Licorice Benefits for Health Beauty and Ayurvedic Balance
- Satish Shindadkar
- Aug 6
- 4 min read
ज्येष्ठमध
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण ज्येष्ठमध - - - - या विषयी बघणार आहोत - - -
उत्तम आरोग्याच्या बळावरच मनुष्य आपली प्रगती करू शकतो - - - - - - प्रत्येक मनुष्याला आरोग्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे - - - - - घरगुती उपचार पद्धती बदलत्या काळामध्ये तसेच कुटुंब व्यवस्थेतील बदलामुळे लोप पावत चालली आहे - - - असे म्हणणे चूक ठरणार नाही
कारण आजीबाईचा बटवा या नावाने पूर्वी परिचित असणारी - - - - - - घरगुती उपचार पद्धती - - - आजच्या तरुण पिढीतील गृहिणींना जवळपास अपरिचित झाली आहे
आजीबाईचा बटवा म्हणजेच आरोग्याचा समृद्ध ठेवा होता
ज्येष्ठमधाचा उपयोग हजारो वर्षांपासून मानव - - - - आरोग्य रक्षणार्थ करत आहे
आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये चिकित्सादृष्टीने ज्येष्ठमधाचे विशेष वर्णन आढळते
ज्येष्ठमध आपणा सर्वांच्याच परिचयाचे असले तरी त्याची चिकित्सा दृष्टीने उपयुक्तता पूर्णत: माहिती नसते
ज्येष्ठमधाचे मूळ प्रामुख्याने औषधांमध्ये वापरले जाते
जेष्ठमध चवीला मधासारखे मधुर म्हणजे गोड असून - - - - गुणाने थंड पचण्यात जड आणि स्निग्ध असते
दोषांचा विचार केल्यास ज्येष्ठमध - - पित्त आणि वात या दोन दोषांना कमी करणारे असते म्हणून पित्त आणि वातदोषांच्या आजारामध्ये याचा उपयोग आपण करू शकतो - - - - - परंतु अधिक सेवनाने कफदोष वाढू शकतो
ज्येष्ठमधाचे चूर्ण त्वचेला बाहेरून लेप स्वरूपात लावल्यास - - - - - त्वचेचा वर्ण कांती वाढविणारा असून - - - - त्वचा मऊ आणि स्निग्ध करणारा आहे
अनेक प्रकारच्या उटण्यांमध्ये तसेच - - - - सौंदर्यवर्धक लेपांमध्ये जेष्ठमध चूर्णाचा वापर केला जातो
शरीराच्या एखाद्या अवयवावर सूज आलेली असेल - - - - पित्ताने आग होत असेल - - - - वेदना होत असतील तर ज्येष्ठमधाचा लेप करावा
केस पांढरे होणे - - - - केस गळणे इत्यादी विकारात - - - - ज्येष्ठमध हे शिकेकाई चूर्णा सोबत काढा करून केस धुण्यासाठी वापरले जाते
डोळ्यांची जळजळ तसेच डोळ्यांमधील लाली कमी करण्यासाठी - - - - वैद्यकीय सल्ल्याने ज्येष्ठमधाच्या काढ्याने डोळे स्वच्छ करावेत
हायपर ऍसिडिटी तसेच पोटात जखमा झालेल्या असल्यास - - - जेष्ठमध वैद्यकीय सल्ल्याने घेतल्यास चांगला फायदा होऊ शकतो
पंचकर्म चिकित्सा पद्धतीमध्ये वाढलेल्या कफदोषाचा नाश करण्यासाठी - - - - वसंत ऋतूत केल्या जाणाऱ्या वमनात जेष्ठमधाचा काढा रुग्णास अकंठ पिण्यास दिला जातो म्हणजेच वाढलेल्या कफाचा नाश करण्यासाठी देखील जेष्ठमध उपयुक्त आहे तसेच बस्ती या उपक्रमात देखील जेष्ठमधाचा काढा वापरला जातो
घशात खवखव होणे - - - - आवाज बसणे - - - - कोरडा खोकला या विकारावर देखील जेष्ठमध चूर्ण तूप साखरेबरोबर दिल्यास उत्तम फायदा होऊ शकतो
लघवीला आग होणे - - - लघवी साफ न होणे या विकारात जेष्ठमध चूर्ण दुधात उकळून दिल्यास फायदा होतो
मांस धातू आणि स्नायू बळकट होण्यासाठी जेष्ठमध वैद्यकीय सल्ल्याने वापरावे
जेष्ठमध सर्व शरीराचे उत्कृष्टरित्या पोषण करून तारुण्य टिकवते - - - - वार्धक्यात तर ते शरीर पोषण घडवून आणते आणि वार्ध्यक्य लवकर निर्माण होऊ देत नाही
अशा प्रकारे जेष्ठमधाचे गुणधर्म मनुष्य निरोगी राहण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात
Licorice Benefits for Health Beauty and Ayurvedic Balance
A small piece of ज्येष्ठमध, also known as licorice or mulethi, has held a trusted place in Indian home remedies for generations. Its naturally sweet taste makes it easy to use, but Ayurveda values it for much more than flavour.
