top of page
logo.png

Jowar Bhakri Benefits How This Traditional Staple Boosts Digestion Immunity and Heart Health

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 2
  • 4 min read

ज्वारीची भाकर उत्तम आहार

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण ज्वारीच्या भाकर विषय माहिती घेणार आहोत - - -

अगदी विद्यार्थी दशेपासून तर कामधंदा करणारे व्यक्ती आणि जेष्ठ नागरिक या सर्वांसाठी तंदुरुस्त राहणं - - - - - -  निरोगीत्व टिकवून ठेवणे - - - - -  एक आवाहन झालेलं आहे

बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे - - - -  फास्टफूड - - - हॉटेलिंग करणे - - - - पिझ्झा - - - बर्गर इत्यादी अधिक प्रमाणात सेवन होत आहे - - - - कित्येक व्यक्तींना भाकर खाणं - - - - हे गरिबीचे लक्षण वाटत आहे - - - - परंतु हीच - - - ज्वारीची /    बाजरीची  भाकर एकेकाळी आपल्या - - - - आई वडील - - - - आजी आजोबा आणि त्याच्या अगोदरच्या पिढ्यांचा महत्त्वाचा आहाराचा घटक होता - - - -- तसेच भाकरी पेक्षा पोळी लवकर होते असे वाक्य ऐकायला मिळत आहे  - - -   म्हणून देखील स्वयंपाकात पोळीचा वापर वाढला आहे असे आपण म्हणू शकतो

आपल्या भागात ज्वारीची भाकर + चटणी + पिठलं + कांदा + लोणचं हा आहारा सामान्यांचा होता - - - - - - - - - - -पण आज आपण ते विसरत चाललेलो आहोत

म्हणूनच आज आपण ज्वारीच्या भाकरी बद्दल - - - - आरोग्याच्या बद्दल जाणून घेणार आहोत - - - - ज्वारीची भाकर ही अधिक फायबर असणारी असल्यामुळे - - - - अन्नपचन व्यवस्थित होतं - - -  गॅसेस निर्माण होत नाहीत - - - - बद्धकोष्ठता दूर होते - - - - अकाली वृद्धत्व येऊ नये म्हणून देखील ज्वारी उत्तम असते - - - - कारण यात अँटी एजिंग गुण आहे - - - - कुठल्याही प्रकारचे केमिकल्स लावण्यापेक्षा किंवा - - - - सेवन करण्यापेक्षा - - - - - - ज्वारी खाणं कित्येक पटीने हितकर असतात - - - -  - ज्वारी ही रोगप्रतिकार क्षमता वाढवणारी - - - - कोलेस्ट्रॉल कमी करत असल्यामुळे - - - - हृदयाची आणि हृदय संबंधित आजारांची काळजी करणारी असते - - - - - रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणारी असून - - - - रक्त वाढण्यासाठी देखील उत्तम असते

शरीरात अतिरिक्त मेद  fats झालेला असल्यास - - - - तो निश्चितच ज्वारीमुळे कमी केला जाऊ शकतो - - - - - ज्वारीत असणाऱ्या पोषक तत्त्वांमुळे - - - - आरोग्याचे वर्धन होते - - - -   मुतखडा होऊ न देण्याचा याच्यात गुणधर्म आहे

पोळीवरून म्हणजेच - - -चपातीवरून - - - - एकदम भाकरीवर येणं कित्येकांना अशक्य वाटत असेल - - -    तर - - - -आपण ज्वारीचा समावेश आपल्या आहारामध्ये - - - -  मल्टीग्रेन पीठ वापरून करू शकतो - - - -  जसं सर्वप्रथम सुरुवात करायची असल्यास - - - -  60% गव्हाचे पीठ आणि त्यामध्ये 40% ज्वारीचे पीठ

किंवा दुसऱ्या प्रकारात 60% गव्हाचे पीठ 20% ज्वारीचे पीठ आणि 20% नाचणीचे पीठ असं आपण टाकू शकतो

अजून तिसरा प्रकार आपण करू शकतो त्यामध्ये 60% गव्हाचे पीठ 10% तांदुळाचे पीठ आणि 30 % ज्वारीचे पीठ

टाकून आपण भाकर बनवू शकतो

आणि पुढे हळूहळू गहू कमी करून भाकरीचे सेवन करू शकतो - - - अन्यथा आठवड्यातून कमीत कमी दोन दिवस ज्वारीची भाकर आपण जर खाल्ली तर निश्चितच आपल्या आरोग्यावर त्याचा चांगला परिणाम होणे शक्य आहे

