top of page
logo.png

Can Excessive Sweating Be Prevented Causes, Remedies, and Expert Advice

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 2
  • 5 min read

घाम खूप येणे - टाळता येईल ?

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर - - -  -  आज आपण घाम खूप येणं कसं टाळता येईल - - - - - - -  या विषयी बघणार आहोत

अनेक व्यक्तींना - - - -  तळहात तळपाय यांना खूप घाम येत असतो - - - - अगदी थोड्या थोड्या वेळाने त्यांचे तळहात पाय ओले चिंब होतात - - - - -   या प्रकाराला काही व्यक्ती सर्दी होणे असे देखील म्हणतात

मनुष्याच्या प्रकृतीनुसार घामाचे प्रमाण निरनिराळे असते - - - - -  जसे पित्त प्रकृतीचे व्यक्तींना संपूर्ण शरीराला भरपूर घाम येऊ शकतो - - - - - - - -  तसेच मेद अधिक असणाऱ्या व्यक्तींना देखील घाम अधिक प्रमाणात येतो - - - - - - दोषांचा विचार केल्यास कफदोष आणि पित्तदोष - - - - -  यामुळे घाम अधिक प्रमाणात येऊ शकतो

घाम खूप येणे या विकाराला पित्तदोष कारणीभूत असल्यास - - - - - विशेषतः तळहात आणि तळपाय यांना खूप घाम येतो - - - - काखेत येणाऱ्या घामामुळे पिवळसर डाग कपड्यांना पडतात - - - - - उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात सुरुवातीस घामाचे प्रमाण जास्त असते - - - -  लघवीचे प्रमाण कमी असते - - - - घशात कोरड पडते - - - - थकवा येतो - - - - घामाचा तीव्र वास येतो - - - इत्यादी लक्षणे दिसतात

खूप तिखट - - - आंबट - - खारट - - उष्ण पदार्थांचा अधिक वापर - - - अंडी - - मांसाहार - - लोणचे यांचा अधिक प्रमाणात वापर - -  तसेच सर्दी - - डोकेदुखी याकरता वैद्यकीय सल्ल्या खेरीज सतत औषधी घेत राहणे - - - - अति व्यायाम - - उन्हात किंवा उष्णते जवळ सतत काम करणं - - -  राग - - भीती इत्यादी कारणांनी पित्त दोष शरीरात अधिक प्रमाणात वाढून - - - - अति प्रमाणात घाम उत्पन्न होतो

घाम खूप येणे या विकाराला कफदोष कारणीभूत असल्यास - - - - थंडीच्या काळात आणि पावसाळ्याच्या शेवटी खूप घाम येतो - - - - घामाला वास नसतो पण - - - रुग्णांमध्ये उत्साह नसतो - - - - - तहान लागत नाही - - - थंड - - - गोड - - - पचण्यास जड - - - तेलकट पदार्थ वारंवार सेवन केल्याने - - - - ओलाव्यात राहिल्याने - - - - व्यायाम न केल्याने - - - -  कफदोष वाढवून हा विकार उत्पन्न होतो 

कफ दोषामुळे घाम अधिक येत असल्यास - - - -  वैद्यकीय सल्ल्याने वमन करून घ्यावे

तर पित्त दोषामुळे घाम अधिक येत असल्यास - - - - -  रेचक औषधी घ्याव्यात

औषधांमध्ये - - - तुळशीची पाने - - - - गायीचे तूप - - - अनंतमूळ चूर्ण - - - लघुसूत शेखर - - -  प्रवाळ - - - कामदुधा इत्यादी उपयुक्त ठरतात

अपथ्य मध्ये - - - - फ्रीजमधील पदार्थ - - - - लोणचे - -  पापड - - - मीठ - - - तिखट - - - आंबट आणि उष्ण पदार्थ - - - चहा - - - कॉफी - - - मांसाहार - - - मद्यपान - - धूम्रपान - - -अवेळी जेवण इत्यादी टाळावे - - - - अति गोड पदार्थ बंद करावेत

मोकळ्या हवेत सकाळी आणि सायंकाळी फिरायला जावे - - - - - गरम ताजा आहार - - - सकाळ संध्याकाळ दोनही वेळेला असावा - - - पाणी उकळून गार करून सेवन करावे - - - आहार पचावयास हलका असावा - - घाम खूप येणे हा विकार वाढल्यास - - -  त्वचा विकार केसांचे विकार - - - मेद विकार जडू शकतात - - - - - थकवा येणे - - - - - लघवी कमी होणे इत्यादी लक्षणे देखील निर्माण होऊ शकतात - - - - - -    म्हणून अशा आजारावर किंवा लक्षणावर - - - -   तात्काळ वैद्यकीय सल्ला घेतल्यास - - - - निश्चितच चांगले आरोग्य प्राप्त होणे सहज शक्य आहे

 

Can Excessive Sweating Be Prevented Causes, Remedies, and Expert Advice

Sweating is normal, but sweating that soaks clothes, drips from the palms, or makes walking uncomfortable can affect daily life. This article explains the common causes, Ayurvedic view, and practical ways to manage excessive sweating.

