top of page
logo.png

Hidden Foods That Raise Type 2 Diabetes Risk in Modern Diets

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 2
  • 4 min read

या पदार्थांमुळे वाढतो डायबेटीसचा धोका

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण टाईप टू डायबिटीस होण्याचा धोका कोणत्या खाद्यपदार्थांमुळे अधिक होऊ शकतो याविषयी बघणार आहोत - - - - - - - - -

भारत हा येत्या काही दशकात मधुमेह असणाऱ्या रुग्णांमध्ये - - - संपूर्ण जगात सर्वोच्च स्थानी असेल असा अंदाज अनेक तज्ञ व्यक्त करीत आहे - - - अगदी कमी वयात अनेकांना हा आजार होत असल्याची दिसत आहे अनुवंशिकता हे याचे एक प्रमुख कारण जरी असलं तरी - - - रोजच्या आपल्या दैनंदिन जीवनात आहाराबाबतीत होत असलेले बदल - - - -   यास कारण होत आहेत त्याविषयी थोडक्यात जाणून घेऊ या   = = = =

आहारामध्ये पूर्वीच्या काळी भाकर भाजी - - - - - पोळी भाजी असे पदार्थ असायचेत - - असं आता आपण म्हणू शकतो - - -  आजच्या जीवनात अनेकांच्या आहारामध्ये ब्रेड - - - केक - - - - पास्ता इत्यादी बेकरीचे पदार्थ अधिक प्रमाणामध्ये दिसत आहेत - - - ब्रेड सोबत कच्च्या भाज्या सेवन केल्या जात आहेत आणि हाच आहार  - - - नाश्ता किंवा पोटभर जेवण स्वरूपात अनेक व्यक्ती सेवन करीत आहेत - - - अन्य आहार्य द्रव्यांमध्ये - - -  ओट्स - - - केळी - - - रताळे - - - बीट - - - - संत्री - - - सफरचंद - - - द्राक्ष - - - चणे - - - दूध आणि दही - - - - डाळी - - -- सुकामेवा इत्यादी आपल्या आहारामध्ये येत असतात - - - या पदार्थांना अति प्रमाणात सेवन केल्यास मधुमेह म्हणजेच डायबिटीस टू या प्रकाराचा धोका वाढतो.

यानंतर कोल्ड्रिंक याचा देखील डायबिटीस टाईप २ - - - -  वाढवण्यामध्ये हातभार लागत असतो - - - -    आजच्या जीवनशैलीमध्ये अनेक व्यक्ती - - - - - अधिक प्रमाणात कोल्ड्रिंक्स सेवन करीत आहेत - - - - माझ्या बघण्यानुसार काही व्यक्ती पाण्याच्या ऐवजी केवळ कोल्ड्रिंक सेवन करतात - - - - - अशा व्यक्तींना मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते - - - तसेच चहा - - - सोडा या पदार्थांना दिवसातून अनेक वेळा सेवन करणाऱ्या व्यक्तींना देखील - - - - - डायबिटीस टाईप टू होण्याचा धोका अधिक असतो

फॅट्स अधिक असणाऱ्या पदार्थांमध्ये - - - - क्रीम - - - चीज - - - बटर अशा दुग्धजन्य पदार्थांमुळे तसेच पॅकिंग मध्ये उपलब्ध असणारे - - - तळलेले पदार्थ - - - प्राणीज पदार्थ यामुळे देखील टाईप टू डायबिटीस वाढण्याची शक्यता किंवा निर्माण होण्याची शक्यता असते

प्रक्रिया केलेले मांस हे देखील स्थूलतेसह - - - - हृदयविकार आणि मधुमेह देत असतात

अशा प्रकारे आपण आत्ताच जी पदार्थ बघितली - - - - ती पदार्थ कमी प्रमाणात सेवन करावीत आणि - - -  ज्यांच्या घरात डायबिटीस ची हिस्टरी आहे - - -  अशा लोकांनी ह्या पदार्थांना अत्यंत कमी प्रमाणात सेवन करावे - - - - - तसेच व्यायाम करावा - - - - - - जेणे करून त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये - - - - -

टाईप टू डायबिटीस चा धोका कमी होऊ शकतो

 

 

Hidden Foods That Raise Type 2 Diabetes Risk in Modern Diets

A food does not need to taste like dessert to affect blood sugar. Many everyday “healthy” foods can raise diabetes risk when portions are large, meals are unbalanced, and activity is low.