चला तर मग चांगल्या आरोग्यासाठी आपण ज्वारीची भाकर + पिठलं म्हणजेच झुणका भाकर

ज्वारीची भाकर + चटणी - - -  लोणचं - - - कांदा हा शेतातला आहार पुन्हा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बदल म्हणून का होईना सुरुवात करू या आणि उत्तम आरोग्याला प्राप्त करू या

 

Jowar Bhakri Benefits How This Traditional Staple Boosts Digestion Immunity and Heart Health

Jowar bhakri was once a daily staple in many Indian homes, especially in Maharashtra, Karnataka, Telangana, and rural parts of western and central India. Then polished rice, refined flour, and packaged foods pushed it aside. That shift made meals softer and faster, but often less nourishing.

Bringing jowar back is a simple way to add fibre, minerals, and slow-digesting energy to everyday food.

Jowar bhakri is naturally rich in nutrition

Jowar, also called sorghum, is a whole grain packed with complex carbohydrates, plant protein, dietary fibre, iron, magnesium, phosphorus, and antioxidants. It is also naturally gluten-free, which makes it useful for people who avoid gluten, though those with medical conditions should seek professional advice.

Because it releases energy slowly, jowar bhakri can help keep meals more filling than refined flour rotis. Pair it with dal, curd, leafy vegetables, pithla, sprouts, or chutney for a balanced plate.

It supports digestion and gut comfort

One of the biggest jowar bhakri benefits is its fibre content. Fibre adds bulk to stool, supports regular bowel movements, and feeds beneficial gut bacteria.

For people used to low-fibre diets, the change should be gradual. Start with one small bhakri or mix jowar flour with wheat flour, then slowly increase the jowar portion. Drink enough water through the day to help fibre work well.

It may help immunity and cholesterol management

Jowar contains antioxidants and minerals that support normal body functions, including immune health. Its fibre may also help manage cholesterol levels as part of an overall heart-friendly diet.

That means jowar bhakri works best with smart food habits: less deep-fried food, more vegetables, enough protein, and regular movement. It is not a cure, but it is a strong everyday choice.

How to add jowar to daily meals

Try these easy ideas:

Mix jowar flour with wheat flour in a 1:1 ratio for softer rotis.

Make mini bhakris for breakfast with curd and chutney.

Use jowar flour in thalipeeth, dosa batter, or porridge.

Serve bhakri with seasonal sabzis instead of refined-flour breads.

FAQs

Is jowar bhakri good for weight management?

Yes, it can help because it is filling and high in fibre. Portion size and the rest of the meal still matter.

Can jowar bhakri be eaten daily?

Most people can include it regularly as part of a varied diet. Rotate it with other grains like wheat, rice, ragi, and bajra.

Is jowar bhakri difficult to digest?

It is usually digestion-friendly, but sudden high fibre intake may cause bloating. Start slowly if your diet is low in fibre.

Can people with high cholesterol eat jowar?

Jowar may support cholesterol management due to its fibre content. People on medication should follow medical advice.

Rediscovering jowar bhakri is not just about tradition. It is a practical way to make meals more nourishing, satisfying, and better suited to long-term health.

 

Recent Posts

See All
Should rock salt be consumed?

सैंधव मीठ सेवन करावे का ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मीठाच्या गुणधर्मा विषयी तसेच कोणत्या प्रकारचं मीठ आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं या विषयी बघणार आहोत आयुर्वेदामध्ये पाच प्रकारचे मी

 
 
 
Do this for your health on a holiday

सुट्टीच्या दिवशी आरोग्यसाठी हे कराच संगणकीय म्हणजे कॉम्प्युटर युगातून आपण ए आय आर्टिफिशल इंटेलिजंटच्या युगात प्रवेश केला आहे पूर्वीपेक्षा शारीरिक श्रम कमी असतील पण मानसिक श्रम वाढणार आहेत अजून काय असे

 
 
 
Puffed rice

साळीच्या लाह्यानमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण साळीच्या लाह्या याविषयी बघणार आहोतलाह्यांचे अनेक प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यापैकी ज्वारीच्या लाह्या मक्याच्या लाह्या साळीच्या लाह्या ग

 
 
 

Comments


bottom of page