top of page
logo.png

Drowsiness after lunch? Causes and remedies

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 2
  • 6 min read

दुपारच्या जेवणानंतर सुस्ती ? कारणं आणि उपाय

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण  - - - - दुपारी जेवणानंतर जी सुस्ती येते त्याची कारण आणि उपाययोजना याविषयी चर्चा करणार आहोत - - - अनेक व्यक्तींना दुपारचे जेवण झाले की आळस येत असतो - - - सुस्ती येते, - - - डूलकी घ्यावीशी वाटते - - - किंवा झोप येते

कित्येक व्यक्तींना दुपारी जेवणानंतर झोप ही प्रिय असते - - - रोज झोप घेतल्याशिवाय त्यांना बरं वाटत नाही - - - जे व्यक्ती ऑफिस काम करतात किंवा अन्य कामांमध्ये गुंतलेल्या असतात - - -  त्यांना देखील दुपारी जेवणानंतर सुस्ती येणं - - - -  आळस येणं असा अनुभव कधीतरी येत असतो - - - - विशेष करून सणावारांच्या दिवशी - - - तेलकट - - तुपकट - - - अधिक गोड पदार्थ किंवा - - अति जड आहार सेवन करण्यात आला तर - - - -    असा अनुभव नक्कीच प्रत्येकालाच येत असतो

अनेक व्यक्ती असे म्हणतात की दुपारच्या भोजनानंतर वामकुक्षी घ्यावी - - - -म्हणजेच डाव्या कुशीवर झोपावे असे म्हणणे हे अर्धे सत्य आहे - - - म्हणजे प्रत्येक ठिकाणीच हा नियम लागू होत नाही

वास्तविकतः - - -  दुपारचे जेवण हा प्रकार आयुर्वेदामध्ये नाही - - -  सकाळी सूर्योदयाच्या अगोदर अंदाजे किमान अर्धा तास उठणं अपेक्षित असतं - - - - आणि त्यानंतर सकाळचा आहार - - - - अंदाजे ३ ते ५ तासाच्या दरम्यान होणे गरजेचे असते - - - -  म्हणजेच सकाळी आपण ५ ते ६ वाजेच्या दरम्यान उठल्यास - - - - -  सकाळी दहाच्या आत भोजन घेणे अपेक्षित आहे म्हणजेच - - - - - - -- -    दुपारी जेवण करणे आयुर्वेदाला अभिप्रेत नाही - - -  तरी देखील कित्येक व्यक्ती त्यांच्या जीवनशैलीनुसार = = = = = दुपारी एक //  दोन किंवा तीन वाजता जेवण करतात आणि - - - -  असे दुपारी केलेले जेवण - - -  निश्चितच आरोग्यासाठी योग्य नसते

जर कोणी सकाळी नाश्ता केला असेल तर त्यानंतर त्यांना लगेच झोप येत नाही - - - - म्हणजेच सकाळी नाश्त्यानंतर झोप येत नाही - - - -  आणि दुपारी जेवण केल्यानंतरच झोप येते - - - - -  याचा अर्थ कुठेतरी आपण आयुर्वेदाच्या नियमाला धरून वागत नाही असा निघतो = = = = = सकाळी नाश्ता केल्यानंतर झोप येत नाही - - -  कारण सकाळी आपला मेंदू क्रियाशील असतो = = =  रात्रीच्या झोपेनंतर म्हणजेच आरामानंतर - - - -- तो सक्रिय झालेला असतो आणि - - - - - - - - दुपारी जेवणापर्यंत - - - - - त्याची अधिकाधिक ऊर्जा खर्च झालेली असते - - --  ऑक्सिजनची कमी झालेली असते - - - - -     म्हणून मेंदू उत्तम रीतीने काम करू शकत नाही

ज्यावेळी दुपारी एक / /   दोन किंवा तीन वाजता जेवण करतो = = = = ते जेवण थोडं अधिक प्रमाणातच होत असतं - - - - - - - - दुपारच्या जेवणानंतर झोप येण्याचं कारण हे पचनक्रियेशी संबंधित आहे - - - - - - कारण जेवण केल्यानंतर पचनक्रिया सुरू होते - - - - -  आणि आपल्या पचनसंस्थेला अन्न पचवण्यासाठी अतिरिक्त ऊर्जेची गरज असते - - - - - - - - -  आणि ती गरज भागविण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात - - - - - --  -  रक्तप्रवाह पचनसंस्थेकडे वळवला जातो म्हणजेच मेंदूला होणारा रक्तप्रवाह कमी होतो = = = = =  पर्यायाने मेंदूला ऑक्सिजन कमी मिळतो - - - आणि मेंदू ची क्रियाशीलता कमी होते - - - -  म्हणून सुस्ती --   --   थकवा आळस येतो आणि झोप लागते

जर आपण नोकरी करीत असाल - - - एखाद्या कार्यालयात काम करत असाल तर सकाळी नाश्ता करण्याच्या ऐवजी - - -  भाजी + पोळी      भाजी + भाकर    वरण-भात    ---    असा थोडा आहार घेऊन - - - - - दुपारी याच आहारातील थोडा भाग डब्यात घेऊन जायचा - - -  आणि असा थोडा आहार दुपारी आपण घेऊ शकतो म्हणजेच हलका आहार आपण घेतला तर आपल्याला सुस्ती येणार नाही

