top of page

Symptoms


प्लेटलेट्स कमी होणे
मनुष्य शरीरात हाडांचे आतील पोकळीत असणा-या मज्जामध्ये (बोन मॅरो) प्लेटलेट्स तयार होतात आणि याचे प्रमुख कार्य म्हणजे रक्ताला गोठविणे. साधारणतः दिड लाख ते साडे चार लाख प्र्ति मायक्रो लिटर रक्तात त्या असतात. प्लेटलेट्स कमी होण्याच्या कारणांमध्ये प्रामुख्याने — १. मज्जा – बोनमॅरो द्वारेच त्याचे उत्पादन कमी होणे. २. अप्लॅस्टिक अॅनेमीया या आजारात प्लेटलेट्सचे उत्पादन थांबते. […]
Abhishek Patil
May 31, 20241 min read


पांढ-या पेशी कमी होणे
पांढ-या पेशी वाढणे आणि कमी होणे असे दोनही प्रकार आढळतात. पांढ-या पेशी शरीरातील सैनिक म्हटल्या जातात. शरीरावर जीवाणु-विषाणुंचे आक्रमण झाल्यास त्यांचेवर हल्ला करुन त्यांना नष्ट करण्याचे काम पाढ-या पेशींचे असते,. या पेशींचे प्रमुख पाच प्रकार आहेत. साडेचार हजार ते दहा हजार प्रती मायक्रोलिटर रक्त हे याचे प्राकृत प्रमाण आहे. पांढ-या पेशी कमी होण्याचे कारणांमध्ये जीवाणू-विषाणुंचे आक्रमणाने […]
Abhishek Patil
May 31, 20241 min read
bottom of page