In traditional medicine, ज्येष्ठमध has been used to soothe the throat, support digestion, calm irritation, and improve skin texture. Ayurveda describes it as cooling, nourishing, and gentle when used in the right quantity.
Why ज्येष्ठमध matters in Ayurveda
In Ayurveda, ज्येष्ठमध is known as Yashtimadhu. It is often used to balance pitta and vata doshas.
For pitta, its cooling nature may help reduce burning sensations, acidity, skin redness, and heat-related discomfort. For vata, its moistening and soothing qualities may support dryness, rough skin, dry cough, and irritation.
Its common medicinal properties include:
Anti-inflammatory support for mild irritation
Soothing action for throat and gut comfort
Cooling effect useful in pitta imbalance
Nourishing quality that supports skin and hair care
Home remedies with ज्येष्ठमध
Use ज्येष्ठमध in small amounts and avoid long-term daily use without guidance, especially if you have high blood pressure, kidney disease, pregnancy, or take regular medicines.
For skin issues
Mix ½ teaspoon licorice powder with rose water or aloe vera gel. Apply as a thin face pack for 10 minutes, then rinse.
This may help calm dullness, mild pigmentation, and heat-related redness. Use 1 to 2 times a week.
For hair loss and dry scalp
Blend licorice powder with curd or coconut milk. Apply to the scalp for 20 minutes before washing.
Its soothing nature may help with dryness and scalp irritation, which can support healthier-looking hair over time.
For digestive problems
For mild acidity, mix a small pinch of licorice powder in warm water after meals. It may help soothe the stomach lining.
Avoid this remedy if you have blood pressure concerns.
Beauty benefits for skin health
Licorice is popular in natural beauty care because it may support a brighter, more even-looking complexion. It is often used in face packs for tanning, dark spots, and irritation.
For a simple glow pack, mix:
½ teaspoon licorice powder
1 teaspoon raw honey
A few drops of milk or rose water
Apply, rest for 10 minutes, and rinse gently.
How to add it to daily routines
The easiest way is occasional use, not excess use.
Try these simple options:
Add a small piece to herbal tea
Use powder in weekly face packs
Mix a pinch in warm water for throat comfort
Combine with honey for dry cough support
FAQs
Can I take licorice every day?
Not without medical or Ayurvedic guidance. Regular high intake may affect blood pressure and potassium levels.
Is licorice good for glowing skin?
It may help improve the look of dullness, tanning, and mild pigmentation when used as a face pack.
Can ज्येष्ठमध help with acidity?
Its cooling and soothing nature may help mild acidity, but persistent acidity needs medical advice.
Is licorice safe for children?
Small traditional uses may be common, but it is best to ask a paediatrician before giving it to children.
Used wisely, ज्येष्ठमध is a gentle Ayurvedic herb for health, beauty, and dosha balance. Keep the quantity small, use it consistently but not excessively, and listen to the body’s response.

Comments