top of page
logo.png

Asthma Management Made Simple: Triggers, Treatments, and Daily Prevention Tips

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 2
  • 4 min read

पुन्हा कधीही पावसाळा येऊ नये @ दमाग्रस्त रुग्ण

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर - - - -  आज आपण दमा याविषयी बघणार आहोत - - - - - - - - - - - - - पुन्हा कधीही पावसाळा येऊ नये असं वाटत असेल तर ते - - - - - - - - - - - - - - - --   केवळ आणि केवळ दमा दस्त रुग्णांनाच

कोणतेही आणि कोणीही उपचार सुचवा - - - - तो उपचार करून पहावा असे वर्तन असणे म्हणजेच दमा गस्त रुग्ण

जे रुग्ण व्यवस्थित औषधोपचार करतात - - - - पथ्य पाळतात - - - -  त्यांचाच दमा आटोक्यात राहतो - - - - - - - - - - - - दमा हा बऱ्याच वेळा अनुवंशिक असतो - - - थंडावा म्हणजे एसीत काम करणं - - - - गार वारे म्हणजे सारखा प्रवास करणारे - - -  ढगाळ हवामान - - - - पावसाळा - - - - पावसात भिजणे - - - - थंड पदार्थांचे अतिसेवन - - - केळी - - - मासे - - - तळलेले पदार्थ इत्यादी कारणांमुळे दमा होऊ शकतो - - - -   किंवा दम्याचा वेग येऊ शकतो

नेहमी सर्दी - - - - शिंका - - -  खोकला हे विकार होत असल्यास - - - -  त्याकडे दुर्लक्ष केल्याने - - - - दमाविकार उद्भवतो - - - - - - - -   वैद्यकीय सल्ल्याखेरीस चुकीची औषधी घेणे - - - - -  ऍलर्जी असणे - - - - -  सतत बोलण्याचा व्यवसाय असणे - - - - अतिश्रम - - - -  नाकातील मांसल भाग वाढणे - - -  इत्यादी कारणांमुळे दमा हा व्याधी होऊ शकतो

दमा व्याधीच्या लक्षणांमध्ये - - - - - सर्वात प्रमुख म्हणजे श्वासोश्वासात त्रास होणे - - - रात्री झोपले असता श्वास लागणे - - - -  आणि उठून बसल्यानंतर बरे वाटणे - - - तसेच थोड्याश्रमाने देखील श्वास लागणे - - -  सर्दी - - शिंका - - खोकला इत्यादी लक्षण असणे - -  आकाशात ढग असल्यास श्वास लागणे - - - - आणि आकाश स्वच्छ निरभ्र असल्यास बरे वाटणे - - - - -  ताप - - -  थकवा - - - - झोप न लागणे इत्यादी लक्षणे दिसतात

पथ्य आणि अपथ्याचा विचार - - - - दम्याच्या विकारांमध्ये महत्त्वपूर्ण आहे - - - - विविध वासांची ऍलर्जी असेल तर ते प्रकार टाळावेत - - - - जसे उदबत्ती - - -  फटाके - - -  पेट्रोल डिझेलचा धूर - - - -  धूळ इत्यादी

रोज डोक्यावरून आंघोळ करणे टाळावे - - - - आंघोळीसाठी पाणी शक्यतो कोमटच वापरावे

रोज सकाळ संध्याकाळचे जेवण - - - - वेळेवर घ्यावे - - - वेळेवर म्हणजे सकाळी दहापर्यंत आणि सायंकाळी सहा पर्यंत - - - - - - - - - - आहारात आले - - लसूण - -  पुदिना यांची चटणी असावी - - - - - थंड आणि फ्रिजचे पदार्थ - - - केळी - - दही - -  तळलेले पदार्थ शिळे पदार्थ - - - - कटाक्षाने वर्ज्य करावेत

भाज्यांमध्ये गिलके - - -  दोडके - - - कारले - - - सुरण - - - दुधी भोपळा - - - पडवळ शेवगा - - - दाणा मेथी आणि ज्वारीची भाकरी उत्तम आहार ठरतो.

