Imagination Unleashed: How to Grow Your Mind’s Infinite Power
- Satish Shindadkar
- Aug 5
- 4 min read
जे न देखे रवी ते देखे कवी - कल्पना शक्ती
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण कल्पना शक्ती - --इमॅजिनेशन या विषयी बघणार आहोत
प्रत्येकाची कल्पना करण्याची शक्ती ही थोडी भिन्नभिन्न असते
कल्पना शक्तीच्या जोरावरच - मनुष्य उन्नतीची मोठ मोठी शिखरे
प्राप्त करीत असतो आणि ही कल्पनाशक्ती
ज्याला आपण इंग्रजी मधून इमॅजिनेशन म्हणतो ती
आपण जो आयुर्वेद की ज्यात आयुष्याचं ज्ञान भरलेला आहे
त्याच्या दृष्टिकोनातून विविध ग्रंथांचा सारांश - मी मांडण्याचा
प्रयत्न करणार आहे
आपण आपली कल्पनाशक्ती कशी वाढवू शकतो ?
या विषयी थोडक्यात बघू या
या ठिकाणी मुद्दामच शीर्षक दिलेलं आहे
जे न देखे रवी - - - - ते देखे कवी कारण
जे कवी असतात
जे कविता करतात
त्यांची कल्पना शक्ती त्या दृष्टीने अत्यंत सूक्ष्म असते
आणि तशा पद्धतीची कल्पनाशक्ती जर आपण आपल्या
व्यवसायाच्या दृष्टीने
आपल्या कार्याच्या दृष्टीने निर्माण केली तर
निश्चितच सर्व क्षेत्रात प्रगती / / / उन्नती साधणे सहज शक्य आहे
म्हणून एका तज्ञाने म्हटलं आहे की
कल्पनाशक्ती जगावर राज्य करते
कल्पनाशक्ती तुमच्या मनातील - - प्राथमिक क्षमतांपैकी एक आहे आणि
तुमच्या सर्व कल्पनांना
प्रत्यक्षात प्रक्षेपित करण्याची आणि मांडण्याची शक्ती आहे
म्हणजे थोडक्यात तुम्ही व्यवसायात असाल आणि
तुमच्या मोठ्या व्यवसायाचे
नवीन कार्यालयांचे
नवीन आउटलेटचे चित्र तुमच्या मनात काढू शकतात आणि
मनाच्या किमयांद्वारे तुम्ही ही चित्रे पुढे प्रत्यक्षात आणू देखील शकतात
रेडिओ त्यापुढे टेलिव्हिजन
त्यापुढे मोबाईलवर सर्व प्रकारचे मनुष्याला आवश्यक असणारे सॉफ्टवेअर
विमान
सुपर सोनिक जेट विमान
रॉकेट
विविध प्रकारचे शोध माणसाच्या कल्पनाशक्ती मुळेच प्रत्यक्षात आलेले आहेत
आपल्याला जर आपली कल्पनाशक्ती चांगली निर्माण करायची असेल
म्हणजेच कल्पना करण्यात आपण चांगले कसे होऊ शकतो ?
