Knee and Back Pain in Women Causes Symptoms Treatments and Lifestyle Tips
- Satish Shindadkar
- Aug 2
- 5 min read
गुडघे आणि कंबर दुखी
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर या भागात आपण गुडघे आणि कंबर दुखी या विषयी बघणार आहोत - - - - -
जस जशी मनुष्याची सुखासीनता वाढत आहे - - - - तस तसे या विकाराचे रुग्ण भरपूर प्रमाणात वाढताना दिसत आहेत - - - - - वयाचे 40 वर्षे वयानंतर कंबर दुखणे - - - - गुडघे दुखणे या तक्रारी बऱ्याच स्त्री आणि पुरुषांमध्ये आढळतात - - - - - विशेषतः स्त्रियांमध्ये कंबर दुखीचा विकार खूप मोठ्या प्रमाणात आढळतो - - - - त्यातल्या त्यात स्थूल - - - बुटक्या स्त्रियांना हा विकार लवकर जडतो - - - - तर सड - - पातळ बांधेसूत व्यक्तींना असा त्रास असणे नगण्यच असते.
उठण्या बसण्याची - - - - चालणे फिरण्याची सवय मोडणे किंवा - - - - - ह्याच क्रिया अति प्रमाणात करणे - - - - अति पिष्टमय आहार सेवन करणे - - - - अनावश्यक औषधीचे सेवन - - - - ही प्रमुख कारणे गुडघे आणि कंबर दुखी ची असू शकतात.
तसेच विशेष कारणांमध्ये स्त्रियांच्या बाबतीत - - - - मासिक पाळी साफ न होणे - - - - अधिक बाळंतपणे होणे - - - - - - - पांढऱ्या पाण्याचा त्रास होणे - - - - - - गर्भाशयाचे शस्त्र कर्म द्वारे अल्पवयातच निर्हरण करणे - - - - म्हणजेच 25 ते 30 वयो वर्षात गर्भाशय काढून टाकणे - - - - एखादे शस्त्र कर्म करतेवेळी पाठीच्या मणक्यातून भूल देणे - - - - - ही कारणे कंबरदुखीची ठरतात
नेहमी पोट साफ न होणे - - - - - - - शरीरात आवश्यक स्नेहाचे प्रमाण आहारातून न जाणे - - - - - - सतत उभे राहून काम करणे - - - - - खूप ओझी वाहणे - - - - आजाराची सुरुवात होत असते तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करणे - - - - या गोष्टींमुळेच या आजाराची तीव्रता अजून वाढत जाते
सामान्यतः गुडघेदुखीच्या आजारात - - - - - गुडघे दुखणे या लक्षणांसोबत गुडघ्यातून - - - - कट कट असा आवाज येणे - - - - - चालताना - - - - जिना चढताना किंवा उतरताना - - शौचास बसतांना त्रास होणे - - - - गुडघ्यावर सूज येणे - - - - ही लक्षणे आढळतात आणि विश्रांती घेतल्यास बरे वाटते.
कंबर दुखीच्या आजारात - - - - कंबर दुखणे या लक्षणांसोबत - - - - उठण्यास बसण्यास त्रास होणे - - - - वजन उचलताना त्रास होणे - - - - जमिनीवर म्हणजे कडक जागेवर झोपल्यास बरे वाटणे - - - - अशक्तपणा येणे - - - फार वेळ उभे राहता न येणे इत्यादी लक्षणे आढळतात - - - - - या लक्षणांत विश्रांती घेतल्यास बरे वाटते.
