Gokarna Vine Medicinal Benefits Uses Care and Beautiful Blooms
गोकर्ण
नमस्कार मी - - - - डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण - - - गोकर्ण या वेली विषयी बघणार आहोत
आजच्या यांत्रिक युगात - - - मनुष्य निसर्गापासून वंचित होत आहे
वृक्षतोड सतत होत असून साधी तुळस मुबलक प्रमाणात मिळणं कठीण होऊ लागला आहे
दिसण्यास सुंदर - - - आकर्षक फुल - - - सुगंधी फुलं असणारी छोटी छोटी रोप घराच्या अंगणामध्ये आपण लावत असतो
या छोट्या रोपांसह
काही महत्त्वाची औषध उपयोगी वनस्पतींची लागवड घराच्या अंगणात केल्यास
तसेच मोठ्या वृक्षांची लागवड घराच्या समोर / / रस्त्याच्या कडेने केल्यास
अनेक रोगांवर घरच्या घरी सुलभरीत्या प्राथमिक उपचार करणे सहज शक्य होईल
गोकर्ण ही वेल बहुतेकांच्या परिचयाची असून
अनेक ठिकाणी कुंपणाला किंवा पुष्पवाटिकांमध्ये लावलेली असते
गाईच्या कानासारखे दिसणारे फुल या वेलास येत असल्याने
गोकर्ण हे नाव यावेलीस दिलेले आढळते
संस्कृत मध्ये या वेलास अपराजिता असे म्हणतात तसेच
विष्णूला प्रिय असल्यामुळे याचे नामकरण विष्णुप्रिया असे संस्कृत मध्ये आहे
गोकर्ण या वनस्पतीच्या म्हणजेच वेलीच्या बियांचा - - -- पानांचा आणि मुळांचा उपयोग घरगुती औषध उपचारामध्ये करता येऊ शकतो जसे
दमा किंवा खोकल्याच्या विकारात कफ चिकट असताना - - - म्हणजेच कफ निघत नसल्यास - - -- गोकर्णीच्या मुळांचा रस दुधातून ५ ते १० ml एवढ्या प्रमाणात द्यावा यामुळे कफ सुटून बाहेर पडतो
अधिक प्रमाणात घाम येत असल्यास
गोकर्णीच्या पानांचा रस १० ml + ३ ml आल्याचा रस एकत्र सेवन केल्यास बरे वाटते
केसांची वाढ होण्यासाठी गोकर्ण सिद्ध तेलाचा चांगला उपयोग होतो
जलोदर म्हणजे पोटात पाणी होणे या विकारात
गोकर्ण बीज चूर्ण किंवा गोकर्ण मूळ चूर्ण गरम पाण्यासोबत किंवा गोमूत्र सोबत दिल्यास पोटातील पाणी कमी होण्यास मदत होते
गोकर्ण मूळ चूर्ण किंवा बीज चूर्ण हे लहान मुलांमधील जंत नष्ट करण्याचं उत्तम औषध आहे
अनेक प्रकारच्या त्वचा विकारात - - - पांढऱ्या गोकर्णीचे मूळ गरम पाण्यात उगळून लेप केल्यास बरे वाटते
गोकर्ण हे विष विकार - - - स्मृतीहानी - - - नेत्ररोग इत्यादी विकारात देखील उपयुक्त आहे परंतु याचा वापर वैद्यकीय सल्ल्याने करावा.
अशा प्रकारे आपल्या घराची - - - अंगणाची शोभा वाढवणारी गोकर्ण वेल मनुष्यास उपयुक्त ठरते
Gokarna Vine Medicinal Benefits Uses Care and Beautiful Blooms
Gokarna, also known as butterfly pea or Clitoria ternatea, is one of those rare garden plants that looks beautiful and has a long place in traditional home remedies. Its blue, white, or purple flowers make a fence or balcony trellis look fresh, while its leaves, seeds, and roots are used in Ayurveda and folk practices.
Medicinal uses of Gokarna parts
Different parts of the Gokarna vine are used in different ways.
Flowers are often dried and used to make herbal tea. This tea is valued for its calming nature and natural colour. Some people use it as a mild drink for relaxation.
Leaves are traditionally used in pastes or decoctions for minor skin discomforts. They are also used in some home remedies for cough and throat irritation.
Seeds have stronger action and are used with great caution in traditional medicine. They may act as a purgative, so they should not be taken without expert guidance.
Roots are used in some Ayurvedic preparations, especially for respiratory and nervous system support. Root use should always be supervised by a qualified practitioner.
Gokarna in home remedies
At home, the safest common use is usually flower tea. Dried flowers can be steeped in hot water and taken plain, or with lemon. Lemon changes the blue tea to a purple shade, which also makes it attractive.
For leaves, external use is more common than internal use. Seeds and roots need medical advice, especially for children, pregnant people, older adults, or anyone taking regular medicines.
FAQ
Is Gokarna safe to drink daily?
Flower tea is commonly used, but daily use should be moderate. Ask a doctor if you have a medical condition.
Can Gokarna seeds be used at home?
Avoid self-use. Seeds can be strong and may cause unwanted effects.
Does Gokarna need full sunlight?
Yes, it grows best with good sunlight and light, well-drained soil.
Which part is best for beginners?
The flowers are the easiest and safest part to use in simple herbal tea.
Gokarna is a beautiful medicinal vine, but natural does not always mean risk-free. Use it wisely, grow it with care, and take medical advice before using seeds, roots, or concentrated preparations.

Comments