top of page
logo.png

Best Milk Alternatives for Calcium Sesame Jaggery Yogurt Cheese Almonds and Figs

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 5
  • 3 min read

कॅल्शियम साठी दुधाऐवजी काय घ्यावे

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण

कॅल्शियम साठी आहारात काय घ्यायला हवं या विषयी

बघणार आहोत

कॅल्शियम साठी दूध हाच एक पर्याय आहे असं अनेकांना वाटत असतं

परंतु अनेक व्यक्तींना दूध आवडत नसतं आणि

आजच्या स्थितीत दूध कोणत्या प्रतीचे मिळेल

कोणती भेसळ केलेले मिळेल

युरियाचं मिळेल

सोयाबीनचे मिळेल

का गाई आणि म्हशींना काही इंजेक्शन देऊन

तयार झालेले दूध मिळेल हे सांगता येत नसतं

म्हणजेच दुधा बद्दल अनेकांच्या मनात संशय असतो त्यामुळे

कॅल्शियम साठी दुधाच्या ऐवजी आपण काय घ्यायला हवं

याचा शोध अनेक जण घेत असतात

तीळ ह्या पदार्थांमध्ये कॅल्शियम उत्तमरित्या असते

हिवाळ्यामध्ये तीळ आणि गूळ - - - तिळाचे लाडू आपण सेवन करत असतो

मकर संक्रांतीला यासाठीच तीळ आणि गुळ मिश्रण

सेवन करण्याचा रिवाज आहे

ज्यांना दूध आवडत नसेल अशांनी कॅल्शियम साठी

दह्याचा वापर करण्यास हरकत नसते तसेच

दुधाऐवजी चीज चा देखील वापर आपण करू शकतो

बदाम हे देखील कॅल्शियम ने परिपूर्ण असतात

रात्री अंदाजे चार ते सहा तास भिजत घालून

सकाळी बदाम सेवन केल्यास त्याच्यातून

योग्य मात्रेत कॅल्शियम मिळू शकते 

वेगवेगळ्या प्रकारच्या बिया आणि कडधान्य हे देखील

कॅल्शियम ने परिपूर्ण असतात

बदाम प्रमाणेच अंजीर - -   ते ओले असो किंवा ड्रायफूट मधले

अंजीर हा एक कॅल्शियमचा चांगला स्त्रोत आहे

अंजीर सेवन केल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन

हाडांशी संबंधित अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो

अशा पद्धतीने दुधाला पर्याय म्हणून बाकीचे पदार्थ

कॅल्शियम साठी घेतलेत तरी देखील आपले शरीर

त्या कॅल्शियम ला शोषून घेऊ शकेल याची खात्री नसते कारण

कॅल्शियम शोषून घेण्यासाठी विटामिन डी याची गरज असते आणि

हे विटामिन डी आपण कोवळ्या उन्हातून मिळते

म्हणून कॅल्शियम चे शोषण आपल्या शरीरात

व्यवस्थितरीत्या होण्यासाठी विटामिन डी तितकच महत्त्वपूर्ण असल्यामुळे

ते कोवळ्या उन्हातून किंवा त्याच्या गोळ्यांमधून शरीरात पाठवणे गरजेचे आहे

थोडक्यात कॅल्शियम ला शोषण करण्यासाठी

विटामिन डी ची गरज असते आणि त्याची पूर्तता करणे गरजेचे आहे

 

 

 

Best Milk Alternatives for Calcium Sesame Jaggery Yogurt Cheese Almonds and Figs

Milk is a common calcium source, but it is not the only one. If you dislike milk, avoid it, or simply want variety, several everyday foods can help support your calcium intake.

Calcium helps build and maintain strong bones and teeth. It also supports muscle movement, nerve signals, and normal heart function. Low calcium intake over time may affect bone strength, especially when vitamin D is also low.

Good calcium options if you do not drink milk

Food

Approximate calcium

Why it helps

Sesame seeds with jaggery

Sesame seeds provide about 85 to 90 mg per tablespoon

Sesame is calcium-rich. Jaggery adds taste and small amounts of minerals, making it easy to eat as a laddu or chikki.

Curd or yoghurt

About 180 to 250 mg per 150 g bowl

Easier to digest for many people than milk, and it also gives protein and probiotics.

Cheese

About 180 to 220 mg per 30 g, depending on type

A small portion can add useful calcium. Choose moderate portions because cheese can be high in salt and fat.

Almonds

About 75 mg per 28 g handful

Almonds offer calcium, good fats, magnesium, and fibre. Soaked or plain roasted almonds work well.

Dried figs

About 50 to 60 mg in 2 figs

Figs are a sweet, fibre-rich snack that pairs well with nuts or curd.

Vitamin D helps your body use calcium

Eating calcium is only part of the picture. The body needs vitamin D to absorb calcium well. Sensible sunlight exposure, vitamin D-rich foods such as eggs and fortified foods, and medical advice when needed can help maintain healthy levels.

This is general nutrition information, not medical advice. People with kidney disease, high calcium levels, or specific health conditions should check with a doctor or dietitian.

FAQ

Can I get enough calcium without milk?

Yes, with planned choices such as curd, sesame, almonds, figs, cheese, ragi, leafy greens, and fortified foods.

Is sesame better than almonds for calcium?

Sesame is usually richer in calcium per spoon, while almonds give healthy fats and protein. Both can fit into the diet.

How often can I eat cheese for calcium?

Small portions a few times a week can help, but balance it with lower-salt, lower-fat options too.

The takeaway

Calcium does not have to come only from milk. Add sesame and jaggery, curd, cheese, almonds, and figs in simple ways across the week. Small, steady food choices can make your calcium intake stronger and more enjoyable.

 

Recent Posts

See All
Should rock salt be consumed?

सैंधव मीठ सेवन करावे का ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मीठाच्या गुणधर्मा विषयी तसेच कोणत्या प्रकारचं मीठ आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं या विषयी बघणार आहोत आयुर्वेदामध्ये पाच प्रकारचे मी

 
 
 
Do this for your health on a holiday

सुट्टीच्या दिवशी आरोग्यसाठी हे कराच संगणकीय म्हणजे कॉम्प्युटर युगातून आपण ए आय आर्टिफिशल इंटेलिजंटच्या युगात प्रवेश केला आहे पूर्वीपेक्षा शारीरिक श्रम कमी असतील पण मानसिक श्रम वाढणार आहेत अजून काय असे

 
 
 
Puffed rice

साळीच्या लाह्यानमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण साळीच्या लाह्या याविषयी बघणार आहोतलाह्यांचे अनेक प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यापैकी ज्वारीच्या लाह्या मक्याच्या लाह्या साळीच्या लाह्या ग

 
 
 

Comments


bottom of page