top of page
logo.png

Ruui Plant Benefits Uses and Medicinal Properties for Vata and Kapha

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 2
  • 3 min read

रुई - - अर्क

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण भारतात सर्वत्र कोरड्या आणि रेताळ जमिनीत उगवणारी वनस्पती - - - - - - - - - - -  सर्वांनाच परिचित असणारी - - - - - रुई किंवा त्याला संस्कृत मध्ये अर्क असे म्हटले जाते - - - - -  -त्या वनस्पती बद्दल बघणार आहोत

रुईला पांढऱ्या किंवा जांभळ्या रंगाची फुले येतात - - - -  एप्रिल मे च्या सुमारास लांबट कैरीपेक्षा थोडे लहान हिरव्या रंगाचे असे फळ - - -  फुलाप्रमाणेच गुच्छ स्वरूपात उगवतात - वाळल्यावर फळे आपोआप फुटून त्यातून मऊ कापूस बाहेर पडतो - - - - त्यालाच बिया चिकटलेल्या असतात

रुईचे पान तोडल्यावर येणारे दूध - -  मुळाची साल तसेच - -  फुले औषधी उपयोगाची असतात

अर्क म्हणजेच रुई ही - - - कफ आणि वात संबंधित विकार नष्ट करणारी असते - - - मात्र उष्ण आणि तीष्ण गुणामुळे - - -  पित्त दोष शरीरात वाढवीत असते

वेदना असणारे विकार जसे - - - - - संधिवात - - - आमवात - - - - हत्तीपाय रोग यात रुईची पाने गरम करून - - - त्वचेवर बांधली जातात तसेच याच रोगांमध्ये - - - - कमी अधिक प्रमाणात आढळून येणारी - - - सूज देखील कमी होत असते

पोटफुगी विकारात - - - - पोटावर एरंड तेल लावून - -  -  गरम केलेली रुईची पाने बांधल्यास तात्काळ बरे वाटते

पांढरे कोड - - - -   यात रुईचे दूध वरून लेप स्वरूपात लावल्यास - - -  कोड कमी होण्यास मदत होते

विविध प्रकारच्या वातविकारात - - - -  रुईच्या पानांना गरम करून - - - -  एरंड तेलासोबत वाटून लेप केल्यास वेदना आणि सूज नष्ट होत असते म्हणून याचा उपयोग निश्चित करून बघावा

रुई चे दूध - - - -   मुळाची साल आणि पान - - - औषधी उपयोगी असले तरी वैद्यकीय सल्ल्याखेरीज - - - - याचा पोटातून वापर करू नये

अशा प्रकारे प्रामुख्याने - - - -  वेदना असणाऱ्या सांध्यांच्या विकारात बाह्य उपयोगासाठी रुई श्रेष्ठ आहे

 

 

 

Ruui Cotton Plant Benefits Uses and Medicinal Properties for Vata and Kapha

Ruui, known in many Indian regions as रुई, is a hardy medicinal plant often seen in dry, sandy, and open soils. It grows well across India, especially in places where many softer plants struggle to survive.

This plant is valued in traditional medicine for its leaves, roots, flowers, and the soft cotton-like fibre that comes from its dried fruits.

Medicinal parts of Ruui

In traditional use, different parts of Ruui serve different purposes:

Leaves - Often used externally for swelling, stiffness, and painful joints.

Roots - Used in some traditional preparations, especially for disorders linked with kapha and vata.

Flowers - Valued in folk remedies, though they must be used with care.

Ruui is especially known for supporting conditions related to कफ and वात, such as joint pain, arthritis-like discomfort, heaviness, and local swelling.

Practical uses in traditional care

One common external use is applying heated Ruui leaves over painful or swollen areas. The leaves are gently warmed and placed on the affected joint or muscle. This is traditionally used to reduce stiffness and support circulation.

Ruui should not be taken internally without medical guidance, as the plant has strong properties and may cause harm if used incorrectly.

This blog is for general information only. For internal use, chronic disease, pregnancy, skin sensitivity, or ongoing medication, consult a qualified doctor or Ayurvedic practitioner.

FAQs

Is Ruui safe for home use?

External use, such as warm leaf application, is common in folk practice. Still, avoid using it on cuts, sensitive skin, or allergies.

Can Ruui help in arthritis?

Traditionally, Ruui leaves are used for joint pain, stiffness, and swelling linked with vata. It should support care, not replace medical treatment.

Can Ruui be consumed?

Do not consume Ruui without expert advice. Its roots, flowers, and sap can be potent.

Takeaway

Ruui is a tough desert-friendly plant with notable traditional value. Its leaves, roots, flowers, and cotton-like fruits make it unique, but its strength demands care. Use it wisely, especially externally, and seek medical guidance before any internal remedy.

 

Recent Posts

See All
Nagaveli Leaves Benefits for Oral Health Digestion and Ayurveda Tips

विड्याचे / नागवेलीचे पानं आरोग्यवर्धक नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मुखशुद्धीसाठी वापरली जाणारी नागवेलीची पानं या विषयी बघणार आहोत आयुर्वेदामध्ये मुख शुद्धीसाठी / / / पचनासाठी भोजनानं

 
 
 
Shatavari in Pregnancy Benefits Nutrition and Gestational Diabetes Guide

प्रेग्नेंसीत शतावरी किती महत्त्वाचीनमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण प्रेग्नेंसीत शतावरी / शतावरी कल्प किती महत्त्वाचा आहे या विषयी बघणारा आहोत जवळपास प्रत्येकालाच माहीत आहे की प्रेग्नेंसी

 
 
 
Nirgundi Oil Benefits Uses for Vata Relief Pain Relief and Hair Care

निर्गुंडी तेल आणि त्याचे फायदे नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण निर्गुंडी च्या तेलाचे काय काय फायदे असतात या विषयी बघणार आहोतनिर्गुंडीची झाडी अनेक व्यक्तींच्या घराच्या कुंपणासाठी लावली जात

 
 
 

Comments


bottom of page