दुपारच्या वेळेला काही सेवन करावयाचे असल्यास - - - - जास्त तेल असलेले - - - तळलेले - - - - दुधाचे आणि साखरेचे पदार्थ तसेच - - - पचायला जड अन्न घेणे टाळावे - - - --   जर पचायला जड आहार घेतला तर निश्चितच सुस्ती येणं शक्य आहे

ज्या व्यक्तींची रात्रपाळी असते - - - - - म्हणजे ज्यांच्या शिफ्ट ड्युटीज आहेत - - - जे रात्री ऑफिसमध्ये काम करतात आणि दिवसा घरी असतात - - - - अशा लोकांनी शिफ्ट ड्युटी आटोपल्यानंतर - - - घरी आल्यावर प्रथम आपली झोप पूर्ण करून घ्यावी आणि - - -  त्यानंतरच आहार घ्यावा - - - -  कित्येक व्यक्ती सकाळी आल्यानंतर - -  फ्रेश होऊन लगेच जेवण करतात आणि लगेच झोपतात - - - अशा व्यक्तींना अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते

अशा प्रकारे दुपारचा आहार पचण्यास हलका असल्यास निश्चितच सुस्ती येण्याचे कारण नाही - - - -

पचनास हलका आहार हाच यावरील उपाय समजावा

 

Drowsiness after lunch? Causes and remedies

 

Hello, I am Dr. Satish Vasant Shindadkar. Today we are going to discuss the causes of and remedies for the drowsiness that occurs after lunch.

 

Many people feel lazy after eating lunch. They become drowsy, feel like taking a nap, or simply feel sleepy.

 

For many people, an afternoon nap after lunch is a favorite habit. They don't feel good unless they sleep every day after lunch. Even people who work in offices or are busy with other work sometimes experience drowsiness and laziness after lunch. This is especially common during festivals, when people eat oily, rich, sweet, or very heavy meals. Almost everyone has experienced this.

 

Many people say that one should take an afternoon nap after lunch, meaning sleep on the left side. This is only partially true. In other words, this rule does not apply in every situation.

 

In reality, Ayurveda does not prescribe the practice of eating lunch in the afternoon. According to Ayurveda, one is expected to wake up at least about half an hour before sunrise. After that, the morning meal should be taken within approximately 3 to 5 hours. This means that if you wake up between 5 and 6 a.m., you are expected to have your meal before 10 a.m. In other words, Ayurveda does not advocate eating in the afternoon. Even so, many people, according to their lifestyle, eat at 1, 2, or even 3 p.m., and such late afternoon meals are certainly not considered ideal for health.

 

If someone has breakfast in the morning, they generally do not feel sleepy immediately afterward. In other words, people don't become sleepy after breakfast but do feel sleepy after lunch. This suggests that, somewhere, we are not following Ayurvedic principles. We don't feel sleepy after breakfast because our brain is active in the morning. After a night's sleep and rest, it becomes energized and active. By lunchtime, however, much of its energy has already been used, oxygen levels have decreased, and therefore the brain cannot function as efficiently.

 

When we eat at 1, 2, or 3 p.m., the meal is usually larger in quantity. The reason for feeling sleepy after lunch is related to digestion. After eating, the digestive process begins, and the digestive system requires extra energy to digest the food. To meet this need, a large amount of blood flow is redirected toward the digestive system. As a result, blood flow to the brain decreases, meaning the brain receives less oxygen. Consequently, brain activity is reduced, leading to drowsiness, fatigue, laziness, and sleepiness.

 

If you have a job and work in an office, instead of having a typical breakfast in the morning, you can eat a light meal such as vegetable curry with chapati, vegetable curry with bhakri, or dal and rice. Then pack a small portion of the same meal in your lunchbox for the afternoon. If you eat only a light meal at lunchtime, you are less likely to feel drowsy.

 

If you want to eat something in the afternoon, avoid foods that are very oily, deep-fried, made with milk and sugar, or otherwise difficult to digest. If you eat heavy, hard-to-digest food, drowsiness is certainly possible.

 

People who work night shifts—that is, those with shift duties who work in offices at night and stay at home during the day—should first complete their sleep after returning home from work and only then eat. Many people come home in the morning, freshen up, eat immediately, and then go to sleep. Such people may become prone to many health problems.

 

Thus, if your afternoon meal is light and easy to digest, there is certainly no reason to feel drowsy.

 

The solution is simply to eat food that is easy to digest.

Recent Posts

See All
Should rock salt be consumed?

सैंधव मीठ सेवन करावे का ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मीठाच्या गुणधर्मा विषयी तसेच कोणत्या प्रकारचं मीठ आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं या विषयी बघणार आहोत आयुर्वेदामध्ये पाच प्रकारचे मी

 
 
 
Do this for your health on a holiday

सुट्टीच्या दिवशी आरोग्यसाठी हे कराच संगणकीय म्हणजे कॉम्प्युटर युगातून आपण ए आय आर्टिफिशल इंटेलिजंटच्या युगात प्रवेश केला आहे पूर्वीपेक्षा शारीरिक श्रम कमी असतील पण मानसिक श्रम वाढणार आहेत अजून काय असे

 
 
 
Puffed rice

साळीच्या लाह्यानमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण साळीच्या लाह्या याविषयी बघणार आहोतलाह्यांचे अनेक प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यापैकी ज्वारीच्या लाह्या मक्याच्या लाह्या साळीच्या लाह्या ग

 
 
 

Comments


bottom of page