Belly Fat Loss Secrets Causes Ayurveda Diet Yoga Water Timing and New Tech
- Satish Shindadkar
- Aug 4
- 4 min read
पोटावर चरबी वाढली आहे ?
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण या भागामध्ये
पोटावरील चरबी कशी कमी करावी या विषयी बघणार आहोत
पोटावरील / / / कमरेवरील आणि छातीवरील चरबी एका दिवसात
एका महिन्यात वाढत नसते
ती वाढण्यासाठी दोन ते चार वर्ष लागतच असतात आणि
अशी चरबी का वाढली याचे जर आपण स्वतः परीक्षण केलं
आत्मचिंतन केलं तर निश्चितच त्याचे कारण सापडणार आहे
सर्व सामान्यतः जेवणानंतर लगेच - - - अधिक प्रमाणात पाणी पिणे हे कारण अनेकांमध्ये
आढळून येत आहे अशा प्रकारे वाढलेली चरबी म्हणजे
आयुर्वेदाला अपेक्षित असणारा मेद धातू होय आणि असा हा मेद धातू दुष्ट स्वरूपात वाढल्यामुळे तो पोटावर
छातीवर किंवा कमरेवर जमा होतो आणि तेथील भाग आपले सौंदर्य नष्ट करत असतो
आयुर्वेदानुसार आहार सेवन केल्यानंतर त्याचे रस धातू मध्ये रूपांतर होतेपुढे रसापासून रक्त
त्यापासून पुढे मांस आणि त्यानंतर मेद धातू निर्माण होतो
असा हा मेद किंवा ज्याला आपण फॅट्स किंवा चरबी म्हणतो ह्या मेदापासून पुढे
अस्थिधातूच पोषण होतं ज्याला आपण हाड असं म्हणतो
हाडांमधील कॅल्शियम आणि अन्य घटकांचे पोषण होत असतं आणि अजून पुढे
मज्जा आणि शुक्र असे धातू निर्माण होत असतात परंतु
शरीरात व्यवस्थित पचन न झाल्यामुळे खराब मेद तयार होतो आणि हा मेद शरीराच्या पोटावरील भागात साचून राहतो यालाच आपण ढेरी येणं असे म्हणत असतो
पोटावर चरबी वाढण्याच्या प्रमुख कारणांमध्ये
भोजनानंतर लगेच अधिक प्रमाणामध्ये पाणी पिणे
दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचं अधिक प्रमाणात सेवन
मिठाई साखर यांचा अतिरिक्त वापर हे आहेत
सूर्यास्तानंतर भोजन घेणे हे खराब चरबी निर्माण करण्यासाठी अतिरिक्त कारण आहे
शरीरात अतिरिक्त चरबी निर्माण झाल्यास हाड ठिसूळ होणे
थकवा
कुठल्याही कामात उत्साह नसणे इत्यादी लक्षण निर्माण होतात आणि
विशेषतः पोटावर चरबी अधिक वाढल्यास त्याचा भार
पाठीचे मणके
कमरेचे मणके यावर पडून
कंबर दुखी / / / पाठ दुखी इत्यादी वाताचे विकार निर्माण होऊ शकतात
ज्याला आपण व्यवहारात लो कॅलरी डायट म्हणतो तसा आहार जर आपण घेतला तर निश्चितच ही चरबी कमी होण्यास मदत होईल
आपण खरोखर अतिरिक्त चरबीने ग्रस्त आहोत का ? हे बघण्यासाठी
आपल्या पोटावर हाताचा अंगठा आणि उर्वरित चार बोटांपैकी एक बोट याद्वारे पोटावरील / / / ढेरी वरील भाग हातात घेण्याचा प्रयत्न करावा जर तो भाग
आपल्या हातामध्ये सहजरीत्या येत असेल तर आपणास अतिरिक्त
चरबी निर्माण झाली आहे असे समजून पुढील पथ्य पाळावेत
आहारात नवीन धान्य म्हणजेच नवीन तांदूळ
नवीन डाळी यांचं सेवन वर्ज्य करावे
शक्यतो जुने धान्य / / / / एक वर्षापेक्षा अधिक काळ जुन असणारे धान्य वापरावेत
ज्वारी / / / बाजरी / / / दादर / / / नाचणी आणि फळभाज्या यांचा समावेश आहारात असावा
लसूण / / मिरे / / /सुंठ / / /आले याचा सढळ हस्ते आहारात वापर करावा
रोज चार ते सहा हजार पावलं चालावीत
योग तज्ञांकडून योगासन शिकून घ्यावीत आणि रोज नित्य नियमाने ती करावीत
साखर आणि - - - ताक सोडून दुधाचे सर्व पदार्थ वर्ज्य करावेत
आपण काय सेवन करतो हे बघण्यापेक्षा ते योग्य रीतीने
पचत आहे का ? ते बघणे गरजेचे आहे त्यामुळे
आपल्या प्रकृतीला अनुसरून
ऋतूनुसार आपण आहार ठेवला पाहिजे
सकाळी अंदाजे दहा आणि सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान किंवा सूर्यास्ताच्या अगोदर आपला आहार हा झालाच पाहिजे म्हणजेच
सायंकाळी अंदाजे सात ते सकाळी किमान नऊ वाजेपर्यंत आपण कुठल्याही प्रकारचे अन्न सेवन केले नाहीत तर शरीरात असणारी अतिरिक्त चरबी निश्चितच कमी होण्यास मदत होईल
त्याच प्रमाणे नवीन संशोधनानुसार चरबी विरघळण्यासाठी काही मशीन उपलब्ध झालेले आहेत त्याचा वापर यासोबत केल्यास निश्चितच पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होईल