This content is for general information only. Persistent or sudden sweating should be assessed by a qualified doctor.

Why excessive sweating happens

Excessive sweating, also called hyperhidrosis, may occur without a major illness. This is often seen on the palms, soles, underarms, and face. It can run in families and may worsen with stress, heat, spicy food, or anxiety.

It may also be linked with:

Thyroid problems

Diabetes or low blood sugar

Fever or infections

Menopause-related hot flushes

Obesity

Certain medicines

Alcohol or tobacco use

Sweaty palms and soles are often connected to overactive sweat glands and strong nerve signals. In many people, it starts in childhood or teenage years.

Ayurvedic view of pitta and kapha dosha

In Ayurveda, excess sweating is often associated with Pitta dosha, which relates to heat, metabolism, and intensity. When pitta increases, the body may feel hot, irritable, acidic, or sweaty.

Kapha dosha can also play a role. When kapha is aggravated, heaviness, sluggish digestion, weight gain, and sticky sweat may occur. A mixed pitta-kapha imbalance may cause sweating with body odour, lethargy, or digestive discomfort.

Diet and lifestyle changes that help

Food habits can make a clear difference. Prefer light, cooling, easy-to-digest meals.

Helpful choices include:

Buttermilk, coconut water, cucumber, gourds, leafy vegetables

Whole grains such as rice, jowar, and wheat in moderation

Fresh fruits like pomegranate, apple, and sweet lime

Limit:

Very spicy, oily, fried foods

Excess tea, coffee, alcohol, and tobacco

Heavy late-night meals

Daily bathing, breathable cotton clothes, foot hygiene, and changing socks regularly can reduce discomfort and odour.

Exercise, medicines, and when to see a doctor

Regular exercise improves circulation, weight control, stress response, and digestion. Yoga, brisk walking, pranayama, and gentle strength training are useful. Avoid heavy workouts in peak afternoon heat.

Treatment may include antiperspirants, oral medicines, Ayurvedic formulations, or therapies depending on the cause. Do not self-medicate, especially if sweating is sudden, one-sided, night-time, or linked with weight loss, chest pain, fever, tremors, or palpitations.

FAQ

Can excessive sweating be completely stopped?

It can often be controlled, but the result depends on the cause. Some people need long-term management.

Why do only my palms and feet sweat?

Palms and soles have many sweat glands and are strongly affected by nerve signals, stress, and heat.

Does spicy food increase sweating?

Yes, spicy and very hot foods can trigger sweating, especially in people with pitta imbalance.

Should I take medicines for sweating?

Take medicines only after medical evaluation. The right treatment depends on whether the cause is local, hormonal, metabolic, or stress-related.

Is sweating always a sign of disease?

No. Sweating is normal. But excessive, sudden, or unusual sweating needs medical advice.

Excessive sweating can often be reduced with the right diet, hygiene, exercise, stress control, and timely medical care. The best approach is to identify the cause rather than only masking the symptom.

 

Recent Posts

See All
Causes of Heart Attack

हार्ट अटॅक येण्याची कारणे नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण तरुण वयात हार्ट अटॅक येण्याची प्रमाण वाढलेले आहे आणि त्याबद्दलच माझ्या अनेक वर्षाच्या आयुर्वेदाच्या माध्यमातून आलेल्या अनुभवाचे

 
 
 
Prevent Cancer Through a Positive Lifestyle

सकारात्मक जीवन शैलीद्वारे कर्करोग टाळा नमस्कार मी डॉ. सतीश वसंत शिंदाडकर आज आपण कर्करोग म्हणजे cancer कसा टाळता येईल या बद्दल बघणार आहोत - - - काही वर्षां पूर्वी कर्करोग जीव घेणारा आजार गणला जात होता.

 
 
 
Strengthen the blood vessels in the body

शरीरातील रक्तवाहिन्यांची मजबुती निर्माण करा नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण शरीरातील रक्तवाहिन्यांची कार्ये सुरळीत होण्यासाठी रक्तवाहिन्या लवचिक राहण्यासाठी त्यांच्यात कशा प्रकारे मजबुती न

 
 
 

Comments


bottom of page