Cough Causes Symptoms Treatments Dry vs Wet Cough and Diet Tips
- Satish Shindadkar
- Aug 2
- 5 min read
खोकला
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर - - - - आपणा सर्वांना परिचित असणारा व्याधी - - - तसा किरकोळ - - - परंतु सद्यस्थितीत गंभीर स्वरूप प्राप्त करणारा व्याधी म्हणजे खोकला या विषयी बघणार आहोत - - - - - -
खोकला हा कफाचा विकार असल्याबद्दल ची माहिती जवळपास सर्वांनाच असते - - - परंतु वात दोषामुळे देखील खोकला हा येत असतो आणि हा वात महत्वपूर्ण देखील असू शकतो - - - - अनेक वेळा खोकला हा स्वतंत्र व्याधी नसून - - - - एखाद्या मोठ्या आजारातील लक्षण रूपात असतो जसे - - - क्षय म्हणजे टी बी - - - टॉन्सिल वाढणे आणि आता सद्य: स्थिती मध्ये कोविड इत्यादी
खोकला झाल्यानंतर अनेक व्यक्ती डॉक्टरांचा सल्ला न घेताच - - - - परस्पर कफ सायरप किंवा अन्य औषधी घेतात - - - या औषधींनी कदाचित - - तात्पुरता फायदा देखील होऊ शकतो - - - परंतु आपल्या शरीरावर नेहमी करता काही अपाय देखील होऊ शकतात - - - खोकल्याचे सामान्यता दोन प्रकार पडतात - - - - - एक कोरडा खोकला आणि दुसरा कफ पडणारा खोकला
कोरडा खोकला निर्माण होण्याच्या प्रमुख कारणांमध्ये - - - - कोरडे - - थंड - - तिखट - - उष्ण पदार्थांचे आहारामध्ये अतिरेकी वापर - - - - धूम्रपान - - - अति बोलणे - - - अतिश्रम रात्री जागरण - - - उपवास करणे - - - अति प्रमाणात चहा - - - वैद्यकिय सल्ल्या खेरीज अँटिबायोटिक चा वापर अति प्रमाणात करणे इत्यादींचा समावेश होतो
तर कफ असणाऱ्या खोकल्याच्या प्रमुख कारणांमध्ये - - - - थंड - - पचण्यास जड - - अति गोड आंबट खारट पदार्थांचा सतत वापर - - दुपारी झोप - - रात्री उशिराने जेवण - - अतिप्रवास - - रोज डोक्यावरून आंघोळ - - केळी - - दही - - तळलेले पदार्थ यांचा आहारात अधिक प्रमाणात वापर - - सतत बैठे काम - - एसी मध्ये बसणे - - बटाटा - - या सारख्या पदार्थांचे अधिक सेवन इत्यादी चा समावेश होतो
टॉन्सिल वाढणे - - - टी बी इत्यादी आजारांमध्ये लक्षण स्वरूपात खोकला असतो - - - - या आजाराची चिकित्सा केल्यास खोकला हा आपोआप बरा होतो
कोरडा खोकला विकारात - - आवाज बसणे - - घशाला कोरड पडणे - - कोरडी ढास लागणे - - छातीत बरगड्यांमध्ये दुखणे - - - इत्यादी लक्षणे आढळतात तर
कफ असणाऱ्या खोकल्यात - - घशात किंवा जिभेवर देखील चिकट कफ असणे - - छातीत कफाचा आवाज येणे - - - आवाज बसणे - - - खोकल्यातून कफ पडणे - - - कफ पडल्यावर थोडे बरे वाटणे - - - भूक न लागणे सोबत सर्दी असणे इत्यादी लक्षणे आढळतात
पथ्य अपथ्याचा विचार केला असता - - - कोरडा खोकला असतांना - - - वातूळ पदार्थ - - कोरडे - थंड - शिळे पदार्थ - बंद करावेत
वेळेवर आहार आणि निद्रा असावी - - - - थंड पाणी पिणे टाळावे - - - काळी मनुका गायीचे तूप आहारात असावे - - - एलादी वटी दिवसातून चार ते आठ वेळा चघळावी जेष्ठमध घनवटी चघण्यासाठी वापरावी - - - सीतोपलादी चूर्ण मधासोबत घ्यावे तर - - - कफ प्रधान खोकल्यात - - - थंड कफ वाढविणारे - - पचण्यास जड पदार्थ - - मांसाहार शिळे पदार्थ वर्ज्य करावेत - - - जेवण वेळेवर घ्यावे - - - कोमट पाण्याचा वापर आंघोळीसाठी आणि पिण्यासाठी देखील करावा
तुळस - - लसूण - - पुदिना - - आले - - ओली हळद इत्यादीचा वापर आहारात अधिक प्रमाणात असावा - - - - औषधींमध्ये सितोपलादी चूर्ण - - - तालिसादि चूर्ण - - - रजन्यादी वटी - - - - वासावलेह - - - ६४ पिंपळी रसायन इत्यादी औषधी घेता येऊ शकतात
पंचकर्मांमध्ये - - - वमन - - विरेजन - - बस्ती यांचा वापर वैद्यकीय सल्ल्याने करावा
खोकल्या चे काही काळाने - - - - टी बी या आजारात रूपांतर होऊ शकते तसेच दमा या व्याधीत देखील याचे रूपांतर होऊ शकते म्हणून - - - - खोकला हा विकार पथ्यापथ्याचे पालन करून आणि वैद्यकीय सल्ल्याने औषधी घेऊन समूळ नष्ट करावा
सतत बोलण्यात चे काम असणारे - - जसे शिक्षक दुकानदार इत्यादींनी - - - - वजन उचलण्याचा व्यवसाय असणाऱ्यांनी - - - - तसेच ए सी मध्ये सतत काम करणाऱ्यांनी - - - - - खोकला या आजाराची विशेष काळजी घ्यावी
