Biological Age - The Magic of Your Age
Updated: Oct 18

Biological Age - आपल्या वयाची जादू
नमस्कार मी डॉ. सतीश वसंत शिंदाडकर आज आपण
आपल्या बायोलॉजिकल एज म्हणजेच
जैविक वयाच्या संदर्भात बघणार आहोत
कोणीही आपल्याला आपलं वय विचारलं किंवा
एखाद्या शासकीय अशासकीय कामांमध्ये
आपल्याला वय मेंशन करायचं असतं त्या ठिकाणी
आपण जन्मलेल्या तारखेनुसार म्हणजे क्रोनोलॉजीकल वय सांगत असतो परंतु
भरपूर वेळेला आपलं क्रोनोलॉजीकल वय म्हणजेच
कालक्रमानुसार असणार वय आणि जैविक वय (दिसण्याचं वय) यामध्ये खूप मत भिन्नता असू शकते
कित्येक व्यक्ती पन्नास वयाच्या असतात परंतु त्या
अगदी 30-35 सारख्याच वाटतात किंवा
ह्याच ५० वर्षाच्या व्यक्ती सत्तर वया सारख्या देखील दिसायला असतात
दिसणं हा भाग सोडला तर काम करण्याची क्षमता
कार्य करण्याची क्षमता
बुद्धीनुसार काम करण्याची क्षमता
कॉन्सन्ट्रेशन इत्यादी गोष्टी देखील प्रत्येकाच्या
बाबतीत भिन्नभिन्न असतात
पचन क्षमतेच्या बाबतीत देखील विचार केला असता
ह्या सुद्धा कालक्रमीक वयानुसार असायला हव्यात परंतु
त्या देखील भिन्न असू शकतातएखादी व्यक्ती किती तंदुरुस्त आहे हे त्यांच्या
आरोग्याच्या समस्या आणि इतर गोष्टींवरून आपण ठरवू शकतो आणि
ते प्रामुख्याने जैविक वयाच्या मदतीनेच केले जाऊ शकते
जैविक वय हे केवळ तुमच्या कालक्रमानुसार
वयाच्या तुलनेत तुमचे शरीर आरोग्याच्या दृष्टीने कसे आहे हे दर्शवते
ही संख्या केवळ तुम्ही किती उन्हाळे पावसाळे बघितले
यावर अवलंबून नसते तर ती तुमच्या जीवनशैलीची
परिस्थिती पोषण आणि आजार यांचाही विचार करते
जैविक वय हे वेगळे असण्याचं कारण
अनेक शारीरिक जीवनशैली संदर्भात
अन्न किंवा पोषण संबंधित घटकांमध्ये आणि
आजाराच्या बाबतीत अवलंबून असते
म्हणजेच आपली शारीरिक मानसिक जीवनशैली उत्तम असली
आपले अन्न आणि पोषण संबंधित घटकांच्या बद्दल आपल्याला ज्ञान असून
त्या संदर्भात आपण जर आचरण केलेले असेल तसेच
आजाराच्या बाबतीत आपण सजग असू तर
आपल्याला आजारच होणार नाही या दृष्टीने
आपला आहार आणि विहार असेल तर निश्चितच
आपलं बायोलॉजिकल म्हणजेच जैविक वय हे क्रोनोलॉजीकल वयानुसार नसून आपण अधिक तरुण असाल हे निश्चित आहे
बायोलॉजिकल वय ठरवतांना आधुनिक शास्त्रानुसार
अनेक तपासण्या केल्या जाऊ शकतात परंतु जर
आपण एखाद्या व्यक्तीचं बायोलॉजिकल एज
त्याच्या दिसण्यावरून
त्याच्या प्रतिकारक्षमतेवरून
त्याच्या पचनक्षमतेवरून ठरवू शकतो तसेच
सोबत त्याच्या लिव्हर किडनी आणि हृदयाच्या संदर्भात
कोणत्याही समस्या नसतील तर त्याचं बायोलॉजिकल वय
निश्चितच कमी राहू शकत
अनेक व्यक्ती रक्तातील साखर
कोलेस्टेरॉल
खाण्याच्या सवयी
जीवन जगण्याच्या पद्धती
याच्या वरून देखील बायोलॉजिकल एज कॅल्क्युलेट करतात
बायोलॉजिकल एज उत्तम राहण्यासाठी
चांगल्या प्रकारचा शारीरिक व्यायाम
शारीरिक हालचाली
योग्य आहार असणं गरजेचं आहे
जे व्यक्ती शारीरिक हालचाली किंवा व्यायाम अजिबात करीत नाहीत
अधिक प्रमाणात स्निग्ध पचायला जड आणि साखर
असणारे पदार्थ सेवन करतात
ज्यांचे शरीरात अधिक प्रमाणात फॅट्स निर्माण झालेले आहेत
डायबिटीस
हायपर टेन्शन यासारखे ज्यांना आजार जडलेले आहेत
अशा व्यक्तींचे बायलॉजिकल एज हे क्रोनोलॉजीकल एज
पेक्षा अधिक असल्याचे दिसत असते
जर आपल्याला आपले बायोलॉजिकल एज इम्प्रू करायचे असेल तर
व्यायाम नियमित करावा
आपल्या प्रकृतीला अनुसरून आहार सेवन करावा
कोणत्याही प्रकारचे व्यसन जसे धूम्रपान मद्यपान बंद करावे
योग्य वेळेला विश्रांती आणि झोप घ्यावी
कोणत्याही प्रकारच्या स्क्रीन चा अतिरिक्त वापर करू नये
या स्क्रीनच्या संदर्भात मोबाईल फोन्स
इयरफोन्स
कॉम्प्युटर्स लॅपटॉप
मायक्रोवेव्ह टेलिव्हिजनस वाय-फाय यांचा समावेश होतो
ज्या वेळेला आपण झोप घेत असतो त्या वेळेला
इयरफोन्स किंवा मोबाईल आपल्यापासून किमान चार फूट अंतरावर ठेवावे
आपले करोनोलॉजिकल वय 40 झाल्यानंतर पासून
दरवर्षी वैद्यकीय सल्ल्याने रक्तातील साखर
कोलेस्टेरॉल
लिव्हर फंक्शनल टेस्ट किडनी फंक्शनल टेस्ट इत्यादी करून घ्याव्यात
आणि त्यानुसार आपला आहार आणि जीवनपद्धतीत बदल करावा
असे केल्याने निश्चितच आपल्या क्रोनोलॉजिकल वयाला आपण
झाकून देऊ शकतो म्हणजेच दीर्घकाळ आपण तरुण दिसू शकतो
आपलं वय लपवू शकतो अन्यथा
अकाली वार्धक्य येण्याचे प्रमाण जे वाढताना दिसत आहे
त्यात देखील आपली गणना होऊ शकते
चला तर मग आज पासूनच आपलं जैविक वय म्हणजेच बायोलॉजिकल एज उत्तम राखण्याचा प्रयत्न आयुर्वेदाच्या माध्यमातून
आयुर्वेदाने सांगितलेल्या गोष्टींना जीवनात आणून
सोबत च्यवनप्राश
सुवर्णमालीनि वसंत
मकरध्वज शतावरी
आमलकी रसायन इत्यादींचा वापर करून करू या
Biological Age - The Magic of Your Age
Hello, I am Dr. Satish Vasant Shindadkar. Today we are going to look at our biological age.
