top of page
logo.png

Nirgundi Benefits for Joint Pain Sciatica Inflammation and Winter Ailments

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 2
  • 4 min read

वात रोग नाशक निर्गुंडी

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर - - - - - - -आज आपण निर्गुंडी या वनस्पती विषयी बघणार आहोत - - - -

शीत ऋतूत सेवन योग्य - - - - सर्व शरीर वेदना दूर करणारी - - - निर्गुंडी - वात रोगासाठी रामबाण औषधी आहे - - - - - - ऑक्टोबर महिन्यात उष्णता अनेक रोगांना जन्म देत असते - - - जसे संधीशुल - - - सांधेदुखी - - - सायटिका - - - सूज आणि वेदना - - - - कफाचे विकार - - - - पित्ताचे विकार इत्यादी

वात पित्त आणि कफ या तीनही दोषांचे विकार - - - - या महिन्यात उत्पन्न होऊ शकतात या सर्व विकारांमध्ये योग्य प्रमाणात वैद्यकीय सल्ल्याने - - -  निर्गुंडी रामबाण सिद्ध होते

निर्गुंडीला एक प्रकारचा उग्र वास असतो - - - साधारणतः सहा ते बारा फूट उंच असणारे - - निर्गुंडी चे वृक्ष भारतात सर्वत्र आढळतात - - - - विशेषतः उष्ण प्रदेशात अधिक प्रमाणात आढळतात - - - -  पांढरे फुले येणारी आणि निळे फुले येणारी - - - अशा दोन प्रमुख जाती आढळतात - - - - या वृक्षाची बी - -  मूळ - - पान औषधी उपयोगासाठी वापरली जातात - - - दोन्ही प्रकारच्या निर्गुंडीचा उपयोग औषधांसाठी केला जातो

शरीरात होणाऱ्या वेदना - - - सूज या दोघांसाठी निर्गुंडीचा उत्तम उपयोग होतो - - - - शरीराच्या एखाद्या भागावर सूज आणि वेदना असतांना - - - निर्गुंडीची पानं किंवा मुळाचे चूर्ण दोन ते पाच ग्रॅम प्रमाणात - - - कोमट पाण्यातून घेतल्यास आराम मिळू शकतो - - - तसेच बाहेरून निर्गुंडीची पाने वाफवून - -  वाटून - - - लेप केल्यास किंवा निर्गुंडीच्या वाफेचा शेक घेतल्यास - - - - तात्काळ बरे वाटते - - - - -  निर्गुंडीचा अशा प्रकारचा उपयोग अनेक वैद्यांकडे बघावयास मिळतो

निर्गुंडी चवीला - - - तिखट - - कडू असून कृमींचा म्हणजे जंतांचा नाश करणारी आहे - - - - कृमी किंवा जंत म्हणजे केवळ पोटात असणारे - - - - मला मधून म्हणजे संडास मधून निघणारे जंत - - -  एवढाच याचा उपयोग नसून - - - जिवाणू किंवा व्हायरस यांना नष्ट करण्याची शक्ती निर्गुंडीत आहे - - - - म्हणून जिवाणूजन्य सूज किंवा संधिवातात असणाऱ्या सूज मध्ये निर्गुंडी उपयुक्त ठरते

निर्गुंडी चे सिद्ध तेल - - - - - - जखम स्वच्छ करण्यासाठी - - - - -  जखम लवकर भरून येण्यासाठी वापरले जाते तसेच या तेलाचा उपयोग विविध प्रकारच्या - - - - - - -   सूज आणि वेदना असणाऱ्या भागांमध्ये मालिश साठी देखील केला जातो

सयाटीका - - - - -  सुतिका ज्वर म्हणजे बाळंत व्यक्तीला ताप आलेला असल्यास - - - आणि विविध प्रकारच्या कफ विकारांसोबत - - - - नेत्रविकारांमध्ये देखील निर्गुंडी उत्कृष्ट काम करते - - - - -

भूक न लागणे - - - - चव न समजणे - - - - लिव्हरला सूज येणे - - - - पांथरी रोगात गो मूत्रासोबत निर्गुंडीच्या पानांचा रस देतात

आमवातात निर्गुंडीचा काढा - - - - सुंठ घालून दिल्यास सूज कमी होते तसेच - - - शरीरातील आतील अवयवांमध्ये असणारी सूज देखील या काढ्याने कमी होऊ शकते

विविध केसांचे विकार - - - - - - - नेत्र विकार यामध्ये देखील निर्गुंडी उपयुक्त आहे

