee, butter, cream, and cheese

Very spicy, greasy restaurant meals

Crash diets or skipping meals

Hydration and yoga for gallbladder health

Drink water regularly through the day. Lemon water, coconut water, and clear soups can help maintain fluid intake, especially in hot Indian weather. Limit alcohol and high-sugar packaged drinks.

Yoga may support digestion, weight management, and stress control. Gentle practices such as Vajrasana, Bhujangasana, Pawanmuktasana, and deep breathing can be useful, but avoid intense poses during pain.

FAQ

Can gallbladder stones go away with diet?

Diet may reduce symptoms and lower future risk, but existing stones usually do not disappear with food changes alone.

Is lemon water good for gallstones?

Lemon water can support hydration, but it does not dissolve gallstones. Treat it as a healthy drink, not a cure.

When should gallbladder pain be treated as urgent?

Seek medical help if pain is severe, lasts for hours, or comes with fever, vomiting, dark urine, or yellow eyes.

Takeaway

The best prevention plan is simple: eat more fibre, avoid excessive fats, stay hydrated, move daily, and manage weight gradually. Small, steady habits can make a real difference to digestive and gallbladder health.

 

Recent Posts

See All
Causes of Heart Attack

हार्ट अटॅक येण्याची कारणे नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण तरुण वयात हार्ट अटॅक येण्याची प्रमाण वाढलेले आहे आणि त्याबद्दलच माझ्या अनेक वर्षाच्या आयुर्वेदाच्या माध्यमातून आलेल्या अनुभवाचे

 
 
 
Prevent Cancer Through a Positive Lifestyle

सकारात्मक जीवन शैलीद्वारे कर्करोग टाळा नमस्कार मी डॉ. सतीश वसंत शिंदाडकर आज आपण कर्करोग म्हणजे cancer कसा टाळता येईल या बद्दल बघणार आहोत - - - काही वर्षां पूर्वी कर्करोग जीव घेणारा आजार गणला जात होता.

 
 
 
Strengthen the blood vessels in the body

शरीरातील रक्तवाहिन्यांची मजबुती निर्माण करा नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण शरीरातील रक्तवाहिन्यांची कार्ये सुरळीत होण्यासाठी रक्तवाहिन्या लवचिक राहण्यासाठी त्यांच्यात कशा प्रकारे मजबुती न

 
 
 

Comments


bottom of page