Cow Ghee in Ayurveda Benefits for Digestion Agni Rituals and Holistic Wellness
- Satish Shindadkar
- Aug 5
- 4 min read
खाईन तर तुपाशी - - - नाही तर उपाशी
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण - - - - आयुर्वेदाला अभिप्रेत असणाऱ्या तुपा विषयी बघणार आहोत
आयुर्वेदाने गाईचं तूप श्रेष्ठ सांगितला आहे आणि
त्यातल्या त्यात दुधाचे विरजण लावून
त्याच्या दह्यातून लोणी काढून जे
कढवले जाईल त्यास तूप असे संबोधिले आहे
आयुर्वेदानुसार तूप हे पचायला हलके असून
आपण जो आहार घेतो
तो पचवण्यासाठी देखील उत्तम असते म्हणजे पचनक्षमता वाढवणार असते
आपला जो पाचक अग्नी आहे त्याला प्रेरणा देऊन त्याच्याकडून खाल्लेल्या अन्नाचे पचन करून घेत असते
आपण यज्ञामध्ये तूप टाकत असतो त्यामुळे यज्ञामधील
अग्नी हा प्रज्वलित होत असतो त्याचप्रमाणे
आपल्या शरीरात जठरामध्ये असणारा अग्नी ज्याला
आधुनिक शास्त्रामध्ये पाचक स्त्राव डायजेस्टिव्ह ज्यूस असं म्हटलं जातं
तो स्त्राव वाढत असतो
जे सृष्टीमध्ये आहे तेच आपल्या शरीरामध्ये देखील होत असतं
अगदी पूर्वीपासून आपण आहाराच्या सुरुवातीला एक श्लोक म्हणत आलेलो आहोत - -
वदनी नाम घेता श्रीहरीचे . . . आणि शेवटी म्हटलेला आहे
जाणिजे यज्ञ कर्म
म्हणजे आहार हा एक प्रकारचा यज्ञ आहे आणि
ज्या पद्धतीने आपण यज्ञामध्ये गाईच्या तुपाची आहुती देतो
त्याच पद्धतीने आपल्या आहारामध्ये
ज्या जठरामध्ये आपण अन्न शरीर पोषणासाठी टाकणारा आहोत
त्या अन्नामध्ये तुपाची आहुती देणे म्हणजे
तुपाचा समावेश करणे अत्यंत गरजेचं आहे
मग अशा या तुपाला आपण कसं सेवन केलं पाहिजे ?
हे सर्वात महत्त्वाच आहे जर असं तूप
आपल्याला सेवन करायचं असेल तर सर्वोत्कृष्ट आहार म्हणजे
मुगाच्या डाळीचे वरण + जुन्या तांदुळाचा भात आणि त्यावर साजूक तूप
तसेच वरण पोळी आणि साजूक तूप यांचा काला करून आपण सेवन करू शकतो
ज्वारी / बाजरी यांची भाकर मोडून त्यात वरण आणि सोबत साजूक तूप हे मिश्रण देखील आपल्याला उत्तम होऊ शकत
शक्यतो असे तूप सेवन करीत असताना या सोबत
तेलाचा वापर करू नये अन्यथा ते विरुद्ध अन्न ठरू शकत
तूप आणि तेल हे दोन्हीही स्निग्ध असले तरी देखील
देशी साजूक तूप हे पचायला हलके असते
पित्त दोषाला कमी करणारे असते म्हणजेच उष्णता कमी करते तर
तेल हे पचायला जड असते
पित्तदोषाला वाढवणारे असते तसेच
एक म्हण आहे तूप खाल्ल्या शिवाय रूप येत नाहीम्हणजे तूप हे आपलं सौंदर्य वाढवीत असतं
शरीरात अन्नाचे पचन व्यवस्थित झालं तर निश्चितच आपण
निरोगी निरामय राहून आपलं सौंदर्य अधिक खुलणार आहे
औक्षण करताना तुपाचे दिवे सांगितलेले आहे ह्या दिव्यांमधून
जो धूर येतो तो आपल्या त्वचेसाठी उत्तम असतो
म्हणूनच यज्ञात देखील तुपाचा वापर केला जातो जेणे करून
त्याच्या धुऱ्याद्वारे आपल्याला आरोग्य प्राप्ती व्हावी
तुपाच्या काजळी पासून काजळ ज्याला आयुर्वेदात
अंजन असं म्हणतात ते बनवले जातात आणि हे
लहान मुलांसाठी / महिलांसाठी डोळ्यात घालण्यासाठी उत्तम असतं
ज्यामुळे नेत्रदृष्टी वाढते तेथील त्वचेला स्निग्धता प्राप्त होते आणि
सौंदर्यात भर देखील पडत असते
निसर्गतः आपण बघू शकतो की तुपाचा दिवा हा लवकर जळून जातो तर
तेलाचा दिवा हा उशिरापर्यंत जळतो म्हणजेच
तूप लवकर संपते त्याच पद्धतीने आपल्या शरीरात देखील होत असते
तूप लवकर पचते आणि तेल उशिराने पचते
चला तर मग आज पासून आपण
योग्य पद्धतीने साजूक तुपाचा वापर करू या
Cow Ghee in Ayurveda Benefits for Digestion Agni Rituals and Holistic Wellness
A small spoon of ghee can change the character of a meal. In Ayurveda, it is more than a cooking fat. Cow ghee is valued as a nourishing, sattvic food that supports digestion, strength, clarity, and daily well being when used in the right quantity.