हा जर विचार आपण करणार असू तर
पुढील काही आचरण करणे देखील गरजेचे आहे - - - -
सर्व प्रथम आपण आपल्या विचारांशी प्रामाणिक असणं महत्त्वपूर्ण आहे
कुठलेही मतभेद असतील तर ते दूर करावेत
वाचन द्वारे प्रबोधन हे
आपले स्वतःचे आणि मनाचे करणे अत्यंत आवश्यक आहे
सोबत छोटी मोठी लिखाण करून स्वतःला समृद्ध करावे
मनाच्या शांततेसह
शांतता नांदावी म्हणून = = = शांतता वाढवण्याचा प्रयत्न करावा
आपल्या मनावर एक छान प्रेरणा दायी छाप पडण्यासाठी
ग्रामीण भागात एक फेरफटका मारावा म्हणजे जे लोक शहरी भागात आहेत त्यांनी ग्रामीण भागात एक फेरफटका मारावा
ग्रामीण भागात राहणाऱ्या व्यक्तींनी छोट्या वस्ती / / / तांडा आणि मोठ्या शहरात देखील एक फेरफटका मारावा तसेच
दोन-तीन वर्षातून एकदा एखाद्या अरण्यात फिरण्यासाठी जावे
निसर्ग सौंदर्यात कधी तरी जावे आणि आपले शरीर आणि मन
तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करावा
या सोबतच आपल्याला हवे ते अन्न खाण्याचा आनंद नेहमी घ्यावा
सुगंधी फुलांच्या सहवासात त्यांच्या सुगंधाने
कधीतरी न्हावे
संगीत आणि निसर्गाचा आवाज निसर्गात जाऊन ऐकावा किंवा
शांततेत
एकांतात असे ध्वनी
कॉम्प्युटर मोबाईल इत्यादींवर ऐकले तरी चालतील
बुद्धिमत्तेसह आपली कल्पनाशक्ती प्रभावीपणे वापरण्यासाठी
स्वतःवर आणि आपल्या सभोवतालावर प्रेम करावे
सर्व भ्रम दूर करावेत
अशा प्रकारे जर आपण कल्पनाशक्ती वाढवली तर निश्चितच आपल्यामध्ये एक ईश्वरीय शक्ती असल्याचा आनंद उपभोगता येईल
Imagination Unleashed: How to Grow Your Mind’s Infinite Power
Imagination, or kalpana shakti, is the mind’s ability to see beyond what is already in front of us. It helps a child turn a stick into a sword, a farmer plan the next season, a writer shape a story, and a healer understand a person beyond symptoms.
Everyone imagines differently. Some people think in pictures. Some hear words, rhythms, or conversations. Some need silence, while others feel most creative while walking, cooking, or watching the sky. This difference is not a weakness. It shows how vast the human mind can be.
Why imagination matters in daily life
Imagination is not only for artists. It helps us solve problems, build empathy, plan better, and stay hopeful during difficult times. Before any action takes shape, the mind often creates its first outline.
A clear imagination can help with:
Better decision-making
Creative learning
Emotional balance
Fresh ideas at work and home
A deeper connection with life around us
When the mind is clouded by fear, comparison, or false beliefs, imagination becomes narrow. When the mind is calm and honest, it expands.
The Ayurvedic view of imagination
Ayurveda sees the mind, body, senses, and environment as closely connected. From this view, imagination grows when the mind has clarity, stability, and nourishment.
A disturbed routine, poor sleep, unhealthy food, and constant worry can make the mind restless. A balanced lifestyle supports sattva, the quality linked with calmness, awareness, and clear perception. This is where imagination becomes more meaningful, not just wild fantasy but thoughtful inner vision.
This is general wellness information, not medical advice. For health concerns, speak to a qualified practitioner.
Simple ways to grow imagination
Be honest with your thoughts.
Notice what you truly feel and think. Do not reject your inner voice too quickly. Honest reflection clears mental noise.
Read and write regularly.
Reading fills the mind with images, ideas, and language. Writing gives those ideas shape. Even a small daily journal can train imagination.
Walk through rural spaces.
A quiet village road, open field, flowing stream, or simple mud house can awaken thoughts that crowded places often hide.
Exercise and eat balanced food.
A healthy body supports a clearer mind. Regular movement, seasonal food, enough water, and proper rest can improve mental freshness.
Learn from nature and your surroundings
Nature teaches without lectures. The colour of a sunrise, the patience of a tree, the sound of rain, and the movement of birds invite the mind to observe deeply.
Loving your surroundings also matters. When we respect people, places, animals, and daily objects, we see more. Many illusions fade when we look closely. The ordinary world becomes full of meaning.
FAQ
Is imagination the same as daydreaming?
Not exactly. Daydreaming can be random, while imagination can be focused and creative.
Can adults improve imagination?
Yes. Reading, writing, walking, observation, and mindful living can strengthen it at any age.
Why does Ayurveda connect lifestyle with imagination?
Ayurveda views mental clarity as linked to food, sleep, routine, senses, and emotional balance.
How much time should I give to creative practice?
Even 10 to 15 minutes a day of reading, writing, or quiet observation can help.
The growth of imagination comes from many small practices working together. Stay truthful with your thoughts, nourish your body, spend time with nature, and remove false beliefs. Slowly, the mind opens, and its infinite power begins to show.

Comments