Ashwagandha Benefits Uses Forms and Precautions for Men Women and Elderly
- Satish Shindadkar
- Aug 2
- 4 min read
आस्कंद - - - अश्वगंधा
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिदाडकर आज आपण - - - अश्वगंधा म्हणजेच आस्कंद या वनस्पतीच्या उपयोगिते बद्दल बघणार आहोत - - - - आस्कंद ही वनस्पती हिमालया शिवाय भारतातील सर्व उष्ण प्रदेशांत आढळते
अलीकडे या वनस्पतीची शेती करण्यास सुरुवात झालेली आहे - - - - साधारणतः ३ ते ४ फूट उंची असणाऱ्या अश्वगंधाचे मूळ - - - - औषधी उपयोगासाठी वापरले जाते.
अश्वगंधा या वनस्पतीचा प्रभाव संपूर्ण शरीरावर तेजासारखा पडतो - - - - पुरुषांना पुरुषार्थ प्रदान करणारी - - - - महिलांना मातृत्व प्रदान करणारी तर वृद्धांना - - - - वात विकारातून सुटका करणारी - - - - - - रामबाण वनस्पती म्हणजे अश्वगंधा होय
सांधेदुखी या विकारात - - - - अश्वगंधा मूळ चूर्ण तीन ग्रॅम + गाईचे चमचाभर तूप + चवीनुसार साखर - - - - - एकत्र करून गाईच्या दुधातून घेतल्यास चांगला फरक पडतो
गर्भाची वाढ उत्तम होण्यासाठी - - - - गर्भावस्थेतील बाळ सशक्त आणि निरोगी राहण्यासाठी तसेच गर्भवती महिला आणि बाळाची - - - - प्रतिकारक्षमता उत्तम राहण्यासाठी वैद्यकीय सल्ल्याने - - - अश्वगंधा मूळ चूर्ण तुपा सोबत किंवा दुधासोबत सेवन करावे
टी. बी. म्हणजेच क्षयरोगात अश्वगंधा मूळचे भरड चूर्ण = = दहा ग्रॅम घेऊन ते ४ कप पाण्यात टाकून एक कप होईपर्यंत मंद आचेवर उकळवावे आणि कोमट झाल्यावर हा काढा सकाळ संध्याकाळ शेळीच्या दुधासोबत घेतल्यास उत्तम परिणाम कारक सिद्ध होतो
ज्या व्यक्तींना स्वस्थ झोप लागत नाही - - - अशांनी अश्वगंधा मूळ चूर्ण रात्री झोपताना लोण्या सोबत पाच ते दहा ग्रॅम या प्रमाणामध्ये सेवन करावे
सुतिका स्त्रियांना दूध येण्यासाठी अश्वगंधा मूळ चूर्ण दहा ग्रॅम + भुईकोहळा पाच ग्रॅम आणि जेष्ठमध पाच ग्रॅम - - - एकत्र करून त्याचा काढा गाईच्या दुधासोबत सेवन केल्यास चांगला फरक पडतो
अश्वगंधा मूळ चे अनेक योग बाजारात उपलब्ध आहेत जसे - - - - अश्वगंधा मूळ चूर्ण - - अश्वगंधा घन वटी - - अश्वगंधा घृत - - अश्वगंधा रसायन - - अश्वगंधा अरिष्ट - - - अश्वगंधावलेह आणि प्रामुख्याने अश्वगंधा मूळाचा एक्सट्रॅक्ट देखील बाजारात उपलब्ध आहे
अश्वगंधा मूळ चूर्ण सेवन करण्याऐवजी अश्वगंधा मुळाचे एक्सट्रॅकच्या कॅप्सूल बाजारात उपलब्ध असतात यामुळे सेवन करण्याचा डोस हा कमी होतो तसेच घेण्यासाठी त्या सुलभ असतात - - ज्या ठिकाणी अश्वगंधा मूळ चूर्ण पाच ग्रॅम घ्यावयाचे आहे त्या ठिकाणी केवळ अश्वगंधा मूळ एक्सट्रॅक्टची 500mg ची एक कॅप्सूल पुरेशी ठरत असते म्हणून घेण्याच्या दृष्टीने सोईस्कर व्हावे म्हणून अश्वगंधा मूळ एक्सट्रॅक्टच्या कॅप्सूल घेण्यास हरकत नाही
अश्वगंधा प्रामुख्याने हिवाळा आणि पावसाळा या दोन ऋतूंमध्ये सेवन करावी - - - उन्हाळ्यामध्ये अश्वगंधाची सेवन शक्यतो करू नये कारण - - - अश्वगंधा ही पित्तदोष वाढविणारी म्हणजेच शरीरामध्ये उष्णता निर्माण करणारी असते - - अशा प्रकारे अश्वगंधा मुळाचे चूर्ण किंवा Extract आरोग्यवर्धन करण्यासाठी वापरू शकतो
Ashwagandha Benefits Uses Forms and Precautions for Men Women and Elderly
Ashwagandha, also called अश्वगंधा or आस्कंद, is one of Ayurveda’s best-known herbs for strength, stress support, and recovery. Its name refers to the horse-like smell of its root, and traditionally, to the vitality it is believed to support.
Benefits for men, women, and the elderly
Ashwagandha is mainly used as a rasayana, or rejuvenating herb. Research and traditional use suggest it may help with:
Stress and sleep quality
General weakness and fatigue
Muscle strength and recovery
Healthy energy levels
Joint stiffness in older adults
Reproductive health in men
Hormonal balance and tiredness in women
For the elderly, it is often used to support strength, sleep, and calmness. For women, it may help during periods of stress or weakness, but it should not be used casually during pregnancy.
Easy ways to use Ashwagandha daily
For sleep
Mix ½ teaspoon Ashwagandha churna in warm milk. Add a pinch of nutmeg if suitable. Drink this at night after food.
For strength
Take Ashwagandha churna with ghee and warm milk in the morning, if digestion is good.
During pregnancy
Do not self-prescribe Ashwagandha during pregnancy. Some traditions use it under expert supervision, but only after a qualified doctor or Ayurvedic practitioner approves it.
Forms available in the market
Ashwagandha is commonly sold as:
Churna - Powdered root, often taken with milk or honey.
Ghan vati - Concentrated tablets, convenient and easy to dose.
Capsules - Popular for people who dislike the taste.
Best season and precautions
Winter is often considered the best season for Ashwagandha because it is warming and nourishing. People with high body heat, stomach ulcers, autoimmune conditions, thyroid medication use, pregnancy, or breastfeeding should seek medical advice first.
This article is for general information only and does not replace medical care.
FAQ
Can Ashwagandha be taken daily?
Yes, many people take it daily for a short period, but dosage and duration should match age, health, and digestion.
Is Ashwagandha good for sleep?
It may support better sleep by helping the body manage stress, especially when taken with warm milk at night.
Can elderly people take Ashwagandha?
Many elderly people use it for strength and calmness, but it should be taken carefully if they use regular medicines.
Which form is best?
Churna is traditional, while ghan vati and capsules are easier to take. Choose quality products from trusted brands.
Ashwagandha can be a powerful herb when used wisely. Start small, respect your body’s response, and take expert guidance when health conditions are involved.

Comments