पावसाळ्यात अनेक वेळा छोटे छोटे कीटक चावतात आणि त्यामुळे - - - - त्वचेवर आग बारीक पुरळ इत्यादी लक्षणे उत्पन्न होतात - - - - अशा वेळी त्वचेवर निर्गुंडीच्या मुळांचा आणि पानांचा लेप केल्यास या कीटकांच्या विषाचा प्रभाव कमी होतो

निर्गुंडी ही वात आणि कफ या दोषांना दूर करणारी असते - - - - - परंतु अधिक सेवनाने पित्तदोष वाढू शकतो म्हणून वैद्यकीय सल्ल्या खेरीज पोटातून याचा उपयोग करू नये

 

Nirgundi Benefits for Joint Pain Sciatica Inflammation and Winter Ailments

Winter often makes stiff joints, lower-back pain, and nerve pain feel worse. In Ayurveda, निर्गुंडी (Nirgundi), commonly known as Vitex negundo, is valued for such वात-related discomforts, especially pain, swelling, and stiffness.

This article is for general information only. For chronic pain, pregnancy, children, or existing medical conditions, use Nirgundi under guidance from a qualified Ayurvedic practitioner or doctor.

Why Nirgundi is valued in वात रोग

Nirgundi is known for its वात-कफ शमन action. Traditional use links it with relief in:

Joint pain and stiffness

Sciatica, especially radiating pain from the lower back to the leg

Inflammation and swelling

Muscle aches after cold exposure

Headache or heaviness linked with congestion

Its warming, pain-relieving nature makes it especially useful in winter, when cold weather can aggravate वात. It is also used in conditions where कफ causes heaviness and congestion. In some formulations, it supports balance in पित्त-linked inflammation too, though excessive internal use may not suit everyone.

What the Nirgundi plant looks like

Nirgundi is a hardy shrub or small tree, usually around 2 to 5 metres tall. It has aromatic leaves, often with five leaflets, and small bluish-purple or violet flowers.

The commonly used medicinal parts are:

Leaves

Roots

Seeds

Bark

Nirgundi oil, prepared from the plant

Leaves are most commonly used for pain relief and external application.

How to use Nirgundi for pain relief

For joint pain or sciatica, Nirgundi is often used externally.

Warm leaf poultice

Crush fresh leaves, warm them gently with a little sesame oil, and apply over the painful area for 15 to 20 minutes.

Nirgundi oil massage

Warm a small amount of Nirgundi oil and massage the affected joint or lower back. Cover the area after application to retain warmth.

Decoction

A traditional decoction may be taken in doses of about 30 to 50 ml, usually once or twice daily, only with professional advice.

Powder

Nirgundi powder is often used in small doses, commonly 1 to 3 g, under supervision.

Use for infections and insect bites

Nirgundi leaves are also used traditionally for skin irritation, itching, minor infections, and swelling after insect bites. A leaf paste may be applied locally, but avoid open wounds, severe allergy, or spreading infection.

FAQs

Can Nirgundi cure arthritis?

No herb should be seen as a cure. Nirgundi may help manage pain, stiffness, and swelling as part of a broader treatment plan.

Is Nirgundi good for sciatica?

It is traditionally used for sciatica-like वात pain, especially through warm oil massage and poultice application.

Can I use Nirgundi daily in winter?

External use may suit many people, but daily internal use should be guided by a practitioner.

Who should avoid Nirgundi?

Pregnant people, children, and anyone on regular medication should seek medical advice first.

Nirgundi is a practical winter herb when used wisely. For pain, swelling, bites, and वात-related stiffness, it offers simple traditional support, best combined with warmth, rest, and proper diagnosis.

 

 

Recent Posts

See All
Nagaveli Leaves Benefits for Oral Health Digestion and Ayurveda Tips

विड्याचे / नागवेलीचे पानं आरोग्यवर्धक नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मुखशुद्धीसाठी वापरली जाणारी नागवेलीची पानं या विषयी बघणार आहोत आयुर्वेदामध्ये मुख शुद्धीसाठी / / / पचनासाठी भोजनानं

 
 
 
Shatavari in Pregnancy Benefits Nutrition and Gestational Diabetes Guide

प्रेग्नेंसीत शतावरी किती महत्त्वाचीनमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण प्रेग्नेंसीत शतावरी / शतावरी कल्प किती महत्त्वाचा आहे या विषयी बघणारा आहोत जवळपास प्रत्येकालाच माहीत आहे की प्रेग्नेंसी

 
 
 
Nirgundi Oil Benefits Uses for Vata Relief Pain Relief and Hair Care

निर्गुंडी तेल आणि त्याचे फायदे नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण निर्गुंडी च्या तेलाचे काय काय फायदे असतात या विषयी बघणार आहोतनिर्गुंडीची झाडी अनेक व्यक्तींच्या घराच्या कुंपणासाठी लावली जात

 
 
 

Comments


bottom of page