Diet and Study Relationship
- Satish Shindadkar
- Aug 6
- 5 min read
आहार आणि अभ्यास संबंध
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण - - - - आहाराचा आणि अभ्यासाचा - - - - कसा संबंध आहे त्याविषयी बघणार आहोत - - - -
दरवर्षी अनेक विद्यार्थी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत नाहीत - - - - तर अनेक विद्यार्थी कमी गुणांनी उत्तीर्ण होतात - - - - - - फार थोडेच विद्यार्थी जे चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होत असतात - - - - - तेव्हा कमी गुण मिळवणाऱ्या मुलांचा अभ्यास कच्चा होता का ? / / - - त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले होते का ?? - - त्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप समजले होते का ??? / / / / इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित होतात
एकाच वर्गात शिकणाऱ्या - - - - -शेजारी शेजारी बसून शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांमध्ये देखील परीक्षेतील गुणांमध्ये जमीन आसमांचा फरक का पडत असावा - - - - - - या प्रश्नांची उत्तरे देणे अवघड आहे
अनेक पालक तक्रार करतात की आमचा मुलगा खूप अभ्यास करतो - - - - - -पण त्याच्या लक्षात राहत नाही - - - - - - तो खूप पाठांतर करतो पण परीक्षेत काहीच लिहू शकत नाही - - - - - - तेव्हा काय उपाय करता येतील - - - - - - काय औषधी घेता येतील - - -
मुलांच्या संदर्भात - - - - - त्यांच्या आहाराच्या संदर्भात - - - योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे - - - - - - - - - मुलांच्या अभ्यासाच्या संदर्भात अनेक कारणे असली तरी - - आहार आणि अभ्यास यांचा कनिष्ठ संबंध आहे आणि - - - - - - या संदर्भातील मार्गदर्शन गरजेचे आहे - - - -
मुले शाळेमध्ये - - - मधल्या सुट्टीत - - - तेलकट व कोरडे दूषित पदार्थ खातात - - - त्यामुळे त्यांचा आहार व आरोग्यावर विपरीत परिणाम होतो - - - - मुलांना शाळेमध्ये मधल्या सुट्टीत आहार म्हणून - - - - -घरूनच डबा दिल्यास हे प्रश्न सुटू शकतात - - - - - डब्यामध्ये शक्यतो भाजी + पोळी - - - भात या गोष्टींचा समावेश असणे - - - आरोग्यास हितकारक असते
सात्विक आहार मुलांच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे - - - - - सात्विक आहार सेवनाने - - - - मन बलवान होते - - - - - त्यातून स्मरणशक्ती उत्तम होते - - - - - आहारात गाईचे दूध - - - शुद्ध साजूक तूप - - - - लोणी - - - गहू - - - - तांदूळ - - - मूग डाळ - - - - पालेभाज्या - - - फळे - - - - मध यांचा समावेश असावा
फास्टफूड - - - तळलेले पदार्थ - - - - मिठाई - - - - वनस्पती तूप - - - - पाव भाजी - - - - हॉटेलचे पदार्थ टाळावेत तसेच - - - कॅडबरी - - - गोळ्या - - - चॉकलेट - - - बिस्किटे मांसाहार - - - अंडी - - - विविध प्रकारचे व्यसन - - - - थंड पेय - - - - टॉनिक म्हणून असणारी कृत्रिम औषधे घेणे - - - - टाळणे महत्त्वपूर्ण आहे
मुलांच्या दृष्टीने आठवड्यातून एक दिवस उपवास असावा - - - - - परंतु यात अन्न वर्ज्य न करता - - - फळांचा आहार महत्वपूर्ण ठरतो - - - - म्हणजे एक दिवस फक्त आणि फक्त फळांचा आहार हा मुलांसाठी अत्यंत उपयुक्त असतो
अशा प्रकारे सात्विक आहार मुलांच्या अभ्यासाच्या आणि स्मरणशक्तीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे
Diet and Study Relationship
Hello, I am Dr. Satish Vasant Shindadkar. Today we are going to look at - - - - how diet and study - - - - are related - - - -
Every year many students do not pass the examinations - - - - while many students pass with low marks - - - - - - Only a very few students pass with good marks - - - - - Then was the study of the children who scored low marks weak ? / / - -
Did they receive proper guidance ?? - - Did they understand the nature of their syllabus ??? / / / / Many such questions arise.
Why is there such a huge difference in examination marks even between two students studying in the same class - - - - - and sitting next to each other while studying - - - - - - It is difficult to answer these questions.
Many parents complain that their child studies a lot - - - - - -but does not remember it - - - - - - He memorizes a lot but cannot write anything in the examination - - - - - - Then what remedies can be done - - - - - - What medicines can be taken - - -
With regard to children - - - - - in relation to their diet - - - it is necessary to receive proper guidance - - - - - - - - - Although there are many reasons related to children's studies - - diet and study have a close relationship and - - - - - - guidance in this regard is necessary - - - -
At school - - - during the recess - - - children eat oily and dry contaminated foods - - - because of this, their diet and health are adversely affected - - - - If children are given a lunchbox from home - - - - - as their meal during the school recess, these problems can be solved - - - - - The lunchbox should preferably include vegetables + chapati - - - rice - - - These things are beneficial for health.
A sattvic diet is important from the perspective of children's studies - - - - - By consuming a sattvic diet - - - - the mind becomes strong - - - - - which leads to excellent memory - - - - - The diet should include cow's milk - - - pure clarified butter (ghee) - - - - butter - - - wheat - - - - rice - - - mung dal - - - - leafy vegetables - - - fruits - - - - honey.
Fast food - - - fried foods - - - - sweets - - - - vegetable shortening - - - - pav bhaji - - - - hotel food should be avoided, as well as - - - Cadbury - - - candies - - - chocolate - - - biscuits non-vegetarian food - - - eggs - - - various types of addictions - - - - cold drinks - - - - taking artificial medicines marketed as tonics - - - - is important to avoid.
From the perspective of children, there should be one fasting day a week - - - - - however, without abstaining from food - - - a fruit diet becomes important - - - - that is, one day of only and only a fruit diet is extremely beneficial for children.
In this way, a sattvic diet is important from the perspective of children's studies and memory.

Comments