top of page
logo.png

Bajra Roti in Winter A Nutritious Warming Choice for Energy and Digestive Health

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 2
  • 4 min read

हिवाळ्यात बाजरीची भाकरी

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण बाजरीची भाकर याविषयी बघणार आहोत

आहार अधिक पोषक बनवण्यासाठी - - - आहारात वेगळेपण आणण्यासाठी आणि आहार आरोग्यवर्धक बनवण्यासाठी - - - ज्वारी - - बाजरी - - - नाचणी - - - तांदूळ - - मेथी - - - उडीद यांच्या पिठापासून किंवा ही पीठं एक किंवा दोन किंवा तीन वेगवेगळ्या प्रकारे मिश्रण करून यांच्या पिठाची भाकरी केली जाते

भाकरी कोणत्याही धान्याची असो ती पचायला हलकी - -  पौष्टिक - - - शरीरास ऊर्जा देणारी असून अनेक प्रकारच्या खजिनांचा साठाच असते - - - भाकरीचा समावेश आपण आपल्या आहारामध्ये दोनही वेळा करू शकतो विशेषतः सायंकाळच्या आहारामध्ये भाकर उत्तम असते - - - तसेच सकाळी नाश्ता करायचा असल्यास - - - दूध भाकर - - - - गुळ भाकर - - - तूप भाकर हा सर्वोत्कृष्ट आहार प्रकार आहे

जेवणात भाकरी सोबत पातळ भाजी - - - ताक उत्तम असते - - - भाकरी पचन सुधारक असते - - - - - - पोट साफ करण्यास मदत करते - - - कधीही अपचन होऊ देत नाही आणि ज्यांना अम्लपित्त म्हणजे ऍसिडिटीचा त्रास आहे - - -- त्यांच्यासाठी उत्तम असते

हिवाळ्यामध्ये बाजरीची भाकर उत्तम असते - - - - बाजरी उष्ण असल्यामुळे - - - हिवाळ्यात शरीर उबदार ठेवते - - - जे शारीरिक आणि मानसिक कष्ट करणारे व्यक्ती आहेत - - -  त्यांच्यासाठी बाजरी हा उत्तम आहार आहे - - - - बाजरीमध्ये - - -  मॅग्नेशियम - - - फॉस्फरस यासारखी अनेक पोषक घटक असून कोलेस्ट्रॉलची - - - पातळी नियंत्रित ठेवण्यास उत्तम असते - - - कोलेस्टेरल नियंत्रित राहिल्यामुळे स्थूलता वाढत नाही - - -    हृदय संदर्भातील आजार कमी होतात आणि - - - रक्तदाब देखील नियंत्रित राहतो

आहारात नियमितपणे भाकरीचा समावेश केल्यास - - - अतिरिक्त चरबी निर्माण होतच नाही - - - - -   ज्यांना आपले वजन कमी करण्याची इच्छा आहे - - - अशा व्यक्तींनी रोज आपल्या जेवणात भाकरीचा समावेश करावा - - - - हाडांच्या मजबुतीसाठी देखील भाकरी उत्तम असते - - - - हिवाळ्यात -  - ज्वारी आणि बाजरी एकत्र करून खाण्याची प्रथा आहे आणि हे योग्यच आहे

बाजरीत भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे - - - पचन उत्तम होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही

ज्या व्यक्तींना मधुमेह आहे - - - अशांनी देखील बाजरीची भाकर सेवन करणे - - -  त्यांच्या आरोग्यासाठी उत्तम असतं - - - - - - ज्या व्यक्तींना सतत सर्दी कफ खोकल्याचा त्रास होत असतो - - --  - - अशांनी देखील आहारामध्ये बाजरीच्या भाकरीचा समावेश करावा

अशा प्रकारे आरोग्यवर्धक म्हणून बाजरीचा आपण आपल्या आहारामध्ये उपयोग करून घेऊ शकतो

 

 

 

Bajra Roti in Winter A Nutritious Warming Choice for Energy and Digestive Health

When winter meals start feeling heavy and repetitive, bajra roti brings warmth, nutrition, and a welcome change to the plate. Made from pearl millet flour, it has long been a favourite in many Indian homes, especially during colder months.

Bajra is naturally hearty, yet light and easy to digest when cooked well. That makes bajra roti a practical choice for daily meals, not just a seasonal treat.

Why bajra roti is ideal for winter

Bajra is known for its warming quality, which is why it fits so well into winter diets. It gives steady energy and pairs beautifully with simple, home-cooked foods like sabzi, dal, curd, and chutney.

For people engaged in physical labour, farming, field work, construction, or other demanding routines, bajra roti can be especially useful. It provides lasting fuel without making the meal feel too refined or light.

Nutrition that supports energy and strength

Bajra contains important minerals, including magnesium and phosphorus, which support normal body functions, bone health, and energy use. It also adds fibre and plant-based nutrition to the diet.

As part of a balanced meal, bajra roti can:

Support energy levels through complex carbohydrates

Help with satiety, which may aid weight management

Contribute to cholesterol control when eaten with a fibre-rich diet

Support digestion and regular bowel movement

Its fibre content may also help prevent acidity for some people, especially when compared with very oily, spicy, or refined flour-based meals.

Easy ways to enjoy bajra roti

Bajra roti is versatile and does not need complicated cooking. Try it with:

Seasonal vegetables like methi, bathua, carrot, or gobi

Garlic chutney, jaggery, or white butter in small amounts

Buttermilk for a cooling, digestion-friendly pairing

Curd and pickle for a quick lunch

A light breakfast with ghee and vegetable sabzi

This variety helps make meals more interesting while improving overall nutrition.

FAQ

Is bajra roti good for daily winter meals?

Yes, it can be included regularly in winter, especially when balanced with vegetables, dal, curd, or buttermilk.

Is bajra roti easy to digest?

For many people, yes. It is fibre-rich and filling, though eating too much at once may feel heavy for some.

Can bajra roti help with weight management?

It may help because it keeps you full for longer. Portion size and the rest of the meal still matter.

Is bajra roti good for acidity?

It may support better digestion and reduce acidity triggers when eaten with simple, less oily foods.

Bajra roti is more than a winter comfort food. It is a nourishing, warming, and practical way to add variety, energy, and digestive support to everyday Indian meals.

 

Recent Posts

See All
Should rock salt be consumed?

सैंधव मीठ सेवन करावे का ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मीठाच्या गुणधर्मा विषयी तसेच कोणत्या प्रकारचं मीठ आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं या विषयी बघणार आहोत आयुर्वेदामध्ये पाच प्रकारचे मी

 
 
 
Do this for your health on a holiday

सुट्टीच्या दिवशी आरोग्यसाठी हे कराच संगणकीय म्हणजे कॉम्प्युटर युगातून आपण ए आय आर्टिफिशल इंटेलिजंटच्या युगात प्रवेश केला आहे पूर्वीपेक्षा शारीरिक श्रम कमी असतील पण मानसिक श्रम वाढणार आहेत अजून काय असे

 
 
 
Puffed rice

साळीच्या लाह्यानमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण साळीच्या लाह्या याविषयी बघणार आहोतलाह्यांचे अनेक प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यापैकी ज्वारीच्या लाह्या मक्याच्या लाह्या साळीच्या लाह्या ग

 
 
 

Comments


bottom of page