अनेक लोकांना गुडघेदुखी किंवा कंबर दुखीचा त्रास असतो - - - - - तेव्हा हे लोक डॉक्टरांकडे न जाता - - - - - - एखाद्या वेदनाशामक औषधांचे सेवन करतात आणि या सेवनामुळे अनेक विकार उत्पन्न होऊ शकतात - - - - तसेच मूळ कारणांचा नाश न होता हे औषध केवळ वेदना कमी करीत असल्यामुळे - - - - - - अप्रत्यक्षरीत्या आजार वाढवत असतात अशा वेदनाशामक गोळ्यांचे प्रमाण हळूहळू वाढत जात असते - - - - - म्हणून वेदनाशामक औषधांचा वापर वैद्यकीय सल्ल्याखेरिज करू नये
विश्रांती घेतल्याने या आजारात बरे वाटत असल्यामुळे विश्रांती घ्यावी - - - - सोबत वैद्यकीय सल्ल्याने - - - लाक्षादि गुग्गुळ, सिंहनाद गुग्गुळ, त्रिफळा गुग्गुळ, गोक्षुरादी गुग्गुळ, आरोग्यवर्धिनी वटी, दशमुलारिष्ट यासारखे औषधी घ्याव्यात - - - - रोज पोट साफ होईल या दृष्टीने - - - - एरंड तेल कणकेमध्ये टाकून घ्यावे - - - - म्हणजेच पोळी किंवा भाकर यांच्या कणिक मध्ये साधारणता 5 ml एका व्यक्तीसाठी एरंडेल टाकून पोळ्या किंवा भाकरी बनवाव्यात - - - - - यामुळे वेदना देखील कमी होतात - - - मालिश करण्यासाठी महानारायण तेल - - - - नागफणी तेल - - - इत्यादींचा वापर करावा - - - - आहाराच्या संदर्भात - - - - अति थंड पदार्थ - - - मिठाचा अति वापर - - - अवेळी जेवण टाळावे आहारात सुंठ - - - आद्रक - - - लसूण यांचा वापर - - - थोडा अधिक प्रमाणात असावा
अशा प्रकारे योग्य आहार आणि विहार ठेवल्यास - - - गुडघे आणि कंबर दुखी पासून आराम मिळू शकतो
Knee and Back Pain in Women Causes Symptoms Treatments and Lifestyle Tips
Knee and back pain are no longer problems seen only in old age. Long sitting hours, low physical activity, weight gain, poor posture, and delayed treatment have made these complaints common across India, especially among women.
This post is for awareness only. Persistent or severe pain needs assessment by a qualified doctor or physiotherapist.
Why knee and back pain are increasing
Many women balance home, work, care giving, and long travel. These routines often leave little time for strength training, stretching, sunlight exposure, or rest.
Common reasons include:
Sedentary lifestyle, especially long sitting
Weak thigh, hip, core, and back muscles
Excess body weight putting pressure on knees and spine
Vitamin D or calcium deficiency
Poor footwear or frequent stair climbing
Previous injury, arthritis, slipped disc, or sciatica
Causes and symptoms by age
In younger women, pain may come from poor posture, sports injuries, prolonged screen use, or lifting heavy bags incorrectly. Symptoms may include stiffness, muscle spasm, or pain after activity.
During pregnancy and after delivery, back pain can occur due to weight changes, hormonal changes, weak core muscles, and feeding posture.
After 40, knee pain may be linked to early osteoarthritis, menopause-related bone loss, or reduced muscle strength. Symptoms can include swelling, cracking sounds, difficulty sitting cross-legged, pain while climbing stairs, or morning stiffness.
After 60, arthritis, osteoporosis, spinal narrowing, and balance issues become more common.
Treatment options that can help
Treatment depends on the cause. Doctors may suggest:
Physiotherapy and guided exercises
Weight management
Heat or ice therapy
Supportive footwear or knee braces
Calcium, vitamin D, or other medicines if needed
Injections or surgery only in selected cases
Avoid self-diagnosis. The right treatment for muscle strain may not work for arthritis or nerve pain.
Be careful with painkillers
Painkillers can give short-term relief, but regular use without medical advice may cause acidity, kidney stress, high blood pressure, or stomach bleeding in some people. Do not keep increasing the dose on your own.
Diet and lifestyle tips
Eat protein-rich foods, pulses, eggs, dairy, nuts, leafy vegetables, and seasonal fruits. Get safe sunlight exposure when possible. Add walking, stretching, and strength exercises gradually.
Small daily changes often work better than sudden intense workouts.
FAQ
When should I see a doctor for knee or back pain?
See a doctor if pain lasts more than a few days, spreads to the leg, causes numbness, swelling, fever, weakness, or affects walking.
Is exercise safe during knee pain?
Usually, gentle exercise helps, but the type matters. A physiotherapist can guide safe movements.
Can menopause increase joint pain?
Yes, hormonal changes after menopause may affect bones, muscles, and joints. Strength training, nutrition, and medical advice can help.
Are home remedies enough?
They may help mild pain, but repeated or worsening pain needs proper diagnosis.
A supportive routine, timely medical advice, and safer use of medicines can reduce pain and protect mobility for the long term.

Comments