Insomnia (Difficulty Sleeping)
- Satish Shindadkar
- Aug 2
- 6 min read
निद्रानाश झोप न लागणे
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण - - - - या भागामध्ये झोप न लागण्याची कारणं आणि त्या संदर्भातील काही गोष्टी बघणार आहोत - - - -
काही वर्षांपूर्वी साधारणतः वृद्ध व्यक्तींना आढळणारा आजार म्हणजे - - - - - निद्रानाश परंतु आजच्या यांत्रिक युगात - - तरुण // युवक वर्गांमध्ये सुद्धा हा आजार - - रुद्र रूप धारण करीत आहे - - - - - निद्रानाश हा आजार स्वतंत्र स्वरूपात शक्यतो आढळत नाही कोणत्यातरी वेगळ्या अन्य - - - - - आजाराच्या उपद्रव रूपात याचे अस्तित्व आढळते
अनेक रुग्ण चिकित्सकाकडे येतात आणि सांगतात की मला झोप येत नाही - - - म्हणून झोपेच्या गोळ्या द्या - - - - - काही रुग्ण केमिस्टच्या दुकानात जाऊन - - - डॉक्टरांच्या चिट्ठी खेरीज झोपेच्या गोळ्या खरेदी करीत असतात - - - - आधुनिक शास्त्रात ज्याप्रमाणे गुंगी येणारी औषधी आहेत - - - - - त्याचप्रमाणे आयुर्वेदातही अशी औषधी आहेत - - - - परंतु आयुर्वेद चिकित्सा पद्धतीद्वारे चिकित्सा करणारे वैद्य - - - - अशा औषधांचा उपयोग टाळून - - - - सर्वप्रथम निद्रानाशाचे मूळ जाणून घेण्याचा प्रयत्न करतात - - - - - कारण इतर आजारांमुळेच हा रोग उद्भवू शकतो - - - - - - - यामध्ये प्रमुख आजार आहेत - - - मानसिक विकार - - - अजीर्ण - - - - - आमवात - - - - - संधिवात - - - - - - सायटिका - - - - - - अर्धांग वायू सारखे वात विकार - - - - - रक्ताची कमतरता - - - - - जखमा - - - - ताप - - - पित्त विकार - - - दमा - - - कावीळ - - - - शारीरिक श्रम इत्यादी
झोप येण्यासाठी आधुनिक शास्त्राच्या गोळ्या घेण्याचे टाळावे - - - - - मूळ कारणाकडे लक्ष देऊन त्या कारणांचा उपचार केल्यास - - - - निश्चितच झोप न येणे हा आजार बरा होईल
झोप येण्यासाठी गोळ्या घेत राहिल्यास त्याची - - - सवय लागू शकते आणि मनुष्य शरीरात थकवा - - - विचार करण्याची शक्ती - - - काम करण्याची शक्ती आणि स्मृती कमी होत जाते - - - - काही व्यक्ती अफू – भांग - चरस - गांजा - दारू यांचा देखील उपयोग निद्रा येण्यासाठी करीत असतात - - - - - ही सर्व द्रव्ये शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहेत
झोप न लागण्याच्या मानसिक विकारात - - - - मन दुर्बल असणे - - - संकटे असणे - - आर्थिक अडचण असणे - - भय असणे - - - झटके येणे इत्यादी कारणं समाविष्ट होतात
तसेच अजीर्ण - - - - हा विकार सुद्धा महत्त्वाचा आहे - - - सामान्यतः नोकरी करणाऱ्या किंवा दुकानदार लोकांना कामाच्या व्यापामुळे - - - रात्री खूप उशिराने जेवण करण्याची सवय लागते आणि अशा सवयीमुळे तसेच - - - रात्री अधिक जड आहार घेतल्याने - - अजीर्ण होत राहते आणि निद्रानाश हा विकार जडतो
मल प्रवृत्ती साफ नसणे - - - - जंत - - - स्त्रियांमध्ये प्रसूती झाल्यानंतर - - - - शस्त्रक्रमानंतर - - - रक्त कमी असताना आणि खूप ताप असताना निद्रानाश संभवतो
दमा विकारात झोपले असतात त्रास वाढतो आणि उठून बसल्यावर त्रास कमी होत असतो निद्रानाशामुळे - - - चेहरा निस्तेज होतो - - - डोळे ताठरतात - - - पोटात वायू धरतो - - पोट फुगल्यासारखे वाटते - - - - सर्वांग दुखते - - - - सांधे दुखतात - - - थकवा येतो उत्साह असतो - - - इत्यादी लक्षणे दिसतात
मानसिक विचारांमुळे झोप येत नसल्यास - - - - - 15 ते 30 ग्रॅम एवढे प्रमाण गाईच्या तुपाचे आपल्या आहारात ठेवावे - - - - तसेच झोपताना नाकात दोन दोन थेंब तूप टाकावे - - झोपण्याच्या अगोदर तळपायांना तुपाने मालिश करावीसकाळी उठल्यानंतर संपूर्ण शरीराला तिळीच्या तेलाची मालिश केल्यानंतर - - - साधारणतः अर्धा तासांनी कोमट पाण्याने अंघोळ करावी
कफ विकार - - - - अजीर्ण यामुळे निद्रानाश असल्यास लंघनचा प्रयोग करावा - - - - - रात्री उशिरा जेवण करणे टाळावे तसेच - - - - सायंकाळी जेवणानंतर कोमट पाणी ५० ते १०० ml या प्रमाणात सेवन करावे
वृद्धावस्था - - - थकवा यामुळे निद्रानाश असल्यास अश्वगंधा चूर्ण ३ ग्रॅम आणि म्हशीचे दूध ५० मिलिलीटर एवढ्या प्रमाणात रोज रात्री झोपण्याच्या अगोदर घ्यावे - - - - या मिश्रणात चवीपुरता साखर टाकावी
शरीरात रक्त कमी असल्यामुळे झोप येत नसल्यास - - - - मंडूर भस्म - - - लोह भस्म - - सुवर्णमाक्षिक भस्म - - - - लोहासव यासारख्या लोहयुक्त औषधांचा उपयोग वैद्यकीय सल्ल्याने करावा
तापामुळे निद्रानाश असल्यास - - - - प्रवाळवटी - - -- मौक्तिक भस्म - - -- कामदुधा - - - चंद्रकलारस यासारखे औषध घेऊन ताप कमी करावा
दम्यामुळे निद्रानाश असल्यास दम्याचे चिकित्सा करावी यात प्रामुख्याने - - - वमन या पंचकर्म उपचाराचा समावेश करावा
शिरोबस्ती किंवा शिरोधारा हे दोन प्रकार आयुर्वेदिक उपचार पद्धतीमध्ये निद्रानाशासाठी अत्यंत उपयुक्त आहेत - - - या उपचार पद्धतीचा देखील आपण वापर करू शकतो
पथ्य पाळणे सर्वच रोगांमध्ये आवश्यक असते किंबहुना - - - - पथ्य हेच अर्धे औषध मानले जाते - - - त्यामुळे निद्रानाश या आजारात सात्विक आहार घ्यावा - - - दूध गायीचे तूप - - - गहू - - - नारळ - - - लोणी इत्यादींचा आहारामध्ये समावेश असावा झोपण्याचे ठिकाण शांत असावे तसेच शुद्ध // स्वच्छ हवा येण्याची व्यवस्था असावी
