top of page
logo.png

Lower Bad Cholesterol Naturally with Heart Healthy Foods and Daily Habits

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 2
  • 4 min read

खराब कोलेस्ट्रोल कमी करा - आहारात बदल करून

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण शरीरामध्ये असणारे खराब कोलेस्ट्रॉल किंवा अतिरिक्त कोलेस्ट्रॉल आपल्याच आहारात बदल करून - - -  - कसे कमी करू शकतो याविषयी बघणार आहोत - -   -- 

शरीरात अतिरिक्त चरबी साठणे म्हणजेच अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देण्यासारखे आहे - - - कोणत्याही शारीरिक हालचाली न करणे - - -  अवेळी आहार - - - अतिरिक्त आहार - - - -अधिक स्निग्ध पदार्थ यांचे सेवन आणि काही व्यक्तींमध्ये - - - -  अनुवंशिक या कारणामुळे कोलेस्ट्रॉल चे प्रमाण वाढते - - - - - - - - अनेक व्यक्तींना तरुण वयातच हृदयविकार होत असतो - - - -    जर आपणास दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगायचे असेल तर - - - - - कोलेस्ट्रॉलचे प्रमाण उत्तम राखणे आवश्यक आहे

आपल्या घराच्या अंगणामध्ये तुळशीचे रोप असतेच - - -  ही तुळशी एंटीफंगल - - - एंटीबॅक्टरियल अशा अनेक गुणांनी परिपूर्ण असून - - -  तुळशीची पाने किंवा यांचा काढा पिल्याने किंवा रस पिल्याने - - - कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते - - - तुळशीची पानं रोज दोन ते चार या प्रमाणात चघळल्याने - - - -  याचा रस सेवन करायचा असल्यास ५ml म्हणजेच एक चमचा - - -  आणि काढा घेण्याच्या असल्यास - - - ग्रीन टी मध्ये - - - - दोन ते चार पानांचा काढा आपण घेऊ शकतो

मेथी हे देखील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी उत्तम असे - - - - आहारातील औषध आहे - - - डायबिटीस असणारे रुग्ण मेथीचे पाणी सेवन करतात - - - यामुळे रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित राहते - - -  कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मेथीच्या दशम्या - -  पाले मेथी किंवा दाणा मेथी दोन्ही प्रकारच्या मेथी - - - -  आपण आपल्या आहारामध्ये भाजीच्या रुपात सेवन करू शकतो

आपल्या स्वयंपाक घरामध्ये आलं - - - - हळद आणि लसूण हे देखील असतात - - - - ताकाची कढी करत असताना - - - आले आणि लसूण यांचा वापर मुबलक प्रमाणात केल्यास - - - निश्चितच रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते - - - तसेच रोज आपल्या आहारामध्ये म्हणजेच 24 तासात - - - एक चिमूटभर हळद आहार-मार्फत गेल्यास - - - निश्चितच खराब कोलेस्ट्रॉल कमी होऊन - - - -  मनुष्य निरोगी राहण्यास मदत होते

या व्यतिरिक्त ऑलिव्ह ऑइल - - - मासे - - - अंबाडीच्या बिया - - - ग्रीन टी - - -  कोथिंबीर - - - धणे - - - कांदा - - - आवळा - - - संत्री - - - खोबरेल तेल - - - - शेंगदाणे - - - बदाम - - - - पिस्ता - - - - -डार्क चॉकलेट - - - - हिरव्या पालेभाज्या - - -  यांचा आहारात मुबलक प्रमाणात - - समावेश केल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते

अशा पद्धतीने आपण आपल्या आहारामध्ये योग्य पदार्थांचा समावेश केला तर निश्चितच खराब कोलेस्ट्रॉल कमी होऊन हृदयासंबंधीत आजारांना प्रतिबंध होतो

 

 

 

Lower Bad Cholesterol Naturally with Heart Healthy Foods and Daily Habits

High LDL, often called bad cholesterol, can quietly raise the risk of heart disease and stroke. The good news is that daily food choices can help support healthier cholesterol levels, especially when paired with regular movement and routine health checks.

This article is for general information only. If cholesterol is high, or if medication has been advised, follow a doctor’s guidance.

Build meals around heart healthy foods

A cholesterol-friendly plate does not need to be complicated. Focus on fibre-rich foods, healthy fats, lean protein, and spices that support overall heart health.

Try adding these to everyday Indian meals:

Basil leaves - Add 5 to 8 fresh leaves to salads, chutneys, soups, or lemon water.

Fenugreek - Soak 1 teaspoon methi seeds overnight, or use 1 to 2 teaspoons in dals and sabzis.

Ginger - Use 1 to 2 cm fresh ginger in tea, curries, or stir-fries.

Turmeric - Add ½ teaspoon haldi to cooked meals with a pinch of black pepper.

Garlic - Use 1 to 2 cloves daily in dal, vegetables, chutney, or rasam.

These ingredients are not magic cures, but they can make meals more nutrient-rich and easier to sustain.

Choose fats that support the heart

Replacing excess ghee, butter, deep-fried snacks, and refined oils with better fats can help improve cholesterol balance.

Good options include:

Olive oil - Use 1 to 2 teaspoons daily for salads or low-heat cooking.

Fish - Eat fatty fish such as salmon, sardines, or mackerel 2 times a week, if suitable for your diet.

Nuts - Have a small handful daily, about 20 to 30 g. Choose almonds, walnuts, pistachios, or peanuts without added salt or sugar.

Green tea - Drink 1 to 2 cups a day without sugar.

Move daily for better cholesterol control

Food works best with an active routine. Aim for at least 30 minutes of brisk walking, cycling, swimming, or yoga on most days. Also try to sit less, sleep well, avoid smoking, and limit alcohol.

FAQ

Can food alone lower cholesterol?

Food can help a lot, especially in mild cases, but some people still need medication. A doctor can guide this based on test results.

How soon can cholesterol improve?

Many people see changes in a few months with consistent diet and exercise, but results vary.

Are nuts safe every day?

Yes, in small portions. Keep it to about one handful, as nuts are calorie-dense.

Should I stop all fats?

No. The goal is to reduce unhealthy fats and choose better ones, such as nuts, fish, and olive oil.

A simple next step

Start with one change this week: add a handful of nuts, walk for 30 minutes, or replace fried snacks with fruit and green tea. Small habits, done daily, can protect the heart for years.

 

Recent Posts

See All
Should rock salt be consumed?

सैंधव मीठ सेवन करावे का ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मीठाच्या गुणधर्मा विषयी तसेच कोणत्या प्रकारचं मीठ आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं या विषयी बघणार आहोत आयुर्वेदामध्ये पाच प्रकारचे मी

 
 
 
Do this for your health on a holiday

सुट्टीच्या दिवशी आरोग्यसाठी हे कराच संगणकीय म्हणजे कॉम्प्युटर युगातून आपण ए आय आर्टिफिशल इंटेलिजंटच्या युगात प्रवेश केला आहे पूर्वीपेक्षा शारीरिक श्रम कमी असतील पण मानसिक श्रम वाढणार आहेत अजून काय असे

 
 
 
Puffed rice

साळीच्या लाह्यानमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण साळीच्या लाह्या याविषयी बघणार आहोतलाह्यांचे अनेक प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यापैकी ज्वारीच्या लाह्या मक्याच्या लाह्या साळीच्या लाह्या ग

 
 
 

Comments


bottom of page