Chickpea Types Benefits Uses and Safe Ways to Include Them in Breakfast
- Satish Shindadkar
- Aug 5
- 3 min read
हरभरा प्रकार कोणता श्रेष्ठ हिरवा का पिवळा
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण हरभरा
या विषयी बघणार आहोत प्रामुख्याने आपल्याकडे
हिरवा किंवा त्याला काळा हरभरा म्हणतात आणि दुसरा
पिवळा ज्याला बोली भाषेत छोले किंवा काबुली असे म्हणतात
या विषयी बघणार आहोत
दोन्ही हरभऱ्याच्या प्रकारांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो
दोन ही हरभरे भरपूर प्रमाणात पोषक असतात पण
आरोग्यासाठी सर्व दृष्टीने विचार केला असता काळ्या हरभऱ्याचे
फायदे आपणास अधिक प्रमाणात होत असल्याचे निष्कर्ष निघालेले आहेत
अनेक व्यक्ती सकाळच्या ब्रेकफास्ट मध्ये
भिजवलेले हरभरे
त्याची उसळ इत्यादी सेवन करत असतात
असे हरभरे इम्युनिटी म्हणजे प्रतिकारक्षमता वाढवतात
अन्य हरभऱ्याच्या प्रकारांमध्ये हरभऱ्या पासून डाळ बनवून
त्यापासून पिठलं बनवल जात
पिठलं आणि भाकर ही आपली महाराष्ट्राची सर्वसामान्यांची ओळख आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही तसेच
प्रत्येक सणवाराला पुरणपोळी ही हरभऱ्याच्या डाळी
शिवाय होतच नाही त्याचप्रमाणे चणे फुटाणे हे देखील
आवर्जून सर्वजण आवडीने सेवन करत असतात
साधारणत: सर्वच प्रकारचे हरभरे हे आपली प्रतिकारक्षमता वाढवतात
वजन आटोक्यात आणतात
पचनक्रिया सुधारतात
कष्ट करणाऱ्या व्यक्तींसाठी भिजवलेले हरभरे
दिवसभर उत्साही ठेवण्यासाठी उत्तम असतात म्हणून
शरीरात ऊर्जा शक्ती वाढवण्यासाठी तसेच मांसपेशी आणि
हाडांच्या मजबुतीसाठी दहा ते पंधरा दिवसातून एकदा
भिजवलेले हरभरे नक्कीच सेवन करावेत
प्रामुख्याने हरभरे हे शक्तीवर्धक म्हणून उत्तम आहेत तरी देखील
अशा या हरभऱ्यांचे सेवन प्रमाणातच करावे अन्यथा
शरीरामध्ये वातदोष वाढवून
अनेक प्रकारचे वात विकार निर्माण होऊ शकतात तसेच
अजीर्ण
गॅसेस
ऍसिडिटी
पोटात सूज येणे इत्यादी मध्ये वर्ज्य करावेत.
तसेच ज्या व्यक्तींना याची एलर्जी आहे अशांनी हरभरे मुळीच
सेवन करू नयेत अन्यथा ओठांना सूज येऊ शकते
उलटी
पोटात दुखणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात
हरभरे भिजवून किंवा मोड आणून उसळ रूपामध्ये अनेक
व्यक्तींना आवडत असल्यामुळे
आठवड्यातून दोन ते तीन वेळेला याचे सेवन केले जाते आणि
हे निश्चितच चुकीचे आहे यामुळे देखील अनेक प्रकारची आजार
किंवा लक्षणे निर्माण होऊ शकतात त्यामुळे
दहा ते पंधरा दिवसातून एकदाच आणि प्रमाणात याचं सेवन करावं
ज्या व्यक्तींची पचन क्षमता कमी आहे
ज्यांना नेहमी पचनाचे त्रास आहेत
ऍसिडिटी आहे आणि वाताचे विकार आहेत अशांनी
हरभरा डाळीचे किंवा भिजवलेल्या हरभऱ्याचे सेवन करू नये
अशा प्रकारे योग्य अवस्थेत हरभरा सेवन केला असता
त्याचे चांगले लाभ प्राप्त होऊ शकतात
Chickpea Types Benefits Uses and Safe Ways to Include Them in Breakfast
Chickpeas are simple, affordable, and filling, but the type you choose can change both taste and nutrition. Green, yellow, and black chickpeas each have a place in an Indian diet, especially when used in the right quantity.
Green and yellow chickpeas have different everyday uses
Green chickpeas, often eaten fresh or lightly cooked, have a tender texture and mild sweetness. They work well in poha, upma, chaat, parathas, and vegetable stir-fries. They add plant protein, fibre, and minerals without making the meal too heavy.
Yellow chickpeas, usually the split or processed form, are common in dal, besan, chilla, dhokla, kadhi, and savoury pancakes. Besan chilla with vegetables is one of the easiest breakfast options because it is quick, filling, and easy to pair with curd or chutney.
Black chickpeas offer stronger nutrition support
Black chickpeas, or kala chana, are denser and higher in fibre than many lighter varieties. They support better fullness, steady energy, and digestive regularity when prepared well. Their iron, protein, and mineral content also makes them useful in vegetarian diets.
For immunity, chickpeas do not work like medicine, but they support the body through protein, zinc, iron, and B vitamins. For weight control, their fibre and protein help reduce frequent hunger, especially when breakfast replaces refined snacks.
Smart ways to eat chickpeas for breakfast
Try these simple breakfast ideas:
Sprouted kala chana with lemon, onion, tomato, and a little salt
Besan chilla with spinach, carrot, or methi
Boiled green chickpea chaat with curd
Kala chana sundal with coconut and curry leaves
Chickpea hummus spread on whole wheat toast
Soaking, sprouting, and cooking chickpeas properly can make them easier to digest.
Eat chickpeas in moderation
Chickpeas can cause gas, bloating, or heaviness in people with weak digestion or vata dosha tendency. Start with a small portion, such as a small bowl of cooked chickpeas, and avoid eating them dry or under cooked. Add digestion-friendly spices like cumin, ajwain, ginger, and hing.
This advice is for general information only. If there are ongoing digestive issues, kidney concerns, or a medical diet, follow guidance from a qualified health professional.
FAQ
Can chickpeas be eaten daily?
Yes, in moderate portions, if digestion is comfortable. Rotate them with other dals, sprouts, eggs, paneer, or millets for balance.
Are black chickpeas better than white or yellow chickpeas?
Black chickpeas are often richer in fibre and feel more filling. They are a strong choice for weight management and traditional Indian meals.
What is the best breakfast with chickpeas?
Besan chilla, sprouted kala chana salad, and boiled green chickpea chaat are practical options.
Who should limit chickpeas?
People with severe bloating, acidity, irritable digestion, or vata aggravation should eat smaller portions and choose well-cooked preparations.
Chickpeas are healthiest when treated as part of a balanced plate. Choose the type that suits the recipe, prepare it well, and let your digestion guide the quantity.

Comments