अशा पद्धतीने योग्य निदान करून निद्रानाशावर उपचार केल्यास निश्चित चांगले आरोग्य प्राप्त होऊ शकते
Insomnia (Difficulty Sleeping)
A few years ago, insomnia was generally considered a condition seen mainly in elderly people. However, in today's mechanized age, this disorder has also become increasingly severe among young people and youth. Insomnia usually does not occur as an independent disease. It is often found as a complication or symptom of some other underlying illness.
Many patients come to a physician and say, "I am unable to sleep, so please give me sleeping pills." Some people even go to a pharmacy and buy sleeping pills without a doctor's prescription. Just as modern medicine has drugs that induce sleep, Ayurveda also has such medicines. However, Ayurvedic practitioners generally avoid using these medicines first and instead try to identify the root cause of insomnia, because this condition often arises due to other diseases. The major underlying conditions include mental disorders, indigestion, rheumatoid disorders (Amavata), arthritis, sciatica, Vata disorders such as paralysis, anemia, injuries, fever, Pitta disorders, asthma, jaundice, excessive physical exertion, etc.
One should avoid relying on sleeping pills from modern medicine to induce sleep. If the underlying cause is identified and treated, insomnia can certainly be cured.
If one continues taking sleeping pills regularly, they may develop dependence on them. Over time, fatigue, thinking ability, work capacity, and memory may gradually decline. Some people also use opium, bhang, charas, cannabis, or alcohol to induce sleep. All of these substances are extremely harmful to the body.
Mental causes of insomnia include a weak mind, stressful situations, financial difficulties, fear, seizures, and similar conditions.
Indigestion is also an important cause. People who work in jobs or run businesses often develop the habit of eating dinner very late because of their busy schedules. Such habits, along with consuming heavy meals at night, lead to indigestion, which in turn causes insomnia.
Insomnia may also occur due to constipation, intestinal worms, after childbirth in women, after surgery, when there is anemia, and during high fever.
In asthma, discomfort increases while lying down and decreases when sitting up. Insomnia can result in a dull facial appearance, stiff eyes, gas accumulation in the abdomen, a feeling of bloating, body aches, joint pain, fatigue, lack of enthusiasm, and similar symptoms.
If sleep is disturbed due to mental stress, include about 15 to 30 grams of cow's ghee in your daily diet. Also, before sleeping, put two drops of ghee into each nostril and massage the soles of your feet with ghee.
After waking up in the morning, massage the entire body with sesame oil and then, after about half an hour, take a bath with lukewarm water.
If insomnia is caused by Kapha disorders or indigestion, practice fasting or light eating (Langhana). Avoid eating dinner late at night. Also, after the evening meal, drink 50 to 100 ml of lukewarm water.
If insomnia is due to old age or fatigue, take 3 grams of Ashwagandha powder mixed with 50 ml of buffalo milk every night before bedtime. Add sugar according to taste.
If insomnia is caused by anemia, iron-containing Ayurvedic medicines such as Mandur Bhasma, Loha Bhasma, Suvarnamakshik Bhasma, and Lohasava should be taken under medical supervision.
If insomnia is due to fever, medicines such as Praval Vati, Mouktik Bhasma, Kamdudha, and Chandrakala Ras may be taken to reduce the fever.
If insomnia is caused by asthma, the asthma itself should be treated. This treatment mainly includes the Panchakarma procedure known as Vamana (therapeutic emesis).
Shirobasti and Shirodhara are two Ayurvedic treatment methods that are considered highly beneficial for insomnia. These therapies may also be used.
Following proper dietary guidelines is essential in all diseases. In fact, an appropriate diet is considered half the treatment. Therefore, in insomnia, one should consume a sattvic diet. The diet should include milk, cow's ghee, wheat, coconut, butter, and similar foods. The sleeping environment should be quiet and should have proper ventilation with clean, fresh air.
By making the correct diagnosis and treating the underlying cause of insomnia in this way, it is certainly possible to achieve good health.

Comments