Modern eating has changed quickly. Traditional meals such as bhakri with sabzi, dal, curd, and seasonal vegetables were usually home-cooked, fibre-rich, and eaten in controlled portions. Today, many meals include bread, cakes, biscuits, pasta, packaged snacks, and ready-to-eat foods. These are often easier to overeat and may contain refined flour, added sugar, and unhealthy fats.

Some healthy foods can still raise blood sugar

Foods like oats, bananas, sweet potatoes, beets, oranges, apples, grapes, chickpeas, milk, yogurt, lentils, and nuts are not “bad”. Many provide fibre, protein, minerals, and vitamins.

The risk comes from quantity and frequency. A large bowl of oats with banana and honey, several fruits in one sitting, or big servings of sweet potato can push up carbohydrate intake. Chickpeas and lentils are nutritious, but they still contain carbs. Milk and yogurt can also add sugar, especially flavoured versions. Nuts are low in carbs but high in calories, so handfuls can lead to weight gain.

Sugary drinks are a major problem

Cold drinks, sodas, packaged juices, energy drinks, and sweetened teas deliver sugar quickly. They do not fill the stomach like solid food, so it is easy to drink extra calories without noticing.

Regular intake of sugary drinks is strongly linked with weight gain and higher Type 2 diabetes risk. Water, unsweetened chaas, plain lemon water, or unsweetened tea are better daily choices.

High-fat foods can worsen risk

Cream, cheese, butter, fried foods, and processed meats can add excess calories and saturated fat. Over time, this may contribute to weight gain and insulin resistance, especially when combined with low activity.

Balance matters more than fear

The goal is not to ban every food. Choose smaller portions, pair carbs with protein and vegetables, and keep sweets and fried foods occasional. For those with a family history of diabetes, regular walking, strength exercise, weight control, and routine blood sugar checks matter even more.

FAQ

Are fruits unsafe for diabetes risk?

No. Eat whole fruits in moderate portions. Avoid fruit juices and large mixed fruit bowls.

Is oats good or bad?

Oats can be healthy, but avoid oversized servings and sugary toppings.

Should I stop eating dal and chickpeas?

No. Keep portions sensible and pair them with vegetables and protein.

What is the simplest daily habit to reduce risk?

Walk regularly, limit sugary drinks, and avoid overeating refined flour foods.

 

Recent Posts

See All
Should rock salt be consumed?

सैंधव मीठ सेवन करावे का ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मीठाच्या गुणधर्मा विषयी तसेच कोणत्या प्रकारचं मीठ आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं या विषयी बघणार आहोत आयुर्वेदामध्ये पाच प्रकारचे मी

 
 
 
Do this for your health on a holiday

सुट्टीच्या दिवशी आरोग्यसाठी हे कराच संगणकीय म्हणजे कॉम्प्युटर युगातून आपण ए आय आर्टिफिशल इंटेलिजंटच्या युगात प्रवेश केला आहे पूर्वीपेक्षा शारीरिक श्रम कमी असतील पण मानसिक श्रम वाढणार आहेत अजून काय असे

 
 
 
Puffed rice

साळीच्या लाह्यानमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण साळीच्या लाह्या याविषयी बघणार आहोतलाह्यांचे अनेक प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यापैकी ज्वारीच्या लाह्या मक्याच्या लाह्या साळीच्या लाह्या ग

 
 
 

Comments


bottom of page