Fatty Liver Disease Management Causes Symptoms Foods to Avoid and Ayurvedic Remedies
- Satish Shindadkar
- Aug 2
- 5 min read
फॅटी लिव्हर असल्यास काय काळजी घ्यावी
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण फॅटी लिव्हर या विषयी बघणार आहोत - - -
संपूर्ण जगात फॅटी लिव्हरची समस्या वेगाने पसरत आहे याचा - - -शब्दशः अर्थ निघतो की ज्याच्या लिव्हर मध्ये म्हणजे यकृता मध्ये फॅट्स - - - चरबी अधिक जमा होत आहेत ते फॅटी लिव्हर
सामान्यतः - - - शरीरातील योग्य प्रमाणातील चरबी ही - - चांगली गोष्ट आहे परंतु जेव्हा त्याची मात्रा अधिक होते - - - आणि ते ही विशेषतः - - - यकृतावर अधिक होते तेव्हा त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो
आपल्या शरीरात यकृत हा सर्वात महत्त्वाचा अवयव असून - -- आपण सेवन केलेले अन्न आणि अन्नपदार्थ - - संपूर्ण शरीरात प्रत्येक पेशी पर्यंत - - - आहार रुपात पोहोचण्याचा कार्य - - -- यकृतावर अवलंबून असतं
फॅटी लिव्हर प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात - - -- एक म्हणजे अल्कोहोलिक लिव्हर की जे अल्कोहोल / मद्य पिणाऱ्यांच्या प्रारंभिक अवस्थेमध्ये निर्माण होऊ शकते - - - जे व्यक्ती अधिक प्रमाणामध्ये मद्यपान करतात त्यांच्या बाबतीत ही स्थिती निर्माण होऊ शकते - - - तर दुसऱ्या प्रकारात नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर यामध्ये - - -- इतर कारण आहेत - - - ज्यात मधुमेह - - उच्च रक्तदाब किंवा आपल्या चुकीच्या आहार आणि विहाराच्या सवयी इ.
आपल्याला फॅटी लिव्हर झालेला आहे - - - याची प्रारंभिक सूचित लक्षणे म्हणजे - - - - - -- पोटाच्या वरच्या भागात उजव्या बाजूला वरून वेदना होणे - - -- वजन कमी होणे - - - त्वचा आणि डोळे पिवळट दिसणे - - - पोटाच्या वर सूज येणे तसेच थकवा जाणवणे - - - अपचन - - - ऍसिडिटी इत्यादी
याच्या कारणांचा विचार केल्यास जो अल्कोहोलिक प्रकार आहेत त्यात मद्यपान हेच प्रमुख कारण आहे तर दुसऱ्या - - - - प्रकारामध्ये स्थूलता असणं - - - म्हणजेच ज्यांचे वजन अधिक आहे ज्यांच्या शरीरावर अधिक प्रमाणात चरबी आहे - - - त्यांच्या लिव्हरवर देखील चरबी निर्माण होऊ शकते - - - - मधुमेह - - - उच्च रक्तदाब - ही प्रमुख कारण आहेत - - - एका संशोधनानुसार दुपारी झोप घेणे आणि रात्री जागरण करणं हे देखील फॅटीलीवरच एक प्रमुख कारण आहे
अन्य कारणांमध्ये कुपोषण - - - औषधांचा वैद्यकीय सल्ल्या खेरीज वापर - - - कोलेस्ट्रॉल सातत्याने वाढलेले असणे - - - विषारी पदार्थांचा वारंवार संपर्क - - - हीपॅटाइटिस सी सारखे संक्रमण इत्यादी
सर्वप्रथम आपण फॅटी लिव्हर असल्यास काय खाऊ नये ते बघु - - - - यात सर्वात महत्त्वाचं अल्कोहोल म्हणजेच मद्य सेवन टाळावं - - - - अधिक प्रमाणात साखर - - -- तळलेले पदार्थ - - - - - क्षारयुक्त पदार्थ त्यात मीठ आणि सोडा यांचा समावेश होतो व्हाईट ब्रेड - - - तांदूळ पास्ता - - - रेड मीट म्हणजेच लाल मांस - - - अधिक प्रमाणात चीज इत्यादी पदार्थ सेवन करणे टाळावे
पथ्यकर आहार म्हणजेच - - - - आपण अधिक प्रमाणात काय खायला पाहिजे - - - त्यामध्ये ग्रीन टी - - - कॉफी - - - मासे - - - ब्रोकोली कोबीचे सर्व प्रकार - - - अक्रोड - - - - लसूण - - - ताज्या फळभाज्या - - - ताज्या पालेभाज्या - - - सर्व प्रकारची फळ इत्यादींचा आहारामध्ये वापर करावा तसेच ज्वारी - - बाजरी - - दादर - - सिमला मिरची - - शेवगा - - कांदा - - द्राक्ष याचा वापर देखील आहारामध्ये योग्य प्रमाणामध्ये - - - अधिक प्रमाणामध्ये असावा
आहारामध्ये देशी तूप गायीचे किंवा म्हशीचे उत्तम कारण - - - हे तूप शरीरातील - - - विष द्रव्य नष्ट करण्यासाठी श्रेष्ठ आहे तसेच आयुर्वेदिक सल्ल्यानुसार - - - शरीर डिटॉक्स करणारे औषधी यांचे सेवन निश्चितच फॅटी लीव्हरला दूर करू शकतात
Fatty Liver Disease Management Causes Symptoms Foods to Avoid and Ayurvedic Remedies
