top of page
logo.png

Bhakri Health Benefits Discover Nutrition Types and Easy Ways to Add It to Your Diet

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 2
  • 4 min read

भाकर खा अनेक फायदे प्राप्त करा

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण आहारामध्ये भाकरीचा समावेश करून आरोग्यदायक अनेक लाभ कसे मिळू शकतो याविषयी बघणार आहोत - - - -  -

आहारामध्ये गहू - - - तांदूळ - - - ज्वारी - - - - बाजरी - - -  दादर - - -  नाचणी इत्यादी अनेक प्रकार आपण - - -  पालेभाज्या किंवा फळभाज्या - - - यांच्यासोबत सेवन करत असतो - - - - आपल्या आरोग्यासाठी सर्वच प्रकारचा - - - - - सहा चवींनी युक्त असणारा आहार असणे गरजेचे आहे

साधारणतः प्रत्येकाच्या घरी - - - गहू आणि तांदूळ यांचा उपयोग केला जातो - - - - परंतु अनेक व्यक्ती ज्वारी - - बाजरी -  दादर - - - नाचणी यांचा वापर अतिशय कमी प्रमाणात करतात किंवा करतच नाहीत - - - - आरोग्यासाठी ज्वारी बाजरी नाचणी हे - - - - अत्यंत उपयुक्त असून - - - -  त्यांचा वापर योग्य प्रकारे करून घेतला - - - - तर - - - - - - - निरोगी दीर्घायुष्यला प्राप्त करणे सहज शक्य आहे

बाजरीमध्ये मॅग्नेशियम - - - पोटॅशियम - - - फॉस्फरस उत्तम प्रमाणात असतात - - - - ज्यांची कफदोषाची प्रधानता असणारी प्रकृती आहे - - - - अशांनी शरीरात उष्मा निर्माण व्हावा म्हणून बाजरी - - - निश्चित सेवन करावी

ज्वारीची भाकर - - - तुलनेने थंड गुणाची असते आणि - - - पचावयास हलकी असते यामध्ये अनेक प्रकारचे - - - प्रथिने आणि फायबर्स असतात - - - तसेच पचनक्रिया सुरेख ठेवण्यासाठी - - - - बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी उपयुक्त आहे - - - शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी देखील कमी करते - -  आणि रक्तातील साखर देखील नियमित ठेवणारी आहे

नाचणी ही देखील गुणाने - - -  -  थंड असल्यामुळे तसेच यामध्ये मुबलक प्रमाणात - - - -  कॅल्शियम आणि लोह असल्यामुळे लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त आहे

तांदळाची भाकरी देखील पौष्टिक असून - - - - - शरीरामध्ये थंडावा निर्माण करते - - - - पचण्यास हलकी असते

म्हणजेच कोणत्याही प्रकारची भाकरी - - - - -  ही आपल्याला अतिरिक्त चरबी पासून दूर ठेवते - - - - - - लठ्ठपणा आला असेल तर - - - तो दूर करते - - - - रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करते - - - - पर्यायाने - - - - -  हृदयरोग - - - रक्तदाब इत्यादी विकारांना दूर करणाऱ्या असतात

ह्या भाकरी मध्ये उडीद - - -  मेथी इत्यादी प्रमाणात टाकून देखील - - - - उडीद आणि मेथी यांच्या गुणांचा पण लाभ घेऊ शकतो - - - - - - - ज्यावेळेस आपणास अधिक ताकदीची गरज आहे - - - - त्या वेळेला उडीद डाळीचे पीठ सोबत मिश्र करावं आणि - - - - ज्यावेळी आपणास वजन कमी करणे - - - वात दोष कमी करणे - - - कफ दोष कमी करणे - - -  किंवा अन्य शीततेचे विकार झालेले असतील - - - - त्यावेळेला मेथीचे पीठ टाकून त्याची भाकरी करणे उत्तम असतं

अशा पद्धतीने आपण आहारामध्ये भाकरीचा समावेश केल्यास - - - - - - - - निश्चितच निरामय - - - -   दीर्घायुष्य प्राप्त करणे सहज शक्य आहे

 

 

 

Bhakri Health Benefits Discover Nutrition Types and Easy Ways to Add It to Your Diet

Bhakri is simple, filling, and deeply rooted in Indian kitchens. Made with everyday grains, it can add fibre, minerals, and steady energy to meals without feeling heavy.

Different grains bring different benefits to bhakri.

Why bhakri deserves a regular place on your plate

The biggest strength of bhakri is its grain variety. Each type brings its own nutrition.

Bhakri type

Key nutrition value

Wheat bhakri

Fibre, B vitamins, steady energy

Rice bhakri

Light texture, easy to pair with dals and curries

Jowar bhakri

Fibre, magnesium, and plant compounds

Bajra bhakri

Magnesium, potassium, iron, and good satiety

Nachni bhakri

Calcium, fibre, and slow-digesting carbohydrates

These grains can support digestion because fibre helps bowel movement and gut regularity. Fibre-rich meals may also help manage cholesterol levels when eaten as part of a balanced diet.

Jowar bhakri is a fibre-rich everyday choice.

Mineral-rich bhakri supports everyday health

Bajra and jowar are known for magnesium and potassium, minerals that support normal muscle and nerve function. Nachni, also called ragi, is valued for calcium, which helps maintain bones and teeth.

For a balanced plate, pair bhakri with:

dal or usal for protein

curd for calcium and probiotics

leafy sabzi for iron and folate

chutney made with sesame, peanut, or coconut

Nachni bhakri pairs well with calcium-rich curd.

Easy ways to make bhakri more nourishing

Mixing flours can make bhakri tastier and more balanced. Add a little urad dal flour for extra protein and better texture. Add fenugreek leaves or methi seeds powder for fibre and a gentle bitter flavour that works well with bajra or wheat.

Use warm water while kneading, cook on a hot tawa, and serve fresh with ghee in moderation.

Small additions like methi can make bhakri more nourishing.

FAQ

Is bhakri better than roti?

Bhakri can be more filling, especially when made with jowar, bajra, or nachni. Roti and bhakri can both fit into a healthy diet.

Can bhakri help digestion?

Yes, fibre-rich bhakri may support digestion and regular bowel movement, especially when paired with vegetables and dal.

Which bhakri is best for calcium?

Nachni bhakri is a good choice because nachni, or ragi, is naturally rich in calcium.

Can I eat bhakri daily?

Yes, if the meal is balanced. Rotate grains and pair bhakri with protein, vegetables, and healthy fats.

Bhakri is more than a rustic staple. With the right grain and smart pairings, it becomes a satisfying way to eat better every day.

Recent Posts

See All
Should rock salt be consumed?

सैंधव मीठ सेवन करावे का ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मीठाच्या गुणधर्मा विषयी तसेच कोणत्या प्रकारचं मीठ आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं या विषयी बघणार आहोत आयुर्वेदामध्ये पाच प्रकारचे मी

 
 
 
Do this for your health on a holiday

सुट्टीच्या दिवशी आरोग्यसाठी हे कराच संगणकीय म्हणजे कॉम्प्युटर युगातून आपण ए आय आर्टिफिशल इंटेलिजंटच्या युगात प्रवेश केला आहे पूर्वीपेक्षा शारीरिक श्रम कमी असतील पण मानसिक श्रम वाढणार आहेत अजून काय असे

 
 
 
Puffed rice

साळीच्या लाह्यानमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण साळीच्या लाह्या याविषयी बघणार आहोतलाह्यांचे अनेक प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यापैकी ज्वारीच्या लाह्या मक्याच्या लाह्या साळीच्या लाह्या ग

 
 
 

Comments


bottom of page