top of page
logo.png

Are Fruit Shakes Really Healthy What Ayurveda Says About Fruit and Milk Together

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 2
  • 5 min read

फ्रुट शेक सेवन करावा का ?

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण फ्रुट शेक विषयी बघणार आहोत - - -

फ्रुट शेक हा आरोग्यासाठी उत्तम असतो - - - - हेल्दी ड्रिंक आहे - - - -   असा समज असल्याने आपल्याकडे अनेक कार्यक्रमांमध्ये - - - - -   भोजन समयी फ्रुट शेक दिला जातो - - - - - - अनेक व्यक्ती हॉटेलमध्ये किंवा घरी फ्रुट शेक ची मागणी करत असतात - - - - - - -   - हे आपल्यासाठी - - - - - -     आपल्या आरोग्यासाठी घातक आहे - - - - - प्रामुख्याने मॅंगो शेक - - - - - - बनाना शेक - - - लहान मुलांना अधिक प्रमाणात दिले जाते 

फ्रुट शेक हे फळ आणि दूध यांचं मिश्रण आहे - - - - आयुर्वेदाने कोणताही फळाला दुधासोबत एकत्र सेवन करू नये - - -असे सांगितलेले आहे - - - -  फळ हे त्यांच्या जागी सर्वोत्तम गुणाचे असून - - - -दूध देखील स्वतंत्र सेवन करणे आणि तेही त्याच्या जागी अमृता समान गुणधर्म असणारे आहे - - - - - - परंतु या दोघांचे मिश्रण करून सेवन केल्यास अनेक प्रकारचे त्वचा विकार - - - - - - वात दोषाचे विकार म्हणजेच विविध दुखणे - - -किंवा अनेक व्यक्तींना - - - - -    अंग दाबून घ्यावेसे वाटणे इत्यादी - - - - लक्षण निर्माण होऊन शकतात

तसेच फळांमध्ये एक अम्ल गुण असतो - - -  म्हणजेच एक आंबट चव असते म्हणजेच - - - अनेक फळांमध्ये सायट्रिक ऍसिड असतं आणि यासोबत दुधाचा संपर्क आल्यास - - दूध हे फाटू शकते - - - - तसेच पचनाचा विचार केल्यास दुधाचा पचन काळ वेगळा आहे आणि फळांचा पचन काल वेगळा आहे त्यामुळे त्याचं एकत्र सेवन केल्यास पचनाच्या समस्या निर्माण करून घेणे आहे.

म्हणून केव्हाही दूध आणि फळ हे एकत्र सेवन न करता वेगवेगळ्या वेळी सेवन करावेत - - - फळांचे सेवन केल्यानंतर - - - - ते पचल्या खेरीज दुधाचे सेवन करू नये - - - - साधारणतः फळ पचण्यासाठी 20 ते 40 मिनिटांचा अवधी लागतो - - - हा अवधी - - - आपण किती प्रमाणात फळांचे सेवन केलं आहे आणि कोणती फळं सेवन केली आहेत त्यावर अवलंबून असतो - - - - -   म्हणून साधारणतः अंदाजे एक तासानंतर आपण दुधाचे सेवन करू शकतो म्हणजेच - - - - - - -  फळांच्या सेवनानंतर अंदाजे एक तासानंतर आपण दुधाचे सेवन करू शकतो - - - - - - -किंवा - - - - - - दुधाचे सेवन केलेले असेल तर साधारणतः दोन तासानंतर फळांचे सेवन करावे - - - - - - -म्हणजे आपल्याला दूध आणि फळ दोघांचे गुण - - - - - -जे आरोग्यासाठी उत्तम आहेत - - - - - त्याचा लाभ घेता येऊ शकतो

थोडक्यात सांगायचे झाले तर - - - - फ्रुट शेक आपल्या आरोग्यासाठी घातक आहे - - - - - त्याचे दुष्परिणाम - - -आपल्याला लगेच दिसत नाहीत - - - परंतु निश्चितच त्याचे अनारोग्यकर परिणाम आपल्या शरीरात निर्माण होत असतातच - - - - जोपर्यंत आपली प्रतिकार क्षमता उत्तम आहे तोपर्यंत - - - - आपण कोणत्याही व्याधीला बळी पडणार नाही - - - - -परंतु ज्या दिवशी प्रतिकारक क्षमता कमी होईल किंवा सातत्याने याचे सेवन  होत राहिले तर निश्चितच आपणास वातव्याधी - - - - - पचनाचे विकार - - - - अनेक प्रकारचे त्वचा विकार इत्यादी निर्माण होऊ शकतात 

म्हणून आपण फळांचं आणि दुधाचं सेवन योग्य वेळी केले तर उत्तम आरोग्य निश्चितच प्राप्त करू शकतो  

 

Are Fruit Shakes Really Healthy What Ayurveda Says About Fruit and Milk Together

A chilled mango shake or banana shake can feel like the healthiest choice on a hot day. After all, it has fruit, milk, and often no fizzy drink guilt. But Ayurveda looks at this mix differently.