Fatty liver disease is becoming more common across the world, largely because of sedentary routines, weight gain, diabetes, alcohol use, and diets high in sugar and processed foods. Many people do not notice it early, which makes regular health checks and timely lifestyle changes important.
This article is for information only. Please consult a qualified doctor before starting treatment, supplements, or Ayurvedic remedies.
What fatty liver means
Fatty liver happens when excess fat builds up in liver cells. A small amount of fat is normal, but too much can irritate the liver and may lead to inflammation, scarring, or long-term liver damage.
There are two main types:
Alcoholic fatty liver disease - This is linked to regular or heavy alcohol intake.
Non-alcoholic fatty liver disease - This occurs in people who drink little or no alcohol. It is often linked with obesity, insulin resistance, type 2 diabetes, high cholesterol, and poor dietary habits.
Early symptoms to watch for
Fatty liver may not cause symptoms at first. When signs appear, they may include:
Pain or heaviness in the upper right side of the abdomen
Unexplained weight loss
Tiredness or weakness
Loss of appetite
Yellowing of the skin or eyes, known as jaundice
Swelling in the abdomen in advanced cases
Seek medical advice if jaundice, severe pain, vomiting, or sudden weight loss occurs.
Main causes and foods to avoid
Common causes include obesity, diabetes, high triglycerides, lack of exercise, excess alcohol, and diets rich in refined carbohydrates.
For better fatty liver disease management, reduce or avoid:
Alcohol
Sugary drinks and packaged juices
Sweets, cakes, biscuits, and desserts
Fried foods such as samosas, pakoras, and chips
Refined flour items like maida-based breads and noodles
Processed meats and high-fat fast foods
A liver-friendly diet and Ayurvedic support
A healthy plate can support liver function and weight control. Include:
Green tea without excess sugar
Fish rich in omega-3 fats, if non-vegetarian
Leafy vegetables, gourds, beans, carrots, and beetroot
Healthy fats from nuts, seeds, groundnut oil, olive oil, or avocado
Whole grains such as millets, oats, brown rice, and whole wheat
Ayurveda often uses herbs such as bhumi amla, kutki, triphala, and turmeric for liver support and detoxification. These should be taken only under guidance from a qualified Ayurvedic practitioner, especially if medicines for diabetes, cholesterol, or blood pressure are already being used.
FAQ
Can fatty liver be reversed?
Yes, early fatty liver can often improve with weight loss, exercise, better diet, and alcohol avoidance.
Is green tea good for fatty liver?
Green tea may support metabolism and liver health when taken without sugar. It should not replace medical care.
How much exercise helps?
Aim for regular activity such as brisk walking, cycling, or yoga on most days of the week, after checking with a doctor if needed.
Is Ayurvedic detox safe for everyone?
No. Some herbs may interact with medicines or affect the liver if used incorrectly. Professional guidance is essential.
Takeaway
Fatty liver is common, but it is manageable. Start with simple steps: avoid alcohol and sugar, choose fresh home-cooked meals, stay active, and get regular liver function tests as advised by your doctor.

Comments