Frequent Burping Causes, Common Triggers and Easy Home Remedies
- Satish Shindadkar
- Aug 5
- 3 min read
सतत ढेकर येणे
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण ढेकर येण्याच्या कारणांचा विचार करणार आहोत - - - - -
जेवल्यानंतर ढेकर येणे हे तृप्तीचे लक्षण समजलं जातं म्हणजेच
आपलं पोट भरलं आहे
आपण तृप्त झालेलो आहोत असं समजलं जातं परंतु
हेच ढेकर जर सातत्याने येत असतील तर ते मात्र एखाद्या
अन आरोग्याचं कारण असू शकतं
एसिड रिफ्लेक्स / / / / ऍसिडिटी इत्यादी अनेक समस्या आहेत की ज्यामुळे
पोटातील वायू अन्ननलिकेमध्ये जातो आणि तो गळा आणि
तोंडातून बाहेर पडतो त्यावेळी जो आवाज होतो त्यास
ढेकर असे म्हणतात याच्या प्रमुख कारणांमध्ये - - - -
कार्बोनेटेड ड्रिंक्स
जंक फूड तसेच ज्याला आपण बोली भाषेत
वातूळ पदार्थ असे म्हणतो ते - - - अधिक प्रमाणात सेवन केल्यास
सातत्याने ढेकर येत असतात
अन्य कारणांमध्ये
भोजन करीत असतांना खूप मोठे घास घेणे
जेवण करीत असताना जांभई देणं
धूम्रपान करणे की ज्यामुळे धूम्रपानाच्या धुरा सोबत
बाहेरील हवा सुद्धा शरीरात आतड्यांमध्ये जाते आणि ती हवा
ढेकर द्वारे शरीराच्या बाहेर फेकली जाते
दोन दातांमध्ये मोठ्या फटी असणे की अन्न सेवन करत असतांना त्यातून
वायू चा प्रवेश होणे
अति ताणतणाव आणि या ताण तणावात
अति आहार सेवन केल्यास
पचनक्रिया बिघडून अधिक प्रमाणात ढेकर येऊ शकतात तसेच
काही आजार जसे इरिटेबल बावेल सिंड्रोम
अल्सर्स
यामुळे देखील पोटामध्ये वायू निर्माण होऊन मुखाद्वारे बाहेर टाकला जातो
अजून काही महत्वपूर्ण कारण आहेत की ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे
जेवणाची वेळ चुकवणे
भूक नसताना आहार घेणे
भूक असताना अधिक प्रमाणात चहा सेवन करणे
रात्री उशिराने आणि घाई घाई मध्ये जेवण करणे
मलावरोध म्हणजे पोट साफ नसणे
आहारामध्ये कोरड्या पदार्थांचे सेवन
सोडा युक्त पदार्थ अधिक प्रमाणात सेवन करणे इत्यादी महत्त्वपूर्ण कारणे आहेत
जर आंबट / / / / करपट ढेकर येत असतील तर
अजीर्ण किंवा ऍसिडिटी ची योग्य चिकित्सा करून घ्यावी
घरगुती उपायांमध्ये
ओवा आणि पादेलोन म्हणजे संसळ खार
तसेच जिरे बडिशोप यांचा अर्क आपण सेवन करू शकतो
झाडावरच पिवळा झालेला लिंबू चा रस काढून
लिंबू + सेंधव मीठ आणि पाणी असे मिश्रण सेवन केल्यास
पचन सुधारते आणि गॅसेस कमी होऊन ढेकर थांबतात आणि
हा वायू मलाद्वारे बाहेर निघून जातो
वारंवार ढेकर येत असल्यास
आत्ताच वर उल्लेख केलेले कारण टाळल्यास निश्चितच ढेकर ही समस्या दूर होऊ शकते
Frequent Burping Causes, Common Triggers and Easy Home Remedies
A burp after a heavy meal often feels normal. Many people even take it as a sign that the stomach is full. Occasional burping is usually harmless, but frequent burping can be uncomfortable and may point to digestion problems such as acidity or acid reflux.
Burping happens when the body releases swallowed air from the stomach. The concern begins when it happens repeatedly, comes with burning in the chest, sour taste, bloating, nausea, or stomach pain.
Common triggers behind frequent burping
Several daily habits can increase air intake or irritate digestion.
Carbonated drinks and junk food - Fizzy drinks add gas to the stomach. Spicy, oily, and processed foods can also slow digestion and trigger acidity.
Eating large bites - Big bites and eating too quickly make you swallow more air. Chewing slowly can reduce this.
Yawning while eating - Yawning, talking too much, or eating in a hurry can pull extra air into the stomach.
Smoking - Smoking increases air swallowing and can irritate the food pipe. It may also worsen acid reflux symptoms.
Stress - Stress affects digestion and can lead to faster eating, acidity, and bloating. Some people also swallow more air when anxious.
When burping may signal acid reflux
Persistent burping with a burning feeling after meals may be linked to acid reflux. This happens when stomach acid moves back into the food pipe. Acidity can also cause sour burps, throat irritation, and a heavy feeling after eating.
If symptoms keep returning, do not ignore them. This article is for general information and does not replace medical advice.
Easy home remedies that may help
Simple kitchen remedies can support digestion for mild symptoms.
Chew fennel seeds after meals to help reduce gas.
Have cumin seeds in warm water or chew them after food.
Mix lemon juice, a pinch of rock salt, and water. Drink it after meals if it suits your stomach.
Avoid personal triggers, eat slowly, and limit fizzy drinks, smoking, and very oily foods.
FAQ
Is burping after meals normal?
Yes, occasional burping after meals is common. It becomes a concern when it is frequent or painful.
Can stress cause burping?
Yes. Stress can disturb digestion and increase air swallowing, which may lead to more burping.
When should I see a doctor?
Seek medical advice if burping continues for many days, worsens, or comes with chest burning, vomiting, weight loss, or severe stomach pain.
Takeaway
Burping is often harmless, but repeated burping deserves attention. Notice your food habits, avoid triggers, try simple remedies, and consult a doctor if symptoms persist.

Comments