Diwali Snacks Guide Fried Spicy Faral for Easy Digestion and Healthy Choices
- Satish Shindadkar
- Aug 4
- 4 min read
दिवाळीचा फराळ @ तळलेले तिखट पदार्थ
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण दिवाळीच्या फराळातील - - - - - तळलेले तिखट पदार्थ जसे शेव - - चिवडा - - - तिखट पुऱ्या - - - तळलेली डाळ - - - या बद्दल बघणार आहोत - - - -
मुग - - - उडीद - - - हरभरा ही मुख्य धान्य तसेच
भाजणी पासून तिखट मिठाचे असंख्य पदार्थ दिवाळीच्या दरम्याने बनतात
यामध्ये रुचीनुसार शेंगदाणे / / / धने / / / / कढीलिंबाची पानं / / // जिरे / / / बडीशोप / / / तिखट मीठ इत्यादी मिसळले जातात
प्रामुख्याने शेव चिवडा मुगाची तळलेली डाळ हरभऱ्याची तळलेली डाळ इत्यादी चवीने सेवन केले जातात
यांच्या चवदारपणा मुळे दिवाळीच्या दरम्याने अधिक प्रमाणात सेवन केल्याने किंवा नीट चावून सेवन न केल्यामुळे
पोटात वायू धरण
पोट दुखणे
मलावरोधाचा त्रास होणारच किंवा
अपक्व मल थोड्या थोड्या प्रमाणात जुलाब रूपाने शरीराच्या बाहेर जाणं इत्यादी लक्षणे निर्माण होत असतात
तिखट आणि मिठाच्या सर्व पदार्थांवर तळण्याची प्रक्रिया झाल्यामुळे पचायला हलके होतात तळण हे तेल किंवा तुपाच्या संस्कारामुळे होत असल्याने - - - - मूळ पदार्थांचा गुणधर्म पूर्णत: बदलत नाही - - - मात्र पचायला ते हलके होतात आणि
या गुणधर्मामुळे तसेच दिवाळीच्या दिवसांमध्ये आपल्या शरीराची पचनक्षमता चांगली असल्याने
योग्य प्रमाणात घेतलेल्या दिवाळीच्या व्यंजनांना मनुष्य चांगल्या प्रकारे पचवू शकतो
मात्र असे पदार्थ नीट चावून सेवन करावेत
या पदार्थांमुळे तोंड / / / घसा / / / जीभ यावरचा चिकटपणा कमी होतो
कफदोष आणि वातदोष देखील कमी होतो
या पदार्थांमध्ये प्रामुख्याने चिवड्या मधील शेंगदाणे अधिक प्रमाणात असल्यास - - - पोटात वायू धरणे / / / पोट दुखणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात तसेच
तळण्यासाठी जे तेल किंवा तूप आपण वापरणार आहोत ते खात्रीचे असावे
तूप वापरताना शक्यतो गाईचे किंवा म्हशीचे शुद्ध तूपच वापरावे
तेलाच्या बाबतीत विचार केल्यास तीळीचे तेल किंवा शेंगदाण्याचे तेल हे उत्तम असते
मूग किंवा हरभऱ्याच्या पदार्थांपासून रुचकर शेव बनवली जाते
ही शेव शक्यतो तीळीच्या तेलात बनवली तर त्याचे गुणधर्म वात आणि कफ दोष कमी करणारे ठरतात तसेच
शेव अन्नाची रुची वाढवणारी भूक वाढवणारी असते आणि कोठा साफ करणारी असते
शेव थोड्या अधिक प्रमाणात सेवन केली गेली तर त्यावर कोमट किंवा गरम पाणी पिल्यास कोणतेही दुष्परिणाम निर्माण होत नाहीत
असे तळलेले तिखट पदार्थ
थोडे अधिक सेवन केले गेले तर
त्यावर थंड पाणी न पिता गरम किंवा कोमट पाणी सेवन करावे म्हणजे अशा पदार्थांचे कोणतेही दुष्परिणाम निर्माण होत नाही
अशा प्रकारे आपण तळलेले तिखट पदार्थ योग्य प्रमाणात सेवन केल्यास निश्चितच आपली दिवाळी सुखकर होते आणि आपल्याला चांगले आरोग्य प्रदान होते
Diwali Snacks Guide Fried Spicy Faral for Easy Digestion and Healthy Choices
Diwali faral feels incomplete without a bowl of crisp, spicy snacks. Sev, chivda, tikhat puris, and fried dal bring crunch, heat, and festive comfort. The key is to enjoy them with balance, good ingredients, and the right frying method.
Why fried spicy faral feels satisfying
Traditional faral often uses grains and pulses such as moong, urad, and chana. These give body to snacks like sev, dal, and puris. When soaked, ground, roasted, or fried properly, they become crisp and easier to chew.
Frying removes moisture and cooks the mixture quickly. This can make snacks feel lighter than dense, undercooked dough or raw pulses. Still, fried food contains fat, so quantity matters. Crisp does not always mean light for the stomach.
Common spicy fried snacks in Diwali faral
Sev usually uses besan, often made from chana, with red chilli, ajwain, turmeric, and salt. Thin sev is easier to eat in small portions.
Chivda combines poha or murmura with fried peanuts, curry leaves, cumin, fennel, coriander seeds, chilli, salt, and a little sugar if preferred.
Tikhat puris use wheat flour or mixed flours with chilli, cumin, sesame, and salt. Rolling them thin helps them fry evenly.
Fried dal can be made with soaked moong, urad, or chana dal. Fry until crisp, then season with chilli salt, cumin, and crushed coriander.
Spices that add flavour and aid balance
Peanuts add crunch and richness. Curry leaves bring aroma. Coriander seeds, cumin, and fennel add warmth and a mild digestive quality. Chilli and salt should stay moderate, especially when snacks are eaten over several days.
Eat smart during the festive week
Keep servings small, around one small bowl at a time. Pair faral with warm water or unsweetened tea. Avoid eating spicy fried snacks late at night. If acidity, bloating, or heaviness starts, pause fried items for a day.
Choose the right fat for frying
Use a stable oil with a high smoke point, such as groundnut oil or rice bran oil. Fresh ghee works well for small batches and adds flavour, but it can feel heavy in excess. Avoid reusing oil many times, as it affects taste and digestion.
FAQ
Is fried faral bad for digestion?
Not always. Properly fried, crisp snacks can be easier to chew, but excess oil and spice may cause heaviness.
Which dal is best for fried dal?
Moong dal is usually lighter. Chana and urad are tasty but can feel heavier for some people.
How can I make chivda lighter?
Use roasted poha or murmura, fry peanuts separately, and keep oil and chilli moderate.
Can children eat spicy faral?
Yes, in small amounts, with less chilli and salt.
Enjoy faral for its festive flavour, but let portion control, fresh oil, and balanced spices guide every plate.

Comments