Cough Causes Symptoms Treatments Dry vs Wet Cough and Diet Tips
A cough is often a simple reflex, but it can also be the body’s early warning sign. It helps clear dust, mucus, smoke, or germs from the airways. Most coughs settle with basic care, but a cough that lasts, worsens, or comes with serious symptoms needs medical attention.
This article is for general information only and should not replace advice from a qualified doctor.
Common causes and symptoms of cough
Cough can start due to many reasons, including:
Viral infections such as cold or flu
Allergies, dust, smoke, or pollution
Asthma or wheezing disorders
Acid reflux
Sinus drip
Chest infections such as bronchitis or pneumonia
Tuberculosis, especially if cough lasts for weeks
Common symptoms may include throat irritation, repeated coughing, chest tightness, fever, blocked nose, body ache, tiredness, or breathlessness.
Seek medical care if cough lasts more than 2 to 3 weeks, or if there is blood in sputum, high fever, chest pain, weight loss, or difficulty breathing.
Dry cough and wet cough are different
A dry cough does not bring up mucus. It often feels tickly, harsh, or irritating. It may happen after viral fever, due to allergies, pollution, asthma, or acid reflux.
A wet cough brings up phlegm or mucus. It may sound heavy or chesty. White, yellow, green, or blood-stained sputum can appear with respiratory infections. Thick or coloured mucus does not always mean antibiotics are needed, so a doctor’s assessment matters.
Treatment and home care
Treatment depends on the cause. Simple viral coughs usually improve with rest, fluids, steam inhalation, and avoiding smoke or dust. Honey may soothe cough in adults and children above 1 year. Do not give honey to infants under 1 year.
Doctors may suggest cough syrups, anti-allergy medicines, inhalers, reflux medicines, or antibiotics only when needed. Avoid self-medicating, especially in children, older adults, pregnancy, asthma, heart disease, or diabetes.
Diet and pathya for cough
A cough-friendly diet supports recovery:
Drink warm water, soups, herbal teas, or turmeric milk if it suits you.
Eat soft, light meals such as dal, rice, khichdi, vegetables, and fruits.
Avoid smoking, alcohol, chilled drinks, and very oily or spicy foods if they worsen symptoms.
Keep the room clean and well ventilated.
Good sleep and hydration are as important as medicines.
When cough becomes serious
Ignoring a long-lasting cough can delay diagnosis of asthma, pneumonia, tuberculosis, chronic bronchitis, or other lung conditions. Repeated coughing can also disturb sleep, cause fatigue, and trigger chest discomfort.
FAQs
Can a dry cough turn into a wet cough?
Yes. Some viral infections begin with a dry cough and later produce mucus as the airways react.
Is every wet cough an infection?
No. It can also occur with allergies, asthma, pollution exposure, or chronic lung conditions.
When should I see a doctor?
See a doctor if cough lasts beyond 2 to 3 weeks, or if fever, breathlessness, blood in sputum, chest pain, or weight loss appears.
Are antibiotics useful for cough?
Only for certain bacterial infections. Many coughs are viral and do not need antibiotics.
A cough is usually manageable, but watch its duration, sound, mucus, and associated symptoms. Early care can prevent a minor cough from becoming a serious health problem.

Comments