Best Clay Pot Yogurt Recipe for Healthy Homemade Curd
- Satish Shindadkar
- Aug 2
- 4 min read
दही लावण्याची सर्वोत्तम पद्धत - - -
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर - - - आज आपण दही लावण्याची सर्वोत्तम पद्धत आणि अशा दह्याचे गुण बघणार आहोत
दही लावण्यासाठी लागणाऱ्या साहित्या मध्ये महत्त्वाचं साहित्य म्हणजे - - मातीचे भांडे त्यानंतर विरजण साठी दही आणि उत्तम स्निग्ध दूध ज्याची मलई काढलेली नाही असे - - - -
सर्व प्रथम मातीचे भांडे स्वच्छ धुऊन घ्यावे - - - जर नवीन भांडे आणले असतील तर ते एक तास पाण्यात बुडवून ठेवावे म्हणजे - - - त्याचा मातीचा वास - - - - नवीन वास निघून जाईल - - - त्यानंतर एका स्टीलच्या भांड्यात दूध चांगले तापवून घ्यावे - - - - आणि जेव्हा दूध कोमट होईल म्हणजे साधारण अंदाजे 30 ते 32 डिग्री टेंपरेचरला येईल - - - - त्या वेळेला त्याच्यात विरजणचे दही एकत्र करून ढवळून घ्यावे - - - - - एक लिटर दुधासाठी अंदाजे 50 ग्रॅम विरजणचे दही पुरेसे असते - - - - - असे एकत्र केलेले मिश्रण मातीच्या भांड्यात रात्रभर ठेवावे - - - - - मातीच्या भांड्याला वरून सुती वस्त्राने बांधून ठेवावे - - - अशा प्रकारे सकाळी जे दही तयार होईल ते - - - - उत्तम गुण असणारे असते
असे मातीच्या भांड्यातील दही आरोग्यासाठी - - - - पचनशक्ती वाढवण्यासाठी - - - -प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते
आयुर्वेदानुसार अशा प्रकारचे दही - - - - आपल्या जिभेची चव वाढविते - - - - शरीरामध्ये स्निग्धता उत्पन्न करते - - - - वाताला संतुलित करते - - - - अतिसार रोखणारे - - - थंडी आणि ताप म्हणजेच विषमज्वर कमी करणारे असते तसेच -- - - मूत्रमार्गातील अडथळा कमी करणारे - - - शरीर स्थूल करणारे असते.
अशा मातीच्या भांड्यातील तयार झालेल्या दह्यामध्ये आरोग्यास पोषक जिवाणू असून ते - - - - आतड्यांचे आरोग्य सुधारतात आणि - - - - आतड्यांचा कर्करोग होण्याची शक्यता देखील कमी करतात
अशा प्रकारचे दही आहारात सातत्याने वापर केल्यास मेंदूतील सकारात्मकता वाढवणाऱ्या पेशींमध्ये रासायनिक प्रक्रिया वाढीस लागून - - - - - चिंता नकारात्मक विचार आणि - - - - उदासीनता कमी होऊन - - - - मानसिक स्वास्थ्य टिकून राहण्यास मदत होते
असे मातीच्या भांड्यात तयार केलेले दही - - - - सर्वच पदार्थांची चव वाढवते - - - आहाराची लज्जत वाढवते आणि आरोग्य प्रदान करते म्हणून - - - - - परिपूर्ण आहारात याला सर्वत्र मान्यता आहे
शरद ऋतू - - - ग्रीष्म ऋतू आणि वसंत ऋतु मध्ये दही अपायकारक असते म्हणजेच या तीन ऋतूंमध्ये सेवन करू नये तसेच रक्तदोष - - - पित्त दोष आणि कफ दोष असल्यास दही सेवन करू नये
कच्चे दही मुळीच सेवन करू नये कारण यामुळे तीनही दोष म्हणजेच वात पित्त कफ वाढू शकतात - - - - शक्यतो रात्री दही सेवन करू नये - - - - दही सेवनामुळे आपला आहार वाढू शकतो - - - त्यामुळेच वजन देखील वाढू शकते - - - - - - अशा प्रकारे मातीच्या भांड्यात तयार केलेले दही सर्वश्रेष्ठ असते
Best Clay Pot Yogurt Recipe for Healthy Homemade Curd
A well-set bowl of homemade curd is simple food, but it needs care. As Dr Satish Vasant Shindadkar, I value clay pot yogurt because it brings together traditional wisdom, clean ingredients, and daily digestive support.
Clay helps absorb extra moisture, so the curd often sets thicker and tastes naturally mild. The method is easy, but small details matter.
What you need for clay pot yogurt
Use only three essentials:
A clean clay pot
Starter yogurt
High-quality full-fat milk
Full-fat milk gives better texture and taste. The starter should be fresh, mildly sour, and free from added flavours.
How to make homemade curd in a clay pot
Start by washing the clay pot thoroughly. If the pot is new, soak it in clean water for one hour. This helps remove any earthy smell and prepares the surface.
Heat 1 litre full-fat milk gently until it reaches 30 to 32 degrees Celsius. Pour it into the clay pot. Add about 50 grams of starter yogurt and stir well so the culture spreads evenly.
Cover the pot with a clean cotton cloth. Keep it in a warm, undisturbed place overnight. By morning, the curd should be set, smooth, and lightly tangy.
Health benefits of clay pot curd
Homemade curd supports gut health because it contains live cultures that may aid digestion. A healthy gut also supports better immunity over time.
In Ayurvedic understanding, curd can help nourish the body and support strength when eaten correctly. Clay pot curd is also valued for helping balance body doshas, especially when taken fresh and in the right quantity.
This is general wellness guidance, not a substitute for medical advice.
Eat curd in moderation
Curd is best enjoyed in small portions during the day. Avoid eating it at night. It is also better to reduce or avoid curd during very hot summer days, the monsoon season, or when you have cough, cold, acidity, or heaviness after meals.
FAQ
How much starter yogurt is needed for 1 litre of milk?
Use about 50 grams of fresh starter yogurt for 1 litre of milk.
Can I use toned milk?
You can, but full-fat milk gives thicker and creamier curd.
Why use a cotton cloth?
A cotton cloth lets the curd breathe while keeping dust away.
Homemade clay pot curd is more than a recipe. It is a simple daily food that supports a balanced diet when made cleanly, eaten fresh, and enjoyed in moderation.

Comments