Fruit shakes are not “bad” for everyone, but the combination of fruit and milk may not suit every digestive system.

Why fruit shakes seem healthy

Most fruit shakes are made with:

Fresh fruit such as banana, mango, chikoo, or berries

Milk, usually cow’s milk or toned milk

Sugar, honey, ice cream, or flavoured syrups in some cases

Nuts or seeds for extra richness

The healthy image comes from the fruit and milk. Fruit gives fibre, vitamins, and natural sugars. Milk gives protein, calcium, and fat. On paper, it sounds balanced.

The concern lies in how these foods digest together.

What Ayurveda says about fruit and milk

In Ayurveda, certain food combinations are called viruddha ahara, or incompatible foods. Milk is considered heavy, cooling, and slow to digest. Many fruits, especially sour or very sweet fruits, digest faster and may ferment when mixed with milk.

Ayurveda traditionally advises against mixing milk with most fruits, especially banana, mango in excess, citrus fruits, and sour fruits. This is believed to disturb digestion and create imbalance in the body.

From a modern view, some people may feel bloated, heavy, gassy, or uncomfortable after milk-based fruit shakes, especially if they are lactose intolerant or have sensitive digestion.

Possible health issues to watch for

Regularly drinking fruit shakes with milk may trigger symptoms in some people, such as:

Bloating and gas -

Acidity or heaviness

Loose motions or constipation

Skin flare-ups, acne, or itching in sensitive individuals

Mucus build-up or a coated tongue, as described in Ayurveda

These effects are not guaranteed for everyone. Still, if symptoms appear often after shakes, the combination may be worth reconsidering.

A better way to time fruits and milk

For smoother digestion, keep fruits and milk separate.

Eat fruits:

In the morning or as a mid-meal snack

At least 30 to 60 minutes before a meal

Away from milk-heavy foods

Drink milk:

Warm, plain, and preferably at night or between meals

At least 2 hours after eating fruit

Without sour fruits or processed sweeteners

If you enjoy shakes, try plant-based options, water-based smoothies, or fruit blended with soaked nuts instead of milk.

FAQ

Is a banana shake unhealthy?

Not necessarily, but Ayurveda considers banana and milk a poor combination. If it causes heaviness, acne, or bloating, avoid it.

Can I drink milk after eating fruit?

It is better to wait at least 2 hours, especially after sour or sweet fruits.

Which fruits go well with milk?

Ayurveda is cautious with most fruit and milk combinations. If using milk, dates or soaked almonds are often preferred over fresh fruits.

Are dairy-free smoothies better?

They may be easier to digest for many people, especially when made without excess sugar.

The takeaway

Fruit and milk are both nourishing foods, but timing matters. Eating them separately can support better digestion, fewer skin flare-ups, and steadier energy. This article is for general information only. For ongoing digestive or skin issues, speak with a qualified health professional.

 

Recent Posts

See All
Should rock salt be consumed?

सैंधव मीठ सेवन करावे का ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मीठाच्या गुणधर्मा विषयी तसेच कोणत्या प्रकारचं मीठ आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं या विषयी बघणार आहोत आयुर्वेदामध्ये पाच प्रकारचे मी

 
 
 
Do this for your health on a holiday

सुट्टीच्या दिवशी आरोग्यसाठी हे कराच संगणकीय म्हणजे कॉम्प्युटर युगातून आपण ए आय आर्टिफिशल इंटेलिजंटच्या युगात प्रवेश केला आहे पूर्वीपेक्षा शारीरिक श्रम कमी असतील पण मानसिक श्रम वाढणार आहेत अजून काय असे

 
 
 
Puffed rice

साळीच्या लाह्यानमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण साळीच्या लाह्या याविषयी बघणार आहोतलाह्यांचे अनेक प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यापैकी ज्वारीच्या लाह्या मक्याच्या लाह्या साळीच्या लाह्या ग

 
 
 

Comments


bottom of page