Tamarind Drink Benefits and Recipe A Refreshing चिंचेचे पन्हे Guide
- Satish Shindadkar
- Aug 6
- 4 min read
चिंचेचे पन्हे
नमस्कार मी डॉ सतीश वसंत शिंदाडकर - - आज आपण चिंचेचे पन्हे किंवा चिंचेचे सरबत या विषयी बघणार आहोत - - - केवळ स्मरण केल्याने - - किंवा दर्शनाने - - तोंडात लाल सुटणारे फळ म्हणजे चिंच . . .
अगदी लहान मुलांपासून विशेषतः - - - स्त्रियांमध्ये खास लोकप्रिय असणारे फळ म्हणजेच - - - चिंच
पाणीपुरी - - चाट मसाला - - इमली चटणी - - चिंचेचे पन्हे - - चिंचेचे सरबत, कॅन्डी इत्यादी - - - हे सर्वच प्रकार चवीच्या दृष्टीने सर्वांच्याच - - - हृदयस्थानी असतात
साधारणतः चिंचेचे सरबत किंवा पन्हे प्रत्येकाच्याच घरी उन्हाळ्यात बनत असतात
थोडक्यात आरोग्यमय चिंचेचे पन्हे आपण कसे बनू शकतो याविषयी बघू या - - - - - - -
चांगला गर असणार्या चिंचा थोड्या पाण्यात किमान तीन तास भिजवून ठेवाव्यात
भिजवून झाल्यानंतर त्यावरील गर हाताने - - - पाण्यामध्ये कूच करून पाण्यासोबत एकजीव करावा
अशा तयार मिश्रणात चवीनुसार गूळ किंवा साखर टाकावी - - - शक्यतो गुळाचे पन्हे उत्तम आणि गूळ वापरायचा नसेल तर साखरेऐवजी - - - खडीसाखर वापरल्यास उत्तम असते
अशा या पाण्यामध्ये चवीनुसार - - - सैंधव मीठ - - - जिर्याची पूड इत्यादी आपण टाकू शकतो
असे हे सरबत उन्हाळ्यात दुपारच्या वेळी किंवा थकून आल्यानंतर साधारणतः तीस ते साठ मिलिलिटर एवढ्याच प्रमाणात सेवन करावे
अशा प्रकारे शास्त्रशुध्द पध्दतीने तयार केलेले चिंचेचे पन्हे - - - - -मनुष्याचा थकवा कमी करते - - - मनुष्याच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता भरून काढते आणि - - - - अनेक प्रकारचे क्षार शरीरास प्राप्त करून देते - - - त्यामुळे मनुष्यास ताजेतवाने वाटते - - - ऊर्जा प्रदान होते आणि उन्हाळ्यात नवसंजीवनी प्राप्त झाल्यासारखे वाटते
असे चिंचे च्या पन्ह्याचे गुणधर्म शरीरासाठी फायदेशीर असले तरी देखील . . . . . . . . . . . .
ज्या व्यक्तींना पित्त दोषाचे विकार आहेत - - - पोटात आग होत असेल - - - - सर्दी झालेली असेल - - - -आतडय़ांना सूज आलेली असेल किंवा - - - अल्सर झालेले असतील तर हे पन्हे वर्ज्य करावे
शक्यतो उन्हाळा सोडून अन्य ऋतूमध्ये हे सेवन करू नये - - - - प्रामुख्याने शरद ऋतूत म्हणजे अंदाजे ऑक्टोबर महिन्यांत असे पन्हे सेवन केल्यास - - - - पित्तदोष अधिक प्रमाणात वाढून अनेक विकार उत्पन्न होतात
तसेच ज्या व्यक्तींच्या अंगावर सूज आहे - - - ज्यांना दातांचे काही विकार झालेल्या आहेत - - - अशा लोकांनी सुद्धा चिंच आणि चिंचेचे सर्व पदार्थ वर्ज्य करावेत
अशा प्रकारे चिंचेचे पन्हे आपण आपल्या आहारात वापरू शकतो
Tamarind Drink Benefits and Recipe A Refreshing चिंचेचे पन्हे Guide
A small piece of चिंच can make the mouth water in seconds. This tangy tamarind pulp has a special place in Indian kitchens, and it is especially popular with children and many women for its sharp, chatpata taste. From school-time cravings to summer coolers, चिंच brings flavour that feels both nostalgic and refreshing.
Why चिंच is loved in everyday food
Tamarind is not limited to one recipe. Its sweet-sour taste balances spicy, salty, and earthy flavours beautifully.
You will find चिंच in many favourites, such as:
पाणीपुरी - It gives the pani its tangy punch.
चाट मसाला - Tamarind powder or pulp adds sourness that lifts the whole mix.
चटणी - चिंचेची चटणी pairs well with samosas, pakoras, bhel, and dahi vada.
In Maharashtra, चिंचेचे पन्हे turns this familiar ingredient into a cooling drink, ideal for warm afternoons.
How to make चिंचेचे पन्हे at home
This recipe makes about 4 glasses.
Ingredients
1 small lemon-sized ball of tamarind
4 cups chilled water
3 to 4 tablespoons jaggery or sugar
½ teaspoon roasted cumin powder
A pinch of black salt
A small pinch of regular salt
Ice cubes, optional
Mint leaves, optional
Method
Soak the tamarind in 1 cup warm water for 20 to 30 minutes. Once soft, mash it well with your fingers and squeeze out the pulp. Strain it to remove seeds and fibres.
Add the strained pulp to a jug. Mix in jaggery or sugar and stir until it dissolves fully. Add chilled water, roasted cumin powder, black salt, and regular salt. Taste and adjust.
For better flavour, keep the drink in the fridge for 15 minutes before serving. If the tamarind is too sharp, add more jaggery. If it tastes flat, add a little more cumin or black salt.
Health benefits and precautions
चिंचेचे पन्हे can help with hydration, especially in hot weather. The mix of water, salt, and jaggery may also give a quick energy boost after heat exposure or light fatigue.
Tamarind also contains natural acids and minerals, but this drink should still be enjoyed in moderation. People with acidity, acid reflux, diabetes, kidney concerns, or those on a restricted-salt diet should check with a doctor before drinking it often. This information is for general awareness, not medical advice.
FAQ
Can I use tamarind paste instead of whole चिंच?
Yes. Use 1 to 1½ tablespoons paste, then adjust the water and sweetener to taste.
Is चिंचेचे पन्हे served cold?
It tastes best chilled, especially during summer or after a spicy meal.
Can children drink tamarind drink?
Yes, in small amounts. Keep it mildly sweet and not too sour.
How long can I store it?
Store it in the fridge and finish it within 1 to 2 days for the freshest taste.
Best time to enjoy it
Serve चिंचेचे पन्हे in the afternoon, after coming home from the sun, with snacks, or as a tangy welcome drink. Pour it over ice, garnish with mint, and enjoy it fresh, cool, and perfectly chatpata.

Comments