Ayurveda sees food as medicine for everyday life. Within that view, ghee holds a special place because it is easy to blend with simple meals, herbs, and rituals.
Why cow ghee is special in Ayurveda
Traditional Ayurvedic texts describe ghee as snigdha, meaning unctuous or lubricating, and madhura, meaning sweet in effect. These qualities make it especially useful for balancing dryness in the body and supporting nourishment.
Cow ghee is often preferred because it is considered light compared with many other fats, while still being deeply nourishing. It is used in home cooking, festive foods, and Ayurvedic preparations such as medicated ghees.
Common traditional benefits include:
Supporting strength and stamina
Nourishing tissues
Helping maintain healthy skin and glow
Supporting memory and calmness
Acting as a carrier for herbs and spices
This content is for general information only and is not a substitute for medical advice.
How ghee supports digestion and Agni
In Ayurveda, Agni is the digestive fire. When Agni is balanced, food digests well, energy feels steady, and the body can absorb nutrients more effectively.
Ghee is believed to support Agni without creating excess heat. A small amount can make food softer, smoother, and easier to digest. This is why ghee is often added to warm meals rather than eaten cold or in large amounts.
For example, a teaspoon of ghee over hot rice or dal can improve taste, texture, and satiety. It also helps spices spread evenly through food, which supports better digestion in Ayurvedic cooking.
Traditional uses in rituals, health, and beauty
Ghee has long been used in Indian rituals, especially in lamps and havans. The ghee lamp symbolises purity, light, and devotion. Its role is both practical and sacred.
In daily wellness, ghee is also used in traditional self-care. Some people apply it in small amounts to dry lips, rough skin, or the soles of the feet. In food, it adds softness and richness without needing heavy seasoning.
Best food combinations with ghee
Ghee works best with simple, warm, freshly cooked foods. Ideal combinations include:
Moong dal and rice
Khichdi with cumin and mild spices
Chapati with a light spread of ghee
Steamed vegetables with ghee and rock salt
Warm milk with a small amount of ghee, when suitable
Avoid mixing ghee with other oils in the same meal or dish. Ayurveda generally recommends keeping fats simple, so the body can digest them more easily.
FAQ
Is cow ghee good for daily use?
Yes, in small quantities and when it suits your digestion. Many households use a teaspoon with dal, rice, khichdi, or roti.
Can ghee help improve digestion?
Ayurveda says ghee can support Agni when used moderately with warm food. Too much may feel heavy, especially if digestion is weak.
Should ghee be mixed with cooking oil?
It is better to avoid combining ghee with oils in the same preparation. Use one fat at a time for simpler digestion.
Is ghee suitable for everyone?
Not always. People with specific health conditions, dietary restrictions, or fat intake limits should speak with a qualified health professional.
A simple takeaway
Ghee’s value in Ayurveda lies in balance. Used mindfully, especially with foods like moong dal, rice, and khichdi, it can support digestion, nourishment, rituals, and everyday wellness. A small spoon, used well, is enough.

Comments