औषधी चिकित्सेत पिंपळी रसायन - - - - 64 पिंपळी - - - अभ्रक भस्म - - - अडुळसा रस  - - - - वासावलेह - - - - कंटकारी अवलेह - - - - द्राक्षासव - - - -   दशमुलारिष्ट सितोपलादी चूर्ण - - - --  एलादी वटी - - - - कनकासव इत्यादी उपयुक्त ठरतात ही सर्व औषधी वैद्यकीय सल्ल्याखेरीस घेऊ नये

पंचकर्मामध्ये संपूर्ण शरीराची विशेषतः छातीला आणि पाठीला मालिश - - - - - गरम पाण्याचा शेक - - - वाफ इत्यादी घ्यावे तसेच वैद्यकीय सल्ल्याने - - - - -       वमन विरेचन - - - -  आणि बस्ती यांचा उपयोग - - - - दमा रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण ठरत असतो

 

Asthma Management Made Simple: Triggers, Treatments, and Daily Prevention Tips

Asthma can feel worrying, but with the right plan, many people manage symptoms well and stay active. The key is to understand what sets it off, use medicines correctly, and build daily habits that support easier breathing.

This article is for information only. Always seek medical advice before starting, stopping, or changing any asthma treatment.

What asthma is and why triggers matter

Asthma is a long-term condition in which the airways become swollen, narrow, and sensitive. During a flare-up, breathing may become difficult, with coughing, wheezing, chest tightness, or shortness of breath.

Common triggers include:

Dust mites, pollen, mould, and pet dander

Smoke, strong smells, incense, and air pollution

Viral infections, especially colds

Exercise, cold air, or sudden weather changes

Stress and poor sleep

Genetics can also play a role. A family history of asthma, allergies, or eczema may increase risk. Environmental conditions, such as damp homes or high outdoor pollution, can make symptoms worse.

Medication works best when taken as prescribed

Asthma medicines usually include quick-relief inhalers for sudden symptoms and controller medicines to reduce airway swelling over time. Some people stop controller treatment when they feel better, but that can raise the risk of flare-ups.

Use inhalers exactly as advised. Ask a doctor or pharmacist to check technique, as small mistakes can reduce the medicine reaching the lungs. Keep a written asthma action plan that explains what to do on normal days, during worsening symptoms, and in an emergency.

Daily habits that support asthma control

Lifestyle changes cannot replace prescribed treatment, but they can reduce triggers.

Helpful steps include:

Eat balanced meals with fruits, vegetables, whole grains, pulses, and adequate protein

Avoid foods that clearly trigger symptoms or allergies

Keep rooms well ventilated and dry

Wash bedsheets regularly in hot water where possible

Avoid smoking and second-hand smoke

Bathe after heavy outdoor exposure to pollen, dust, or pollution

Keep dinner light and avoid lying down immediately after meals, especially if acidity worsens symptoms

FAQ

Can asthma be cured?

Asthma usually cannot be permanently cured, but it can often be well controlled with the right treatment and trigger management.

Is it safe to exercise with asthma?

Many people with asthma can exercise safely. A doctor can advise on warm-ups, inhaler use, and suitable activity levels.

When should medical help be urgent?

Seek urgent care if breathing is very difficult, lips or fingers look bluish, speech becomes hard, or a reliever inhaler is not helping.

Asthma management works best as a steady routine. Know the triggers, follow the treatment plan, and speak to a qualified doctor before trying any new medicine, supplement, or home remedy.

 

Recent Posts

See All
Causes of Heart Attack

हार्ट अटॅक येण्याची कारणे नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण तरुण वयात हार्ट अटॅक येण्याची प्रमाण वाढलेले आहे आणि त्याबद्दलच माझ्या अनेक वर्षाच्या आयुर्वेदाच्या माध्यमातून आलेल्या अनुभवाचे

 
 
 
Prevent Cancer Through a Positive Lifestyle

सकारात्मक जीवन शैलीद्वारे कर्करोग टाळा नमस्कार मी डॉ. सतीश वसंत शिंदाडकर आज आपण कर्करोग म्हणजे cancer कसा टाळता येईल या बद्दल बघणार आहोत - - - काही वर्षां पूर्वी कर्करोग जीव घेणारा आजार गणला जात होता.

 
 
 
Strengthen the blood vessels in the body

शरीरातील रक्तवाहिन्यांची मजबुती निर्माण करा नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण शरीरातील रक्तवाहिन्यांची कार्ये सुरळीत होण्यासाठी रक्तवाहिन्या लवचिक राहण्यासाठी त्यांच्यात कशा प्रकारे मजबुती न

 
 
 

Comments


bottom of page