Belly Fat Loss Secrets Causes Ayurveda Diet Yoga Water Timing and New Tech
Belly fat is not just a fitness concern. It can affect energy, posture, digestion, confidence, and long-term metabolic health. A wise approach is like using a good library: understand the cause, choose reliable tools, and follow a steady routine.
Why belly fat increases and why it matters
Common reasons include:
Excess calories, especially from fried foods, sweets, sugary drinks, and frequent snacking
Low physical activity, long sitting hours, and poor sleep
Stress, which can increase cravings and disturb digestion
Irregular meals, late dinners, and overeating at night
Hormonal and age-related changes
Belly fat, especially fat around the organs, may raise the risk of insulin resistance, fatty liver, high blood pressure, and heart-related problems. This post is informational only. For medical conditions, consult a qualified health professional.
How Ayurveda explains fat formation
In Ayurveda, excess fat is linked with weak Agni, or digestive fire, and accumulation of Ama, or metabolic waste. When food is heavy, oily, too sweet, or eaten before the previous meal is digested, the body may convert excess nourishment into Meda Dhatu, the fat tissue.
Ayurveda favours light, warm, freshly cooked meals, regular movement, and disciplined timing. This does not mean harsh dieting. It means eating in a way that supports digestion.
Diet and yoga changes that help
Simple Indian kitchen choices can support belly fat loss:
Use old grains such as aged rice, jowar, bajra, or barley when suitable.
Add garlic and black pepper in moderation to support digestion.
Prefer dal, vegetables, curd in the daytime, and lighter dinners.
Reduce refined flour, deep-fried snacks, packaged sweets, and sugary tea.
Helpful yoga practices include Surya Namaskar, Bhujangasana, Naukasana, Pavanamuktasana, and plank variations. Start slowly and focus on consistency.
Water, meal timing, and new technology
Drink water through the day, but avoid forcing large amounts at once. Warm water may feel better for sluggish digestion. Keep meals regular, and try to finish dinner at least 2 to 3 hours before sleep.
New technology can also help. Fitness trackers, smart weighing scales, calorie apps, continuous glucose monitors, and non-surgical body contouring devices can give useful feedback. They work best when paired with food discipline, movement, and sleep.
FAQ
Can belly fat reduce only with exercise?
Exercise helps, but diet, sleep, stress, and meal timing matter just as much.
Is garlic good for fat loss?
Garlic may support digestion and heart health, but it is not a standalone fat-loss cure.
Which is better for belly fat, gym or yoga?
Both can help. Yoga improves mobility and discipline, while strength training builds muscle. A mix is ideal.
How fast can belly fat reduce?
Safe progress is usually gradual. Focus on weekly habits rather than daily scale changes.
A flatter stomach begins with better information and steady action. Choose one change today: a lighter dinner, a short walk, or ten minutes of yoga, then build from there.

Comments