top of page
logo.png

Top Fruits to Reduce Uric Acid Naturally

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 2
  • 4 min read

युरीक acid कमी करणारी फळं

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आजच्या भागात आपण रक्तातील यूरिक ॲसिडचे प्रमाण कमी करणारी फळ कोणती त्या विषयी बघणार आहोत - - -

रक्तामध्ये यूरिक ॲसिड चे प्रमाण वाढल्यास किडनीचे आजार - - -  हृदयाच्या समस्या तसेच हाड आणि सांध्यांच्या समस्या उद्भवतात - - -  यासाठी आपण फळांच्या माध्यमातून - - - -  नैसर्गिक उपाय कसा केला जाईल हे बघू या   - - - - - - -   - -- - - - -

रक्तामध्ये युरिक ऍसिड ची पातळी चा संबंध - - - - हृदयविकार - - -   रक्तदाब आणि डायबिटीस टाईप टू हे एकमेकांशी संबंधित आजार आहेत - - - - जर अतिरिक्त यूरिक ॲसिड शरीरात निर्माण झाले असतील तर - - - -  अनेक व्याधी निर्माण होऊ शकतात

ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये यूरिक ॲसिड वाढलेले आहे अशांनी ताज्या किवीच्या फळाचे सेवन करावे - - - हे  फळ उत्कृष्ट पाचक असून - - - अनेक पोटा संबंधित समस्या ंवर उत्तम असते आणि सोबत यूरिक ॲसिड ची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते  - - - - एका दिवसाला जास्तीत जास्त दोन किवी फळ सेवन करावे

नैसर्गिक पिकलेली केळी रक्तातील यूरिक ॲसिड ची पातळी कमी करण्यास मदत करते म्हणून शक्यतो कच्ची केळी आणून घरातच पिकवावी आणि त्याचे उत्तम गुण प्राप्त करून घ्यावे - - -  यासाठी दिवसाला मध्यम आकाराची एक केळी सेवन करावी - - - - - सफरचंद हे सुद्धा यूरिक ॲसिड कमी करण्यासाठीचे महत्त्वपूर्ण फळ आहे याचा देखील वापर आपण योग्य प्रमाणात म्हणजे - - --   दिवसाला एक ते दीड या प्रमाणात सफरचंद सेवन करावे - - - ताजी चेरी देखील यूरिक ॲसिड कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी साधन आहे - - -  एका दिवसाला पंधरा ते वीस या प्रमाणात यांचे सेवन करावी

संत्री - - - मोसंबी अन्य लिंबू वर्गीय फळं देखील uric acid कमी करण्यासाठी उत्तम असतात - - - ही फळे शरीरात असणारे विषारी द्रव्य बाहेर काढतात म्हणजेच डीटॉक्सिफिकेशन करण्याचं काम करीत असतात आणि त्यामुळेच शरीरातील यूरिक ॲसिड ची पातळी नियंत्रित राहते त्यामुळे संत्री मोसंबी यासारखी फळे एक ते दीड या प्रमाणात सेवन करावेत

अननस देखील यूरिक ॲसिड कमी करण्यासाठी उत्तम असून याचा ज्यूस म्हणजे रस 40 ते 80 एम एल एवढ्या प्रमाणात सेवन करावा - - -  पेरू हे फळ पिकल्यानंतर रक्तातील यूरिक ॲसिड ची पातळी कमी करण्यासाठीचे महत्त्वपूर्ण फळ असून - - - -  रोज एक ते दीड या प्रमाणात सेवन केल्यास याचा उत्तम फायदा आढळून येतो

वरील सर्व प्रकारची फळ ही जेवणाच्या अर्धा तास अगोदर सेवन करावीत - - - - म्हणजे त्याचा चांगला उपयोग होतो फक्त याला अपवाद हा - - -  अननस ज्यूस आहे - - - - अननस ज्यूस आहारानंतर सेवन करावा

अशा प्रकारे आपण फळांचा वापर रक्तातील यूरिक ॲसिड ची पातळी कमी करण्यासाठी करू शकतो 

 

 

Top Fruits to Reduce Uric Acid Naturally

High uric acid can contribute to gout-like joint pain, kidney stone risk, and may be seen alongside high blood pressure, type 2 diabetes, and heart health concerns. Food alone cannot replace medical care, but the right fruits can support a uric-acid-friendly diet.

This guide is for general information only. If uric acid is high, or if there is kidney disease, diabetes, gout, or regular medication use, speak with a doctor before changing the diet.

Fruits that may help manage uric acid

Kiwi is rich in vitamin C and fibre. It also supports digestion, which can help overall metabolic health. A practical intake is up to 2 fresh kiwis a day.

Banana is low in purines and easy to include in daily meals. Choose naturally ripened bananas when possible. One medium banana a day is a sensible portion.

Apple provides fibre, especially pectin, and fits well in a balanced diet. Eat 1 to 1½ apples a day, preferably whole rather than as juice.

Fresh cherries are often linked with better gout management in diet discussions. A useful portion is around 15 to 20 cherries a day, when available and well tolerated.

Citrus fruits are a smart daily choice

Oranges, sweet lime, and other lemon-family fruits provide vitamin C and fluids. They may support the body’s natural waste-removal process and help maintain healthier uric acid levels.

A good portion is 1 to 1½ fruits a day, depending on size and appetite.

Pineapple and guava can also fit in

Pineapple may be taken as fresh fruit or juice. If taking juice, keep it small, around 40 to 80 ml, and avoid added sugar.

Ripe guava is rich in fibre and vitamin C. One ripe guava a day is enough for most people.

When to eat these fruits

Most of these fruits are best taken about 30 minutes before meals. Pineapple juice is the exception and may be taken after food.

FAQ

Can fruits cure high uric acid?

No. Fruits can support a healthy diet, but they do not cure high uric acid on their own.

Which fruit is best for uric acid?

Kiwi, cherries, citrus fruits, apple, banana, pineapple, and guava are useful options in moderate portions.

Should people with diabetes eat these fruits?

Yes, but portions matter. Whole fruits are better than juices. People with diabetes should follow their doctor’s diet advice.

Is fruit juice safe for uric acid?

Whole fruit is usually better. If drinking pineapple juice, keep it limited to 40 to 80 ml and avoid sugar.

Choose fresh, whole fruits, keep portions moderate, drink enough water, and follow medical advice if uric acid is already high.

 

Recent Posts

See All
Should rock salt be consumed?

सैंधव मीठ सेवन करावे का ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मीठाच्या गुणधर्मा विषयी तसेच कोणत्या प्रकारचं मीठ आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं या विषयी बघणार आहोत आयुर्वेदामध्ये पाच प्रकारचे मी

 
 
 
Do this for your health on a holiday

सुट्टीच्या दिवशी आरोग्यसाठी हे कराच संगणकीय म्हणजे कॉम्प्युटर युगातून आपण ए आय आर्टिफिशल इंटेलिजंटच्या युगात प्रवेश केला आहे पूर्वीपेक्षा शारीरिक श्रम कमी असतील पण मानसिक श्रम वाढणार आहेत अजून काय असे

 
 
 
Puffed rice

साळीच्या लाह्यानमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण साळीच्या लाह्या याविषयी बघणार आहोतलाह्यांचे अनेक प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यापैकी ज्वारीच्या लाह्या मक्याच्या लाह्या साळीच्या लाह्या ग

 
 
 

Comments


bottom of page