Whenever someone asks us our age or
in any government or non-government work
where we have to mention our age,
we state our age according to our date of birth, that is, chronological age, but
many times our chronological age, that is,
the age according to the calendar, and biological age (age of appearance) can have a great difference
Several people are fifty years old, but they
look exactly like 30-35, or
these same 50-year-old people may also look like they are seventy
Leaving aside appearance, the ability to work
the capacity to perform tasks
the ability to work according to one's intellect
concentration, etc., also differ from person to person
In terms of digestive capacity as well, if we consider it
these too should correspond to chronological age, but
they too can be different
We can determine how fit a person is from their
health problems and other factors, and
this can primarily be done with the help of biological age
Biological age only shows how your body is in terms of health
compared to your chronological age
This number does not depend only on how many summers and monsoons you have seen
but it also takes into account your lifestyle
circumstances nutrition and illnesses
The reason biological age is different
depends on many physical lifestyle-related
food or nutrition-related factors and
illnesses
That is, if our physical and mental lifestyle is excellent
we have knowledge about food and nutrition-related factors
and if we have followed them in practice, as well as
if we are alert regarding illnesses, then
with a diet and lifestyle aimed at ensuring that
we do not get illnesses at all,
our biological age will certainly not be according to our chronological age, but you will definitely be younger
According to modern science, while determining biological age
many tests can be performed, but if
we can determine a person's biological age
from their appearance
from their immunity
from their digestive capacity, and also
if there are no problems with their liver kidney and heart
then their biological age
will certainly remain lower
Many people calculate biological age based on blood sugar
cholesterol
eating habits
ways of living life
as well
To keep biological age in good condition
good physical exercise
physical activity
and a proper diet are necessary
People who do not engage in physical activity or exercise at all
consume excessive amounts of fatty hard-to-digest and sugary
foods
whose bodies have developed excessive amounts of fats
diabetes
those who have developed illnesses such as hypertension
such people's biological age is seen to be
higher than their chronological age
If we want to improve our biological age
we should exercise regularly
we should consume a diet according to our constitution
we should stop any kind of addiction such as smoking and drinking alcohol
we should take rest and sleep at the proper time
we should not use any type of screen excessively
In the context of these screens, mobile phones
earphones
computers laptops
microwaves televisions Wi-Fi are included
When we are sleeping
earphones or mobile phones should be kept at least four feet away from us
After our chronological age reaches 40
every year, with medical advice, blood sugar
cholesterol
liver functional test kidney functional test, etc., should be done
and accordingly, changes should be made to our diet and lifestyle
By doing this, we can certainly
cover up our chronological age, that is, we can look young for a long time
we can hide our age, otherwise
the rate of premature aging that is seen to be increasing
we too may be counted among it
So then, from today itself, let us try to maintain our biological age, that is, biological age, in the best possible condition through Ayurveda
by bringing the things advised by Ayurveda into our lives
along with using Chyawanprash
Suvarnamalini Vasant
Makardhwaj Shatavari
Amalaki Rasayana, etc.




Comments